किती काळ फटवून जगणार जात माणसाची.
वृथा संपून जाईल माणुसकी मानवाची...
बांधा हवेतर! मंदिर, मस्जिद, प्रार्थनास्थळ पवित्र तीर्थ...
मानवाने लढा! सर्वांचा मालक खुशाल स्वर्गात सार्थ...
कितीदा सांगायचे सर्व भूमी गोपाळांची आहे.
भूमीचे मालक हो... लाटा किनार्यावर आदळत आहे. जगी प्रीती हवी प्रीती...
शांती सम शांतीची बुद्धाची, येशूची, अल्लाची, राम, कृष्णाची, नानक ,संतांची
-Chandrakant Pawar