Dear Khushi Dhoke,
Congratulations, Your story हरवलेले प्रेम........#०६. will be published on 08-Oct-2020 11:00 PM.
मेसेज आलाय त्यांचा....
आपण सर्व वाचकांना काही माहिती द्यावी म्हणून, हे लिहावस वाटतंय....
आमची कथामालिका प्रकाशित करण, ही संपूर्ण जबाबदारी मातृभारती टीमकडेच असते... त्यामुळे, प्रकाशित करण्यात आमचा काहीही सहभाग नसतो...
मी आपल्या सर्व वाचकांपर्यंत पोहचते आहे... आणि आपण माझ्या कथा आवर्जून वाचता... यास्तव प्रत्येक वाचकांचे आभार.🙏🙏.. थोडा संयम ठेवा नक्कीच.... पूर्ण कथामालिका आपल्याला आवडेल...😊❣️
निरोप घेते...
शुभरात्री...
🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌🌌
🌟🌟🌟🌟💫💫💫🌟💫💫💫🌟🌟🌟🌟💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌠🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙🌙
लॉटस ऑफ लव्ह फॉर ऑल द रिडर्स...❣️✨