नूतन varsha-२०२२
स्वागत की दडपण

नूतन वर्ष येईल आता दोन हजार बावीस,
सगळं चांगलं घडू दे पुन्हा अर्थ व्यवस्थेची नीट घडी बसू दे , शिक्षण उद्योगधंदे नोकऱ्या रोजगार यासर्वांची प्रगती तेजीत होऊ दे असा राहू दे सर्वांचाच ध्यास!!

-Sayali Warik

Marathi Motivational by Sayali Warik : 111772992
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now