माझ्या पाच वर्षाच्या लहान्या मुलाला माझा नऊ वर्षाचा मोठा मुलगा सायकल कशी चालवायची, हे शिकवन्या अगोदर आपण कुठे थांबायला पाहिजे?? हे सांगत होता...
चालायचे अगोदर आपण पण कधी कुठे आणि कसे थांबलं पाहिजे हे त्यांनी अगदी सहज सांगितले...
आपल्या आयुष्यातही असंच तर असतं...
आयुष्य आपलं दररोज चालत असतं .. किंबहुना आपण पळतच असतो...आणि आपल्याला मात्र कुठे थांबायचं हे कळतच नसतं ..
कधीकधी कळत-नकळतपणे आपल्या हातून घडणाऱ्या चुकांसाठी आपण थांबायला हवं.. नाही का.!!!!
✍️✍️💞Archu💞
-Archana Rahul Mate Patil