माणूस म्हणून जगताना
थोडं हसायचं असतं, थोडं रडायचं असतं...
सगळं सहन करूनही
कुणालाच काही सांगायचं नसतं...
तुम्ही जर सांगितलंच कुणाला तर,
लोकांना तुमच्या भावनांना छळायच असतं...
आणि जर का सांगितलं नाहीच कुणाला
तर, मात्र तुम्हाला एकट्यात रडायचं असतं...
माणूस म्हणून जगताना
जीवन असच जगायचं असतं...
-Khushi Dhoke..️️️