आता मात्र सावलीने आपल्या चतुर मानसिकतेचे उदाहरण देत त्याला उलट विचारनी करत म्हटले, "अच्छा तुू माझ्याच सोबत वावरत आहेस तर तु असा भित्रा होऊन का बर माझ्या पासून आजवर लपत राहीलास. " तेव्हा त्याने म्हटले, "मी काही भीत्रा नाही आहे अग मी तर तुझ्या डोळयांचा समोर वावरत होतो. तू मला ओळ्खण्याचा प्रयत्न लाख करत आलीस परन्तु मी तुझ्यावर वरचढ़ होऊन तुलाच संभ्रमीत करत आलेलो आहे." मग सावली ने त्याला विचारले, "अच्छा तर तुझा हेतु काय आहे हे तरी सांगुन दे मला म्हणजे मी त्याचा पुर्ततेसाठी तत्पर होऊ शकते. " मग त्याने म्हटले, "खरच, ती कुणाला ही न मानणारी, कुणाचा ही समोर न झुकणारी सावली आज एका शब्दात माझ्या हेतुचा पूर्ततेसाठी एकदम तैयार झालेली आहे. तुला तर माझ्या हेतु बद्दल कसलीही माहिती नाही आहे आणि जर माझा हेतु हा आगळा वेगळा असेल तर." तेव्हा सावली ने म्हटले, "आता मी माझ्या आयुष्याचा काही काळ अशाच माझ्या भुतकाळाचा सामना करण्यात घालवला आहे तर मला त्यांचा हेतु आणि त्यांची नीयत याबद्ल चांगलाच अनुभव आलेला आहे. तू सुद्धा एक पुरुष आहेस आणि पुरुषांची इच्छा आणि तृष्णा ही एक तर पैसे असते किंवा त्याचापेक्षा जास्त एखाद्या सुंदर मुलीचे रसरसीत देह." तेव्हा त्याने म्हटले, "वाह तू तर फारच हुशार आहेस तुला तर पुरुषांचा इच्छा आकांक्षा याबद्दल सगळ माहीत
आहे. परन्तु मी व्यत्ति जरासा वेगळा आणि हावरट आहे मला हे दोन्ही ही पाहिजे." तर सावली ने आपले पासे फेकत म्हटले, "अच्छा तर तुला हे दोन्ही पाहीजे तर मग ठरल मी तुला ते दोन्ही ही मीळवून देते तु फक्त तीचे नाव सांग. " आता मात्र सावलीला घाबरल्यासारखे होऊ लागले होते. तीने मात्र तावात बोलून तर दिले होते परन्तु तीला भीती ही वाटत होती की त्याने तीचे नाव घेतले तर काय होईल.
काही वेळ शांत राहिल्यानंतर त्याने म्हृटले, "काय विचार करत आहेस सावली, जर मला तू हवी असशील तर." आता मात्र ते ऐकून सावलीला घाम फुटला होता. तीचे अंग अंग चिप्प घामाने भीजुन गेले होते. मग त्याने म्हृटले, "अग मी असे काही ही बोलणार नाही आहे. मला ज्या मुलीचे रसरसीत देह पाहिजे तीचे नाव कोमल आहे." कोमलचे नाव ऐकून सावली एकदाची घाबरली होती कारण की तीचा बहिणीचे नाव सुद्धा कोमल होते. मग तीने त्याला वीचारले, "आता मला हे सुद्धा सांग ही मुलगी आहे कोण आणि ती राहते कुठे." आत त्याने सहज म्हटले, "कोमल म्हणजे तुझी बहिण आणि ती आता तुझ्या आई बरोबर राहते." आता मात्र सावलीचा रागाचा पारा चढला होता. मग तीने म्हृटले, "निलज्ज बेशर्म मानसा तू स्वतःला काय समझतो आणि मला सुद्धा काय समझतो आहेस. तुझ्या वासनेचा पुर्ततेसाठी काय मी माझ्या बहिणीला तुझ्या बिछान्यात आणून झोपवू. तू मला काय मुलींचा देहाचा दलाल समझतो आहेस. " मग त्याने शांतपणे उत्तर दिले, "मी अस कुठे म्हटल हे तर तू
