Marathi Quote in Poem by Hrishikesh Mohan Jadhav

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आज राहूदे नको बोलू एकदा बघूदे डोळ्यात तुझ्या... शब्द नकोत तुझे डोळेच बोलताहेत हा शांत सहवास अनुभवु दे... पावसाच्या सरी होते आयुष्य माझे पुन्हा पडतील त्या सरी नाही वाटत डोळ्यांत तुझ्या.......... आज तुझ्या आसवांच्या प्रतिबिंबात नाही दिसत कुठेच मी....... आज भेटलीस पुन्हा भेटशील व्यक्त करशील प्रेम तुझे, इंद्रधनु नसतील तेव्हा निरभ्र आकाशाकडे बघत असेन मी एकटाच......ऋषी..j

Marathi Poem by Hrishikesh Mohan Jadhav : 111399244
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now