#NAVARATRI
नवऊर्जा अनुभवून जगलो आम्ही नवरात्री
आज घेतेस का ग निरोप तू सिद्धिदात्री...
माते येशील ना अश्याच ऊर्जेने, पुढच्या वर्षी
निर्धाराने आम्ही करूच कोरोनावर मात या वर्षी...
आशीर्वाद असू दे माते तुझा, नेहमीच आम्हावरती
ओवाळू नेहमी माते तुझी ग आम्ही श्रध्देने आरती...
💐खुशी ढोके💐