The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
आसोनी हात पाय जाहलो म्या पांगळा गावच्या वेशीचे कवाडे लावूनी गाव झाला आंधळा आज व्हावी रे विठ्ठला तुझीच एक गळा भेट लोटांगण घालाया रे पायी तुझ्या आज थेट दिंडीची वाट ओस पडली तरी सुटत नाही बघ तुझा लळा गळ्यांत तुळशीची माळ नाम तुझे ओठावरी एकादशी कोरड पडली तुझ्या नामाची ह्या गळा ...अविनाश लष्करे ( ARL )
A
आपल्या आयुष्यातील काही दुःखाचे क्षण, उरलेल्या जीवनाला नेहमी कुरतडत बसतात, त्या वेदना शमविण्यासाठी नेहमी हसण्याचा, मलम दिवसातून एकदा तरी लावावा...ARL
चमकदार बूट घालणारा आत्मनिर्भर असेलच असे नाही. परंतु , बूट चमकवणार आत्मनिर्भर असतोच...ARL
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser