Quotes by भावना तुकाराम उपरे in Bitesapp read free

भावना तुकाराम उपरे

भावना तुकाराम उपरे

@bhawnaupare7gmailcom3408


विचार....

विचार मनुष्य को क्यों आता है ?
विचार मनुष्य क्यों करता है ?
उस विचार में ऐसा क्या छुपा है ।
की,मनुष्य उसका उपयोग बार-बार करता है ।
वो विचार मनुष्य को उठाता है,की निचे गिराता है ।
फिरसे यह सवाल मनुष्य के विचारो में आता है ।
लेकीन विचार मनुष्य का पिछा नही छोडता ।
विचार कभी नही थकता, लेकीन मनुष्य थक जाता है ।
विचार मनुष्य को क्यों आता है ?
विचार मनुष्य क्यों करता है ?
इसलिए उस विचारो में
रखो आत्मविश्वास,रखो जिद्द,रखो लक्ष्य ।
तब मनुष्य नही थकेगा ।
ऐसे विचार लेकर वो शुरुवात करेंगा ।
और मनुष्य इतना अपने काम में लीन हो जाएगा ।
की,वो विचार अपने आप नष्ट हो जाएगें ।

Read More

कुटुंबाचे हे झाड लावावे घरोघरी...

लावावे कुटुंबाचे हे झाड घरोघरी
ते झाड असावे प्रेमळतेने बहरलेले
ना असावी त्यामध्ये पिवळी पाने
स्वार्थी वृत्ती असणारी
ते झाड असावे कुटुंबातील लोकांना
सावली देणारे, आपुलसे करणारे
कुटुंबाच्या या झाडाला कोणाची
वाईट नजर लागू न दयावी
ना कोणाला करू दयावा त्यावर
कुऱ्हाळीने प्रहार
कुटुंबातील लोकांचा विश्वास
मनामध्ये घेऊन जपावे हे झाड
सर्वांची सोबत घेऊनि संकटांना
सामोरे जाऊनि वाढवावे
कुटुंबाचे हे झाड
सतत या झाडाच्या छायामध्ये
वावरू दयावी आपुलकीची भावना
वावरू दयावा जिव्हाळा तसेच मायाळूपणा
असे वाढवावे कुटुंबाचे हे झाड घरोघरी
पसरेल घरोघरी सुखाचा वास
दरवळेल इकडे तिकडे आनंद...

Read More

आनंद हा प्रत्येक क्षणी
तुझा जीवनाला लाभो,
दुःख तुझ्या पासून लांब जावे
आणि सुख तुझ्या सोबत
नेहमी वावरत राहो,
किर्ती तुझी सर्वत्र गरजो,
तुझ्या चरणी आनंदाच्या
पाऊलखुणा उमटाव्या
आणि सुखाचा वर्षाव
तुझ्या जीवनात पडावा,
हीच ईश्वर चरणी माझी प्रार्थना
सर्वांसाठी...

Read More

आनंदाच्या पाऊलखुणा आखत
सुखाच्या सानिध्यात वावरत
एक पुढचं पाऊल टाकत
येणार प्रत्येक क्षण जगणार
आणि प्रत्येक गोष्टींमधून
काहीतरी नवीन शोधणार
हे येणार वर्ष म्हणजेच
माझं नवीन वर्ष
या नवीन वर्षाच्या
मनभरून शुभेच्या......

Read More

सावरे मी स्वतः ला , मला कोण सावरे
नयनातुनी अश्रू निघे ते कोण पुसे,
मन मोठे माझे स्वतः ला करावे लागेल
ते अश्रू पाणी समजुनी गिळावे लागेल...

Read More

सुंदर स्वप्ना, स्वच्छ भावना,
मिठो कल्पना ,अंबिरल सभ्यता.....
दसरा च्या मनभरून शुभेच्छा
तुम्हा सर्वांना....

मैत्री अशी असावी
ती कधीच न तुटणारी,
कधीच न एकमेकांना विसरणारी
नेहमी साथ देणारी,
आधार देणारी
कौतुकाच्या वेळी,कौतुक करणारी
आणि चुकीच्या वेळी चूक सांगणारी
जशी तुझी आणि माझी...

Read More