Quotes by vinayak mandrawadker in Bitesapp read free

vinayak mandrawadker

vinayak mandrawadker

@vinayakmandrawadker9255
(30)

   सुसंवाद म्हणजे काय?
  वाद म्हणजे, दोन व्यक्ती मधे बोलणे चालू असताना, दोघांच्या विचारातला फरक आला की आवाज वाढायला लागतो. त्या दोघा मधे एक तरी रागीट असला तर भांडण सुरू होतो. ह्याला वाद म्हणतात.
   काही दिवसापासून असे वाटत होता की ह्या विषयावर चार वळी लिहावे. 
    माझे मते वाद या शब्दाचा असे वर्गीकरण होऊशकते.
  सुसंवाद-संवाद-वाद (विवाद)-कुविवाद-निर्विवाद
     सुसंवाद म्हणजे चांगले संवाद. संवाद ज्यावेळी उत्तम निकाल दाखविते, तिला सुसंवाद म्हणतात. सुसंवादामुळे मन सुखावला जाते आणि आनंदी होते.

    संवाद म्हणजे चांगले संवाद. ज्या चर्चेचा निकाल वादात बदल होत नाही आणि फक्त बोलणे, ऐकणे असतात त्याला संवाद म्हणतात. संवादामुळे आपल्याला बरेच गोष्टी माहिती होतात. हा गुणाचा वापर चांगला झाला तर उत्तम. नाही तर डोक्याला ताप.

    वाद  (विवाद) म्हणजे सौम्य रूपी भांडण. नेहमी ग्रुपच्या सगळ्यांच्या मत एकच होत नसतात. विचारात फरक असल्याने खटके उडायला लागतात. मोठा आवाजात बोलणे सुरू होतो. हाताचे एँक्शन करून मोठ्या आवाजाने बोलण्याला वाद म्हणतात. मूर्खांसि वाद करूनये असे म्हणतात. इथूनच मारामाऱ्या सुरु होतात. 
     नवरा बायको मधे वाद होत असतात. खूपच वाद, ते पण रोज व्हायला सुरू झाली तर घटस्फोट होतात.

    कुविवाद म्हणजे जेंव्हा वाद, वाईट घडवायला सुरु करतो ती वेळ. वादा ची पुढची पायरी म्हणजे कुविवाद. कुविवादामुळे  शारीरिक बल वापरणे चालू होवून जातो. येथे शारीरिक भांडण म्हणजे मारामारी सुरू होतो. ही एक छोटी युद्ध च असते. ह्याच्यात दोघांचाही नुकसान होऊशकते. जेंव्हा हाणामारी सुरु होणार असे वाटले की एकाने माघार घ्यावी म्हणजे चांगले होईल. ते शहाणपणाचे लक्षण आहे.

    शेवटचा प्रकार आहे निर्विवाद. जाच्यात वाद नाही ते निर्विवाद. सोसायटीच्या मिटिंगमध्ये एक ठराव एकमताने म्हणजे निर्विवादाने पास झाला. 
      म्हणून मला असे वाटते की एक तर सुसंवाद पाहिजे नाही तर निर्विवाद पाहिजे. वाद,कुविवाद नकोच नको. संवादाला वगळता येत नाही.
    देवाने तोंड दिली आहे दोन कामासाठी. एक बोलण्यासाठी, दुसरा जेवण्यासाठी. दोन्ही काम चांगले करणे आपल्या हातात म्हणजे माणसाच्या हातात आहे. आपले पंचेंद्रिय वापरण्याची शक्ती फक्त बुद्धी ला असते. हे च फरक माणूस आणि इतर प्राणीत आहे. चौर्यांशी योनीत एक असलेल्या नरजन्म व्यर्थ न घालविता उध्दार कसे करायचे हे संत संगतीने आपण ठरवू शकतो. 

      निर्विवाद म्हणजे वाद न करणे. आपण दोघे जण बोलत असताना कोणाचाही आवाज वाढला तर समजायचे वाद सुरु झाला. वाद वाढत वाढत कुविवाद होवून जाते. सुसंवाद झाला तर चांगली गोष्ट. म्हणून वाद करणार्याने ओळखून लगेच एकानी तरी शांत व्हावी. 
     
Read More

Sister Shivani tells --- "Positive Peaceful Mind is Always Happy & Right".                      

I am a peaceful Soul.

We can keep our mind in control, irrespective of  any situation.

We can control our Mind, no one else can .

You can always keep your mind on the  highest level with Positive thoughts / energy.

Be Calm, Peaceful, Mindful.

Always Think even before you Think.

Dont give your  remote control of your mind to anyone else.
Sister Shivani tells --- ""Positive Peaceful Mind is Always Happy & Right"

Compiled by. Vaibhav V Mandrawadker

Read More

कोटी रूपये असल तरी काय फायदा? ह्या कलेच्या किती किमती लावणार?

epost thumb

Actions and reactions are equal and opposite. If you do good thing, you will get good thing, if you do bad thing you will get bad things in return. My mother in law was a municipal member and she helped selflessly 3 ladies to get jobs in muncpal office. Her son was helped by some third officer to get a job in foreign bank, where he served till retirement.
Always, try to help others without any expectation.

