इतिहास कोरया कागदावर लिहिला तर
तो जशास तसा कधीच उतरत नाही
पण तो खरच सत्यात उतरला तर
पुन्हा तो इतिहास बनल्याशिवाय राहत नाही..
कैक बलिदान,सुख दू:ख
कित्येक घर उजाड होतात
पण त्यांची सर्वात महत्वाची भुमिका असते
ती म्हणजे 'त्याग आणि शौर्य'..
नव्हतो आपण कारगिल युद्धात ना स्वातंत्र्ययुद्धात
आजवर वाचला फक्त इतिहास
आज प्रत्येकाला तोच इतिहास घडवायचा आहे
'कोरोना' एक युद्ध आहे इथे प्रत्येकाला
"एक बलिदान द्यायचं आहे.."
#तेजस