###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
# *आला बैलांचा सण*
*आज वाढबैल व उध्या पोळा..*
-------------------------------------------
श्रावण महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला (पिठोरी अमावस्या) हा सण जगाचा पोशिंदा बळीराजा साजरा करतो.
महाराष्ट्रात हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा साजरा केला जातो.विदर्भात पिठोरा (बैल पोळा)साजरा होतो.
या दिवशी, बैलांचा फार मोठा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासुन आराम असतो.आजच्या दिवशी बैलांना चाबुक अजिबात वापरण्यात येत नाही.
*पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते.त्याला खांदेमळणी म्हणतात त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारुन आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने किवा लोण्याने (सध्या महागाईमुळे तेलाने पण सध्या तेल पण महाग झाले आहे ) शेकल्या जाते.*
आणी
आमंत्रित केल्या जाते
*आज आवतण घे*
*उध्या जेवायला ये*
शेतकरी राजांना बैल पोळ्याच्या मनापासून
खूप खूप शुभेच्छा
☪︎ ☪︎ ☪︎ ☪︎