रुद्र मेन्शन .........
श्रेया अवन्तिकाकडे येते आणि म्हणते" आई मी मॉलमध्ये जात आहे....."
यावर अवन्तिक म्हणतात"ठीक आहे.... बेटा ड्रायव्हर ला साग तो तुला मॉलमध्ये सोडेल.... तू तुझी काळजी घे.... आणि हो गार्ड्सला पण सोबत घेऊन जा....."
त्यावर श्रेया म्हणते" आई गार्ड्सची गरज नाहीये..."
हे ऐकून अवन्तिक म्हणतात"गरज आहे बेटा ......"
अवन्तिक च बोलणं ऐकून श्रेया चेहरा करते.... आणि काही न बोलता तिथून जाते.... ड्रायव्हर बाहेर उभा होता.... श्रेया त्याला मॉलमध्ये जायला सांगते.... ड्रायव्हर तीच म्हणणं ऐकतो आणि गाडीचा मागचा दरवाजा उघडतो..... श्रेया जाऊन गाडीत बसते... ड्रॉयव्हरने गाडी मॉलच्या दिशेने वळवली.... तेच दोन बोर्डिंगार्ड सुद्धा श्रेयाच्या मागे दुसऱ्या गाडीत येत होते.....
काही वेळाने ड्रायव्हर एका मोठ्या मॉलच्या बाहेर गाडी थांबवतो.... श्रेया गाडीतून उतरते आणि मोलकडे बघायला लागते.... इतका मोठा मोल तिने पहिल्यांदाच पहिला होता.... त्यानंतर ती मॉलमध्ये जाते.... मोल आतून खूप सुंदर होता.... तिथे सर्व काही हजार होता आणि यातूनही मोल दिसायला खूप मोठा होता...... श्रेयाच्या ओठावर हसू येत ती त्या मॉलमध्ये फिरू लागते......
दोन्ही गार्डस हि श्रेयाच्या मागे होते.... श्रेया मॉलमध्ये फिरत होती जेव्हा ती एका मुळाशी धडकते..... आणि पडायला लागते.... आणि मग त्या मुलाने तिला आपल्या हातात धरलं.... श्रेया त्या मुलाकडे बघते.... श्रेयाच्या मागे उभा असलेला तोच गार्ड त्या मुलाकडे रागाने बघत म्हणाला" कोण आहेस तू आणि तुझी आमच्या मॅडमला धडकण्याची देण्याची हिम्मत कशी झाली....."
गार्ड आणि हातातील बंदूक पाहून मुलगा घाबरतो.... तीच श्रेया त्या मुलाचा चेहरा पाहते..... तिने त्याला पलखल आणि म्हणाली" अमित .... तू अमित सिन्हा आहेस ना......?'"
श्रेयाच्या तोडून त्याच नाव ऐकून तो मुलगा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि म्हणतो" तू कोण आहेस........?"
श्रेया हसत म्हणाली" अरे अमित मी श्रेया....."
श्रेयाचा नाव ऐकून अमित पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि काही वेळाने तिला मिठी मारून म्हणतो"श्रेया तू इथे ... तू खूप बदलली आहेस यार ..... मी तुला ओळखूही शकलो नाही...... तू खूप सुंदर आणि स्टायलिश दिसत आहेस नाहीतर कॉलेजमध्ये तू एका बेहनजींसारखी दिसत होतीस आणि आता तू इतकी बदलली आहेस कि मी तुला ओळखू शकत नाही.... तुला धडकल्यानंतर मला पूर्ण भीती वाटली होती कि मी कोणत्या श्रीमंत मुलीला टक्कर मारली आहे आणि तुझ्या या गार्डस आणि त्याच्या बंदूकीचीही भीती टतेय,,......."
श्रेया गार्ड कडे बघते आणि म्हणते"तो माझा मित्र आहे....."
गार्ड सश्रेयच म्हणणं ऐकून ते अमितकडे दाखवत असलेली बंदूक खाली करतात..... आणि नंतर मागे सरखातात .......
काही वेळाने अमित आणि श्रेया मॉलमध्ये च एका कॅफे शॉपमध्ये समोरासमोर खुर्च्या वर बसले होते.... श्रेया गरमागरम कॉफी पिट होती आणि अमितनेही स्वतःसाठी कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती..... अमित श्रेयाला म्हणतो " तू एवढी कशी बदललीस काही जादू झाली का...?"
