आईच्या "लहानशा काळजाला" काय त्या वेदना माहित??
आईच्या "लहानशा पाखराला" काय माहित की तो चॉकलेट देणारा नराधमच निघेल??
आईच्या "कोमल कळीला" हा काय भलताच प्रकार तेही माहित नाही?
अवघड वेदनांच्या प्रहारात ती वितळली गेली...
ह्या गोष्टीचा तिला थोडाही सुगावा नाही....
थोडाही सुगावा नाही......
आपल्या मुलांची काळजी घ्या सतर्कता बाळगा🙏🙏🙏