####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
आई तुळजाभवानी पुरुष बचत गट, जय भवानी पुरुष बचत गट, व आई तुळजाभवानी महिला बचत गट यांच्यातर्फे अंगणवाडी च्या बालकांना गणवेश वाटप करण्यात आले.
अंगणवाडी न. 20 गेदाईनगर
गणवेश वाटप 20 बालक.
अंगणवाडी न. 1 नेहरूनगर
गणवेश वाटप 30 बालक.
अंगणवाडी न. 32 नेहरूनगर गणवेश वाटप 20 बालक.

Marathi News by मच्छिंद्र माळी : 111268510
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now