Quotes by Geeta Gajanan Garud in Bitesapp read free

Geeta Gajanan Garud

Geeta Gajanan Garud

@geetagajanangarud.617473
(79)

The ability to teach is a distinct quality which doesn't depends on one's brilliance rather depends on the knowledge imparting skill.

Situation changes.

since myself is not permanent, me, mine, my..all words pertaining to myself are also temporary one.

Beauty fades away with time.

A stroll in open air rejunivates our mind.

आमच्या लहानपणी हे राजाबिजा फक्त गोष्टीच्या पुस्तकात असायचं. गणेशोत्सवात अकरा दिवस ठिकठिकाणी गल्लीतले गणपती व त्यांची आरास, विलोभनीय देखावे, चलतचित्रे, रोषणाई बघायला भटकायचो, माफक गर्दी असायची, तिही रांगेत, हल्लीची तर्हाच वेगळी.

Read More

Qualitative reading enriches reader's brain, his thinking power.

होम मिनिस्टर

कैक विनोद ऐकावयास, वाचावयास मिळतात होम मिनिस्टर उर्फ ग्रुहिणीबद्दल. ग्रुहिणी मग ती नोकरी करणारी असो वा चोवीस तास घरात वावरणारी, तिचं काम सोप्पं नसतं. घरातील प्रत्येक सदस्याचे ताण ती शेअर करत असते, सुखात तर सहभागी व्हायला सारेच आतुर असतात पण बिकट क्षणात कुटुंबातील प्रत्येकाला आबालवृद्धांना साथ देते ती घरातली स्वामिनी. ती एक दिवस जरी झोपून राहिली तरी घर पारोसं होऊन जातं. घराची रया जाते. घरासाठी, घरातील प्रत्येक सदस्याची कामं वेळेवर व्हावीत यासाठी या स्वामिनीला कित्येकदा स्वतःच्या आवडीनिवडींवर बंधनं घालावी लागतात. माझं वॉशिंग मशीनचं राहुदेत यावेळी लेकीला हव्या त्या ट्युशनला घालू, लेकाला लेपटॉप घेऊ..काय म्हणता पैसे..आहे माझ्याकडे थोडी शिल्लक, तुम्ही नका काळजी करू..हा सपोर्ट देते ती स्वामिनी असते, म्हणूनच की काय तिला अर्धांगिनी म्हणतात. तनामनाने ती घराशी एकरूप होते.

Read More

बाळग्या काय खबरबात नाय ती तुझी. खय गेललस खय तडमडाक.

अरे सचल्या, वायरल झालो हा.

काय म्हनतस काय विडिओ बनवूक निकती सुरवात केलस नि वायरलव झालो. कमाल हा बॉ तुझी.

रे मेल्या. विडिओ न्हय. माका वायरल झालो हा. दोन गोडदेखाली आसय सध्या.

फटकी तुझ्यार इली ती सरळ ताप इलो म्हनान सांग. वायरल काय सांगत.

सचल्या, फोन ठेवतं आता खाली! माझो इलो हा जीव जाऊक नि चवकशी करूची सोडून अचा बोल नि तचा बोल..भाषा शिकवतोहा माका.

रे बाळग्या पेज पी वाडगोभर गरमशी..सरसरावून उतरतलो ताप नाय काय तो तुजो वायरल.

व्हय तर आये करताहा. तू वायच चार अंडी घेऊन ये तुमचे कोकुची.

कोकू बसली रवणेर.

फटकीक घालूक व्हये आसले मित्र, दोन कवटांची आशा नाय..

Read More

Never judge a person from his outward appearance.