स्वतः स्वतःचा तोंडाने बोललीस. मी तर तुला माझी आकांक्षा बोलून दाखवली तर तू स्वतः दुसऱ्या कुणा मुलीला माझाकडे घेऊन येण्यास तैयार झाली म्हणून मी तुला तुझा बहिणीचे नाव सांगीतले. हे सगळ बोलण्याचा आधी तुला या सगळया गोष्टींचा वीचार करायला पाहिजे होता. तसे तुझी बहिण सुद्धा मला चालेल जर तुझी मर्जी असेल तर. " मग सावली ने म्हटले, "हे बघ आता तुझे जास्त होत आहे. मघाशी मी ते चुकून बोलले होते असा माझा काही हेतू नव्हता. परन्तु अता तु माझा बहिणीचा विषयी असे काही बोलू नकोस " मग त्याने म्हटले, "मला बोलायला काय तर करायला सुद्धा आवड़ेल आणि यासाठी मला कोण थांबवू शकत नाही. मला माहीत आहे की तुझी बहिण आणि तुझी आई एकटीच त्या घरात राहत आहे. तर मी कधीही तुझ्या बहिणीला उचलून आपल्या बेडरुम मध्ये आणु शकतो आणि तीचा रसरसीत देहाचे रसपान करू शकतो." मग सावली ने म्हटले, "हे बघ तुझी शत्रुता माझ्या बरोबर आहे तर ती तू माझ्याशी नीभव ना यात माझ्या बहिणीला कशाला आणतोस, जर तुला हवे असेलतर मी माझ्या बहिणीचा एवजी तुझ्या बेडरूम मध्ये येऊन तुझ्या वासनेची पुर्तता करून देईल."
आता मात्र सावली आपल्या जुन्या रंगात आलेली होती. तीने आता स्वतः च ठरवले होते की आता काही ही करावे लागले तरी ही आपल्या बहिणीचे रक्षण या नराधमापासून कसे ही करायचे. त्यासाठीच सावली ने त्या व्यक्तीचे सगळे लक्ष स्वतःकडे वेधन्याचा प्रयत्न सुरु केला. मग ती म्हृणाली, "तु जसा म्हणशील तसा आणि जेथे म्हणशील तेथे येऊन मी तुझ्या बेडवर येऊन तुला समर्पीत होईल. याशीवाय तुला माहीत नाही आहे की मी अजूनही वर्जीन आहे. माझ्या त्या नाजुक आणि रसरसीत अंगाला अजुन कुणीही स्पर्श केला की त्याला बघीतले सुद्धा नाही आहे माझ्याशिवाय. " असे बोलून सावली ने त्याला उत्तेजीत करण्याचा प्रयत्न सुरु करून दिला होता. मग तो म्हणाला, "मला माहीत आहे कॉलेजचा दिवसांपासून मी तुला बघत आलेलो आहे आणि तुला बघून आणि तुझा विचार करून कित्येकदा माझे अंतर्वस्त्र है ओले झालेले आहे. आता तू मला इतकी फोर्स करत आहेस तर होऊन जाऊ दे एकदा तर तुझ्या रसरसीत जवानीची मेजवानी. " आता सावलीला कळून चुकले होते की तो व्यक्ति आता तीचा मोहाचा जाळ्यात अडकण्यास पूर्णतः तैयार आहे. मग तीने हुशारी ने आपले मोहक बाण सोडण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, "मग हा बेत केव्हा आणि कुठे आखायचा, तुला जर कुठली आपत्ति नसेल तर मी राहते तो फ्लैट एकदम रिकामा आहे आणि चोवीस तास असतो. येथे मी आणि मीच राहते माझी अपूर्ण अशी जवानी सोबत घेऊन. जर का तू आलास इथे तर माझ्या दबलेल्या वासनेला बाहेर नीघण्यास