आधी शेतात काम करत असताना बैलांना(प्राण्यांना) मुचक असायचं,
पण आता माणसांनाही आपले काम करत असताना मास्क लावावे लागतात,
जी गोष्ट आपण प्राण्यांना वापरायचो तीच गोष्ट आता आपल्याला वापरावी लागत आहे.
निसर्ग....
निसर्ग जर खवळला तर निसर्गाची नियमावलीत बदलते.
ती मग आपल्यासोबत असो या जनावरांसोबत असो.
-bhamare pratiksha