#NAVARATRI
ओवाळते आरती तुज महागौरी
करुनी वंदन तुला मिटवू आमचे वैरी...
तुझाच आशीर्वाद देईल मनी, लढण्याची खरी इच्छा
करुनी शत्रूंचा खात्मा वावरेल नवीन सदिच्छा...
निश्चय केला मनाशी, न थांबू कधी
यश मिळवून वंदू माते तुलाच आम्ही सर्वात आधी...

🌺खुशी ढोके🌺

Marathi Quotes by Khushi Dhoke..️️️ : 111597382

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now