####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद !
|| सुविचार संपदा ||
???????????
*?सुविचार?*
?कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो, पण टिकवून नाही ठेवू शकत.*
?स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आणि सत्कार असतो.*
?जिवन प्रवास हा कधीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो. कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजरांदाजने.*
???????????