रागावतोस, माझ्याशी भांडतोस
अबोला धरून दूरूनच पाहतोस,
करमत नाही बोलल्याविना तूला
तूझ्या प्रेमळ शब्दांची आस मला००००
सोबत असले की प्रेमळ तक्रारी खूप
सोज्वळ शब्दांचा धाक तुझा खूप
तुझं माझं जमेना म्हणावं तरी कसं
एकमेकांशिवाय करमेना, मग राहावं तरी कसं००००

-Ritu Patil

Marathi Romance by Ritu Patil : 111770072
Ritu Patil 2 year ago

Thank you 💞💞

शब्द बिंधास्त..Mk 2 year ago

Wow....😊😊😊 Khup chan reee...😁

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now