Read More

सुसंवाद
वाद म्हणजे, दोन व्यक्ती मधे बोलणे चालू असताना, दोघांच्या विचारातला फरक आला की आवाज वाढायला लागतो. त्या दोघा मधे एक तरी रागीट असला तर भांडण सुरू होतो. ह्याला वाद म्हणतात.
   काही दिवसापासून असे वाटत होता की ह्या विषयावर चार वळी लिहावे.
    माझे मते वाद या शब्दाचा असे वर्गीकरण होऊशकते.
    सुसंवाद - संवाद - वाद ( विवाद) - कुविवाद - निर्विवाद
  
    सुसंवाद म्हणजे चांगले संवाद. संवाद ज्यावेळी उत्तम निकाल दाखविते, तिला सुसंवाद म्हणतात. सुसंवादामुळे मन सुखावला जाते आणि आनंदी होते.

    संवाद म्हणजे चांगले संवाद. ज्या चर्चेचा निकाल वादात बदल होत नाही आणि फक्त बोलणे, ऐकणे असतात त्याला संवाद म्हणतात. संवादामुळे आपल्याला बरेच गोष्टी माहिती होतात. हा गुणाचा वापर चांगला झाला तर उत्तम. नाही तर डोक्याला ताप.

    वाद  (विवाद) म्हणजे सौम्य रूपी भांडण. नेहमी ग्रुपच्या सगळ्यांच्या मत एकच होत नसतात. विचारात फरक असल्याने खटके उडायला लागतात. मोठा आवाजात बोलणे सुरू होतो. हाताचे एँक्शन करून मोठ्या आवाजाने बोलण्याला वाद म्हणतात. मूर्खांसि वाद करूनये असे म्हणतात. इथूनच मारामाऱ्या सुरु होतात.
     नवरा बायको मधे वाद होत असतात. खूपच वाद, ते पण रोज व्हायला सुरू झाली तर घटस्फोट होतात.

    कुविवाद म्हणजे जेंव्हा वाद, वाईट घडवायला सुरु करतो ती वेळ. वादा ची पुढची पायरी म्हणजे कुविवाद. कुविवादामुळे  शारीरिक बल वापरणे चालू होवून जातो. येथे शारीरिक भांडण म्हणजे मारामारी सुरू होतो. ही एक छोटी युद्ध च असते. ह्याच्यात दोघांचाही नुकसान होऊशकते. जेंव्हा हाणामारी सुरु होणार असे वाटले की एकाने माघार घ्यावी म्हणजे चांगले होईल. ते शहाणपणाचे लक्षण आहे.

    शेवटचा प्रकार आहे निर्विवाद. जाच्यात वाद नाही ते निर्विवाद. सोसायटीच्या मिटिंगमध्ये एक ठराव एकमताने म्हणजे निर्विवादाने पास झाला.
      म्हणून मला असे वाटते की एक तर सुसंवाद पाहिजे नाही तर निर्विवाद पाहिजे. वाद,कुविवाद नकोच नको. संवादाला वगळता येत नाही.
 
Read More

Nice

epost thumb

विचार करण्यास लावतो.

epost thumb

#दिल
दिल
दिल, दिल होता है क्या?
पत्थर या पानी
पत्थर टूटनेसे
क्या कभी पानी निकलता है?
मगर,
दिल टूटनेसे गंगा
क्यौं बहती है?

Read More

#दिल
दिल, दिल होता है क्या?
पत्थर या पानी
पत्थर टूटनेसे
क्या कभी पानी निकलता है?
मगर,
दिल टूटनेसे गंगा
क्यौं बहती है?

Read More

आई

ती कधी स्वतःसाठी, पाच मिनिटेही काढत नाही

सकाळपासून रात्रीपर्यंत, जी कधी दमत नाही
ती कधी स्वतःसाठी, पाच मिनिटेही काढत नाही

नाष्टा केलं का, जेवण केलं का, हे विचारता कधीही दमत नाही
ती कधी स्वतःसाठी, पाच मिनिटेही काढतात नाही

घरचीआणि बाहेरची कामे करूनही, चेहऱ्यावरची खळी कधीच हरवली नाही
ती कधी स्वतःसाठी पाच मिनिटं ही काढत नाही

काटकसरीत संसार करुनही, कोणालाही कधीच कमी मी पडू दिलं नाही
ती कधी स्वतःसाठी पाच मिनिटं ही काढत नाही

देवा शिवाय कोणीच, असं करू शकत नाही
म्हणून आईशिवाय दुसरं कोणीच, असू शकतं नाही

ती कधी स्वतःसाठी, पाच मिनिटेही काढतात नाही

Read More