Quotes by aaruu_creations in Bitesapp read free

aaruu_creations

aaruu_creations

@kalyanijadhav7611


❤Dear MUSIC🎼🎶
💝💕💖
Thanks for being always
with me...
✌😊💯
Thanks for clearing my pain,
💔🤗😃
Making me happy enough.
😄😆😉
-aaruu_creations

💖💫बाबा💫💖
बाबा म्हणजे उंबराच झाडं असतं
लपलेल्या भावनांचं
जणू खोड असतं...
बाबा म्हणजे समुद्रातलं जहाज असतं
खंबीर आधाराचं
दुसरं नावं असतं...
बाबा म्हणजे मूलीचं काळीज असतं
तिचं सर्वस्व
या माणसातचं असतं...
बाबा म्हणजे काळजी करणारं मन असतं
कुटुंबासाठी लढणारं
अंतःकरण असतं...
बाबा म्हणजे मुलीचं छोटंस जग असतं
हवं हवंस वाटणारं
स्वप्नातलं सुंदर गाव असतं...
बाबा म्हणजे वादळातलं घरं असतं
स्वतःवर वार झेलणाऱ्या
आश्रयदात्याचं रुप असतं...
❤💯❤

-aaruu_creations

Read More

💖Friendship👭✌
💫Starts From You💫
😊Grows With Me😊
🌷Flowers For You💐
🍁Blossoms For Me🍁
❤Love For You❤
🤗Care For Me🤗

-aaruu_creations

💫💫
Sometimes it is better to be
💃alone💃
rather than being with
👫👭peoples👭👬
with no emotion
💯💯
✌✌

-aaruu_creations

😄Keep Smiling😄 cause ur one
😊smile😊
can make someone's day very special
😊😊

-aaruu_creations

❤❤
माझ्या कवितेतलं काव्य आहेस तू...
🎤
माझ्या गीतांमधला छंद आहेस तू...
😊
माझ्या ओठांवरचं हास्य आहेस तू...
🎧
माझ्या सूरांमधला राग आहेस तू...
🎼
माझ्या ओळींमधला शब्द आहेस तू...
🤗
माझ्या जगण्याचा अर्थ आहेस तू...
💕💕

-कल्याणी जाधव.

Read More

❤❤❤
आवडतं मला तुझ्यात रमायला
पण मन घाबरतं
सर्वकाही सोडायला...
😔
आवडतं मला तुझं म्हणून जगायला
पण मन घाबरतं
तुला सर्वस्व सोपवायला...
🤗
आवडतं मला तुझं स्वप्न पहायला
पण मन घाबरतं
स्वप्न विसरायला...
💑
आवडतं मला तुझ्याजवळ यायला
पण मन घाबरतं
तुझ्यापासून दुरावायला...
😔
आवडतं मला तुझ्यावर प्रेम करायला
पण मन घाबरतं
प्रेमाला मैत्रीचं नावं द्यायला...
💕💕
- कल्याणी जाधव.

Read More