*संस्कृत सुभाषिते*
*एकेश्वर्ये स्थितोऽपि प्रणतबहुफलो यः स्वयं कृत्तिवासाः कान्तासंमिश्रदेहोऽप्यविषयमनसां यः पूरस्ताद्यतीनाम् |*
*अष्टाभिर्यस्य कृत्स्नं जगदपि तनुभिर्बिभ्रतो नाभिमानः सन्मार्गालोकनाय व्यपनयतु स नस्तामसीं वृत्तिमीशः ||*
अर्थ
भक्तांना भरपूर फळ देणारा असा हा महेश सर्व ऐश्वर्य त्याच्यामध्ये एकवटलं असून सुद्धा स्वतः व्याघ्र चर्म परिधान करतो. अर्धांगी शरीरातच अन्तर्भूत असूनही; विषयापासून निवृत्त अशा तापसी यतींमध्ये तो भगवान अग्रगण्य आहे. आपल्या अष्ट प्रकृतींनी सर्व जग धारण करत