तीतकाच वाव मिळेल." असे बोलून सावलीने त्याला उघड़ उघड़ आमंत्रण देऊन टाकले होते. आता त्याने काही वेळ विचार केला आणि मग तो म्हणाला, "तुझा प्लान तर एकदम अचूक आहे परन्तु मला माहीत आहे तू किती धूर्त आहेस. मी एक वाघ आहे आणि वाघ कुणा दुसऱ्याचा गुहेत जात नसतो. या वाघाला शीकार स्वतःचा गुहेत आलेला आवडतो. म्हणून तू माझ्या सांगीतलेल्या जागेवर यायचे आणि माझी इच्छा पूर्ति करायची.," त्याचे ते म्हणने ऐकून आता सावलीला तो प्रसंग आठवू लागला जेव्हा अशाच प्रकारे संवाद झाल्यानंतर सगळयात पहिल्यांदा ती कुणा पर पुरुषाचा वासनेचा पुर्ततेसाठी स्वतःला त्याचा हवाले करण्यास जाण्यासाठी तैयार झालेली होती. तो प्रसंग आठवून आता सावलीचा अंगावर काटा उभा राहिलेला होता. मग क्षणातच तीला तो क्षण सुद्धा आठवला की त्या निलेश ने कसे तीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्या दुर्दैवी अपघातात कोमलला आपले पाय गमवावे लागले होते. है सगळ आठवून आता सावलीचा हृदयातील भीती जाऊन अशा नराधमाविरुद्ध रोष निर्माण होऊ लागला. त्याच बरोबर तीचा मनात सुडाची भावना उत्पन्न होऊ लागली. मग तीने स्वतःशीच मनात म्हटले, "माझ्या अब्र चे तीकड़े काही ही झाले तरी चालेल परन्तु या नराधमाला मी वैकुंठ नक्की दाखवून राहील. याने आता माझ्या बहिणीवर वाईट नजर टाकली आहे. आता मी त्याला तसे करण्यापासून रोकण्यासाठी स्वतःची अब्र लुटवायला तत्पर झालेली आहे. परन्तु पुढे जाऊन हा नराधम पुन्हा माझ्या बहिणीकड़े जायला मागे पुढ़े बघणार नाही याची शाश्वती कोण देणार. म्हणून मला काहीही केल्या याला संपवावे लागेल. " तेवढ्यात त्याने म्हटले, "हेलो कुठे गुंग झाली सावली, मी अजूनही लाइनवर आहे आणि तू माझ्यासोबत बोलत आहेस." ते्हा सावली ने पुन्हा त्याला भटकवण्याचा उद्देशाने म्हटले, "मी तर आपल्या भेटीचा विचारात गुंग होऊन रोमांचीत होत होते. परन्तु तू माझ्या घरी येण्यास नकार देऊन ते माझे स्वप्न तोडण्याचा प्रयत्र करत आहेस." तेव्हा त्याने म्हृटले, "मी कुठे काय नाही म्हटले आहे. माझे म्हृणने फक्त एवढे आहे की तू माझ्याकडे यावे माझ्या सांगीतलेल्या ठीकाणी." आता सावली स्वतःशीच म्हणाली, "आता या विषयाला जास्ती रबरा सारखे ताणून काही चालणार नाही. म्हणून आता तो जे काही म्हणतो आहे ते मला मान्य करावे लागेल आणि पुढचा बेत पुढे ठरवावा लागेल." असे विचार करून सावलीने म्हृटले, "तर ठीक आहे तू म्हणतोस तसेच आपण करू तू मला तुझा पत्ता दे मी तेथे येते आणि आपला कार्यक्रम संपुष्टात आणु." मग तो म्हणाला, "अग थांब इतकी उतावीळ होऊ नकोस थोड़ा धीर धर मी तुला माझ्या घरी नाही तर एका अशा ठिकाणी बोलावणार आहे जेथे तू आणि फक्त मीच असणार.,"
शेष पुढील भागात ..........