*#शेवटी सर्वांच्या प्रयत्नांना यश आलेच....!*
जेष्ठ नागरिकांची धावपळ दूर हावी, याकरीता मुख्याधिकारी, अंबरनाथ नगर परिषद यांच्याकडेअंबरनाथ पूर्वेस Covid प्रतिबंधक लसीकरण केंद्र चालू व्हावे, यासाठीअनेकांची मागणी होती,
*परंतू नुसते निवेदन न देता आम्ही प्रत्यक्ष*......
*खासदार.डॉ.श्रीकांतजी शिंदेसाहेब,आमदार डॉ बालाजी किणीकर,* यांच्या माध्यमातून व *प्रत्यक्ष ठाणे सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रेंगे यांच्या कडे गेले 1.5 ते 2 महिन्यापासून पाठपुरावा करीत होतो,*
*याकरिता अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या मार्फत शासनाकडे सविस्तर पाठविलेल्या प्रस्तावाला खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मंजूरी मिळवून घेतली, तसेच आरोग्य विभागाकडून लसीकरण केंद्रात आवश्यक vaccines dose उपलब्ध करून घेण्यात आमदार डॉ.बालाजी किणीकर यांना यश आले.*
*एकाच केंद्रावर होणारी गर्दी टाळणे, पहिला डोस व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था असावी, याकरिता अंबरनाथ पुर्व कडील डॉ. गणेश राठोड यांच्या शिवकृपा हॉस्पिटल येथे निदान Covid लसीचा दुसरा डोस (2nd dos) घेणाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था करावी, अश्या केलेल्या मागणीला व प्रयत्नांना यश आले.*
#शिवकृपा_हॉस्पिटल , शिवमंदीर रोड, अंबरनाथ- पुर्व येथे पहिल्याच दिवशी २०० जणांचे लसीकरण करण्यात आले, याकरिता अंबरनाथ नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण, नोडल अधिकारी डॉ. नितीन राठोड यांनी चोख व्यवस्था केली आहे,
*लसीकरण केंद्रांसाठी #डॉ_गणेश_राठोड यांनी आपली जागा #विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे,*
*केंद्रामध्ये नागरिकांसाठी #चहा आणि बिस्कीट व्यवस्था #रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ–ईस्ट यांच्या वतीने करण्यात आली आहे.*
जसेजसे अंनप कडे Covid Vaccines चा पुरवठा वाढेल, त्याप्रमाणे लसीकरण वेगाने व मोठ्या संख्येने होईल,असे मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
तरी समस्त नागरिकांनी
*@पहिला डोस ऑर्डनन्स हॉस्पिटल, अंबरनाथ पश्चिम येथे*
तर
*@दुसरा डोस शिवकृपा हॉस्पिटल, अंबरनाथ- पुर्व*
येथे घ्यावा.
#दोन्ही ठिकाणीं सकाळी ८ वाजल्याासून टोकन व्दारे नावे नोंद करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कोरोना महामारीचे पालन करून लसीकरणाचा आनंद घ्यावा.
*अंबरनाथ करांसाठी आधिकाधिक सुविधा वाढविण्याचे प्रयत्न शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या कडून होत आहे.*
*@वय १८ ते ४४ वर्ष.. नागरिकांनी दि.२९/४/२१ पासून आरोग्य सेतू किंवा www.cowin.gov.in यावर आँनलाईन नोंदणी करावी, असे शासन निर्देश आहेत. आँनलाईन नोंदणी करीता काही अडचण असल्यास माझ्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा.* *8788515075/8329560709*
*मोठ्या प्रमाणात Covid Vaccines Dose उपलब्ध झाल्यावर ठाकरे सरकारकडून सर्वांनाचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून "मे" महिन्यामध्ये Sechdule जाहीर केले जाणार आहे.*
*सदैव आपल्या सेवेत व सोबत;*
आपला,
*सुभाष नारायण साळुंके*
मा. नगरसेवक
सदस्य : DRUCC, मध्य रेल्वे
*9322392209*