बालपणीचे दिवस छानच असतात
निवांतपणाचे क्षण जगायला मिळतात!
नसते कोणती जबाबदारी आणि ताण तणाव
केवळ खेळणे खाणे पिणे आणि स्वप्नातला गाव!!
अभ्यास अगदी थोडा मज्जाच जास्तीत जास्त
फिरण्यात उनाडण्यातच आपण असतो व्यस्त
असंच बालपण आपलं कायम टिकून रहावं
स्वप्नातल्या गावात रोजच भटकत रहावं!!

Marathi Good Evening by Aaryaa Joshi : 111071006
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now