भीमाशंकर...
नागेश्वर ...
मल्लिकार्जुन...
घृष्णश्वर...
ओमकारेश्वर ...
केदारनाथ...
त्र्यंबकेश्वर ...
काशी विश्वनाथ..
रामेश्वरम...
वैद्यनाथ...
महाकालेश्वर ...
सोमनाथ...
श्री महादेवाची बारा ज्योतिर्लिंग आहेत...
ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे.....
ओम त्र्यंबकमयजामहे सुगंधिमपुष्टिवर्धनम
उर्वारुकमिवबन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्.... भगवंतास दूध व बेलपत्र अत्यंत प्रिय आहे....साक्षात श्री गंगा धारण केलेली आहे त्यावर अर्धचंद्र झालेला आहे... जटा मुकुट धारी अतिशय कोमल आहेत...गळ्यात हार आहे एका हातात त्रिशूल तर दुसर्या हातात डमरू आहे... त्रीनयनी असणारे भगवंत क्रोध आला तर जाळून भस्म करणारे त्रिभुवन नाथ आहेत... तर तांडव नृत्य सर्वपरिचित आहे... व्याघ्र वस्त्र परिधान असून गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत... तरीही भोळामहादेव म्हणून सर्व भक्तप्रिय सखा आहे...✍️✍️💞Archu💞
-Archana Rahul Mate Patil