तुम्ही एक मुलगी असाल....! तर, तुम्ही कधीच तुमच्यापेक्षा लहान वयाच्या, कमी शिकलेल्या, तुमच्यापेक्षा कमी सुंदर दिसणाऱ्या मुलाशी लग्न करू शकत नाही......
.
मुलाने मात्र, त्याच्यापेक्षा कमी वयाची, कमी शिकलेली, दिसायला साधारण असणाऱ्या मुलीशी केलेलं लग्न हे, समाजमान्य असतं...!
.
मग हा नाही का, सामाजिक दृष्ट्या लैंगिक भेदभाव?
🤷
🙄खुशी ढोके🙄