The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर स्वतः ला कष्ट करावे लागतील. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाहीत तो पर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही पण एकदा तुम्ही यशस्वी झालात सर्वजण तुमची वाहवा करतील. #स्वत :
का ती माझ्या भावनांशी जाणून बुजून खेळत होती, का!! #जाणून
कुठलीही गोष्ट बोलण्या अगोदर त्याचा योग्य विचार करा...उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला नको.त्याचे काय परिणाम होतील हे जाणून घ्या मगच ती गोष्ट बोला किंवा करा. #जाणून
कल मेरी होनेवाली जीवनसाथी मेरे सामने में आयी थी और बोली मुझे कोई और मिल गया , मैं तुम्हारे साथ नही रह सकती , मुझे माफ़ करदो। फिर क्या मैं बहोत रोया-रोया उसकी याद में और उठा तो पता चला कि अपनी तो कोई लड़की फ्रेंड भी नही है। साला ये सपना भी ना चैन से सोने भी नही देता। जय हो सिंगल लौंडो वाली संघटना😀
अगर प्यार निभाना नही आता तो मत करो यार... मत खेलो किसीके मन के साथ, मत खेलो किसीके भावनाओ के साथ ...कैसा महसूस होता है सिर्फ वही जानता है,|
ज्यांनी आपल्याला संकटकाळी मदत केली आहे अश्या लोकांना कधी विसरू नये लक्षात ठेवा. #ठेवा
Crying without tears is painful. source internet
क्यों किसी की याद में रोये अगर वो तुम्हारी भावनाओ से खेले, अरे मेरे यारो छोड़ दो उन्हें और जिलो अपनी ज़िन्दगी ।
एक तरफा प्यार जितना अच्छा लगता है...उतना ही दुख देता है | यारो मत पढ़ो ऐसे प्यार में जिधर आपको कुछ मिल नही सकता...एक दिन आपको उससे अच्छा प्यार मिल जाएगा|
आपले आयुष्य हे पतंगासारखे आहे. पतंग उडवण्याकरता दोरी लागते, तसेच आपल्या आयुष्याचे आहे. आयुष्याला सांभाळण्यासाठी पण आपल्याला एक दोरी लागते. ज्यावेळी पतंगाची दोरी तुटते आणि पतंग उडून जातो तसेच आयुष्याची दोरी तुटली की आयुष्य पण भुरकून उडून जाते. आयुष्य जगा, का विचार करत बसायचा कोणत्या गोष्टीचा , प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. #पतंग
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser