आज आपण कायम अपेक्षांच्या डोंगरांवर नात्यांना जोखून पाहत असतो... ती त्या नात्यांनी स्वतःला सिद्द करण्यास दिलेली अग्निदिव्ये च नाही का ?
आणि ज्या वेळी एक नातं या अग्निदिवण्यांनाच दिपवून टाकत असेल ना...
मग त्या नात्याची रेशमी पाऊलवाट रेखाटने
हे आपल्या हाती...
कितीही झाले ना तरी त्याचे पांग फेडणे नाही....
त्या नात्याचा अनुराग दर्प आयुष्य फुलवेल हे मात्र नक्की...