Quotes by शिवव्याख्याते सुहास पाटील in Bitesapp read free

शिवव्याख्याते सुहास पाटील

शिवव्याख्याते सुहास पाटील

@suhaspatil0925
(69)

जगण्याचा आनंद शोधायला इतका धावलो
खरं सांगायचं झालं तर आनंद तर भेटलाच नाही शोधून आनंद जगण्याचा
पाय माझे थकलेच नाहीत
मन माझे मात्र थकले
कवी सु.भा.पाटील.
- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

जगण्याचा आनंद शोधायला इतका धावलो
खरं सांगायचं झालं तर आनंद तर भेटलाच नाही शोधून आनंद जगण्याचा
पाय माझे थकलेच नाहीत
मन माझे मात्र थकले
कवी सु.भा.पाटील.
- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

प्रेम म्हणजे काय विचारले तर तुझे नाव ओढांवर नकळत येते माझ्या,
मी किती स्वतःला थांबवलं तरीही पण काळीज तुझ्याच मागं भिरभिरू लागतं
कवी:- सु. भा. पाटिल.

- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

रंग सावळा जरी माझा,
तरी रंग गुलाबी हृदयी चढला.
प्रेमाचा इंद्रधनु माझ्या मनीचा ,
तुझ्या हृदयी  चमकत राहिला .
कवी :- सु भा पाटील

- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

या निळ्या नभिचा रंग माझा सावळा
सावळाच रंग माझा सावळीच काया,
जरा हृदयात झाकून बघ सखे माझ्या
माझ्या मनाचा रंग मात्र वेगळा
- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

माझे शब्द जरी कडवे असले तरी भावना मात्र निरागस असतात ,
दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी स्वतःला विलन म्हणून घेत असतो.
- शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

काय मी पेरावे कागदावर
तुझ्या रूपच वर्णन करताना
शब्द माझा शब्दाशी भाडत असतो
तुझ्या वरती लिहताना

कवी :- सु:भा. पाटील

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

खूप दिवसांनी पाहिले तुला
नकळत माझा गाल ओलावला ,
श्वासाचा झाला गोंधळ सगळा
हृदयाने घातला पिंगा
कवी सु.भा पाटील

Read More

वारा सुद्धा थाबतो
चाहूल तुझी लागताना
श्वास सुद्धा चढतो
डोळ्यात तुझ्या पाहताना
कवी सु.भा. पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More

तुझ्या आठवणीतील रात्र ओल्या मातीचा तो गंधाळलेला सुगंध, दृष्ट लागणारा चतकोर चंद्र, टिमटिमणाऱ्या चांदण्या ,
माझ्या आठवणीतील तू तुझ्यासाठी झुरणारा मी .
कवी :-सु .भा पाटील.

-शिवव्याख्याते सुहास पाटील

Read More