अमितचा बोलणे ऐकून श्रेया हस्ते आणि कॉफि पियुन म्हणते"असच काही समज कि मला मेजशियन भेटला आहे जयने मला पूर्णपणे बदलून टाकलं आहे....."
हे ऐकून अमित म्हणतो"काय मॅजिक आणि एक गोष्ट सेंड तू कॉलेज मधेच का सोडलं.....?"
यावर श्रेया म्हणते" काळजी करू नको मी माझं कॉलेज पूर्ण केलं आहे मी घरूनच माझा स्टडी करते...."
त्यावर अमित म्हणतो"हो पण तुला माहित आहे का संजनाला तुझी खूप आठवण यायची...."
संजनाचं नाव ऐकून श्रेया त्याला म्हणते" संजना ...... संजना कशी आहे.....?"
संजना आणि श्रेया दोघी हॉस्टेलमध्ये रूममेन्ट होत्या आणि संजना हि श्रेयाची बेस्ट फ्रेंड होती......
अमित हसतो आणि म्हणतो " ती पण इथे अली आहे आणि मॅडम तुम्हाला हे जाणून अँड होईल कि संजना आणि माझं दोघंच लग्न झालं आहे आणि आम्ही आमच्या हनिमूनसाठी इथे आलो आहोत...."
हे ऐकून श्रेया म्हणते" संजना आणि तुझं लग्न झालं.....?"
यावर अमित म्हणतो" हो संजनाला तुला पण लग्नाला बोलवायचं होत पण तू अचानक एवढी गायब झालीस कि कुणालाही काही खबर लागली नाही.... तुझा फोन नंबर आणि पत्ता सगळंच बदललं होत...."
तर श्रेया म्हणते"पण संजना कुठे आहे तू तिला सोबत आणलास ना....?"
यावर अमित म्हणतो" ती हॉटेलच्या रूममध्ये रेस्ट करतेय ती इथे आराम करायलाच तर आली आहे ..... तिला डोकेदुखी चा त्रास होत होता म्हणून ती हॉटेलमध्येच थांबली....... मी तिला आर्म करायला सांगितलं आणि मी फिरायला आलो.... आणि इथे बघ माझी तुझ्याशी टक्कर झाली हे किती चंगळ झालं ना..... आता मला साग तू कोणाशी लग्न केलं आहेस....?"
श्रेया हसून त्याला म्हणते" रुद्र ..... रुद्र प्रताप सिंग सोबत....."
श्रेयाच्या तोडून रुद्रच नाव ऐकून अमितचा तोड उघड पडलं..... कारण रुद्र लंडनमध्ये जितका प्रसिद्ध होता तितकाच तो भारतातही होता....
श्रेयाच्या तोडून रुद्रच नाव ऐकून अमित आश्चर्याने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो"तुझं लग्न रुद्र प्रताप सिंगशी झालं आहे तो भारतातील प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे ना.....?"
श्रेया हसून म्हणाली " हो कारण आमचं लग्न चुकन झालं होत आणि रुडला बाहेरच्या लोकांनी मला बघायला आवडत नाही ते माझ्यासाठी खूप पझेसिव्ह आहेत....."
श्रेयाचा बोलणं ऐकून अमित हसत हसत म्हणतो"मग तू मला तुझ्या घरी कधी बोलावतोय .... मी संजनला तुझ्या घरी घेऊन येतो.... मला रुद्र प्रतापलाही भेटायचं आहे .... मी त्याला फक्त टीव्ही वर आणि वर्तमानपत्रात पाहिलं आहे..... मला त्याला समोररून बघायचं आणि भेटायचं आहे....."
यावर श्रेया म्हणते" आज संध्याकाळी ये..मी ड्रॉयव्हरला गाडी पाठवायला सांगते.... तू साग तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये राहत आहात.....?"
अमित पटकन तिला हॉटेलचं नाव सांगतो.....
श्रेया उभी राहते आणि म्हणते" ठीक आहे मग संध्याकळी डिनरला भेटूया..... मी तुझी आणि संजनाची आतुरतेने वाट बघेल......"
असं म्हणत ती गार्ड सोबत निघून जाते..... अमितच्या ओठावर हसू उमटले.... निघताना तो श्रेयांकडे बघत होता....
..........................................
हॅलो गाईज .... कसा वाटलं आजचा भाग .... कोण आहे अमित कळलं असेलच.... बघूया त्याचा काय रोल आहे ..... काय नवीन वादळ येईल कि त्यातून काही चंगळ होईल ..... त्यासाठी वाचायला विसरू नका....
माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️