ते प्रेम चांदण्याहुनही प्रखर,
समुद्राहुनही खोल,सुर्याहूनही तेज...
पण ज्याप्रमाणे काळ्या ढगातील वीज कडाडून क्षणाच्या आत पूर्ण क्षेत्र नष्ट करते, त्याप्रमाणे संशयाचे वादळ नात्याला विध्वंस करून ठेवले आहे!
-उत्कर्ष©

(Image credit- Google)


#prem #love #lovequotes #dailyquotes #marathiquotes #breakup #inspirationalquotes #marathipoems

Marathi Romance by Utkarsh Duryodhan : 111709396

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now