Marathi Quote in Motivational by Dayesh Khanolkar

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

अपनी मातृभाषा और राष्ट्रभाषा में ये छोटी कथनी- विचार भेज रहें है ।

वाचनिय असेल तर जरूर कळवणे

कोरोना व्हायरसचे संक्रमण म्हणजे घरामध्येच राहून स्वतःला एंजाॅय करणे. जे आपण एवढ्या वर्षात घरी राहून केले नाही ते स्वतःसाठी, कुटुंबियांसाठी, घरासाठी करणे.

खरच आपण सर्वांनी कोरोना व्हायरस संक्रमणामुळे आपल्या जीवनात आलेल्या लाॅकडाऊन एकांतवासामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या मानसिक भावनांमध्ये थोडा बदल करून उत्साही रहाणे. मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणे.... आणि जनरेशन ग्याप कमी करणेचा प्रयत्न करणे.

आपल्या पत्नीस घरकामात मदत करणे. तिच्या भावनांचा आदर करणे. आई-बाबा जर जवळ असतिल तर त्यांची काळजी घेणे....

पण आपण हे करतो का ..?
स्वतःमध्ये बदल घडवून आणणे एवढं सोपं आहे का ..?

हो आहे.... सकारात्मक विचार करा, दैनंदिन कामे सुर्योदयापुर्वी म्हणत नाही सुर्योदयासोबत सुर करा, नेहमी शांत रहा, उत्साही रहा, आंनंद रहा आणि मग पहा आपले घर, आपले जीवन आपणास काय देते. सकारात्मक प्रतिसाद द्या या कोरोना व्हायरस संक्रमण लाॅकडाऊन पीरियडला.

आपल्या आसपास अनेक समस्या आहेत शक्य असेलतर घरातच राहुन त्यांना मदत करणेचा प्रयत्न करा आणि एक वेगळा आंनंद मिळवा.

एक कविता
जीवन एक आनंद

आया था कोरोना हमें डराने पर भाग गया कोरोना हमें देखकर.

कोरोना ना से क्या डरना
हम करेंगे इसका सामना

आनंद - उत्साह को साथ है रखना
सफाई को कभी नही भुलना

घरपरिवार के साथ हरदम रेहना
लाॅकडाऊन का पालन करना

बच्चोंकी पढाईपे जरा ध्यान देना
कहानी सुनाना अच्छा इन्सान बनाना

घरपर ही पिझ्झा बनाना
खाना खिलाना-खुश रखना

हरी हरी सब्जियोंको धोना
अपनी आप में नहीं खोना

भुक लगे तो आटा मलना
अंडे का ऑम्लेट तलना

टिव्हीपर रामायण-महाभारत देखना
न्युज देखना चर्चा करना

कली को फुल होते देखना
यादगार व्हिडिओ बनाना

प्रियतमा से घंटो बाते करना
फ्लाईंग किस भी देना

चोरी पकडी गयी तो
पत्नी से मार भी खाना

घरवाली को प्यारसे मनाना
बनारसी सारी देने का वायदा करना

सुबह-शाम भगवान का नाम लेना
लाॅकडाऊन का पालन करना

घरपर रेहना सिर्फ घरपर हि रेहना
और पहले कोरोना को भगाना ..

समझें क्या ......


प्रेषक,
दयेश खानोलकर मुंबई,
9870100200.







#Esteem

Marathi Motivational by Dayesh Khanolkar : 111419854
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now