Marathi Quote in News by Hari alhat

News quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

https://youtu.be/xaQoe58oW-c

उल्हासनगर मध्ये लसीकरण सुरू परंतु सोशल डिस्टन्स नाही ?

उल्हासनगर कॅम्प नं ५ मध्ये लसीकरण सुरू आहे. परंतु लसीकरण करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही सुविधा दिली नसल्याचे लसीकरण सुरू असल्याच्या ठिकाणी दिसत असून अनेक तास नागरिक ताटकळत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच सेंट्रल रुग्णालय कॅम्प नं ३ या ठिकाणी सुद्धा नागरिकांनी गर्दी केली असून . तासंतास रांगेत उभे राहून ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर शासन ज्येष्ठ नागरिक यांना काळजी घेण्याचे व गर्दीत न जाण्याचे आदेश देत आहेत. परंतु ज्या ठिकाणी लसीकरण सुरू आहे त्या ठिकाणी मात्र कोणतेही सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्या साठी स्टाफ तैनात केल्याचे दिसत नाही. संबंधित अधिकारी यांनी लवकरच या कडे लक्ष देऊन ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सुविधा करून देण्यात याव्यात

Marathi News by Hari alhat : 111699108
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now