Tuji Majhi Reshimgath - 50 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 50

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 50

खाली श्लोकाचे आई वडील संध्या आणि शेखर जेवणाच्या टेबलवर नाश्ता करत बसले होते... श्लोक हि त्याच्या जवळ येतो ...... हसत हसत त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो आणि नष्ट करायला लागतो... 


संध्या श्लोक ला म्हणतात" नयना रेडी नाही का झाली अजून,.... काही वेळाने स्त्रिया येतील.... तिने नाश्ता करायला हवा नाहीतर आला नाश्ता करायला वेळ भेटणार नाही...."

हे ऐकून श्लोक म्हणतो" आई ती रेडी आहे बस दागिने घालायचे बाकी आहेत तेच घालत असणार....."

श्लोक च बोलणं ऐकून संघाने मन हलवली.... श्लोक हि त्याच्यासोबत बसतो आणि नाश्ता करायला लागतो.... इकडे नयनाला खूप राग येत होता कारण तिला साडी नेसता येत नव्हती... ती रागाने स्वतःशीच म्हणते" मी कुठे अडकली यार.... मी पूर्वी खूप चांगली होती लग्नाआधी मी मला पाहिजे ते करू शकत होती.... मला पाहिजे तिथे जायचे आणि आता इथे मला साडी नेसायची आहे आणि हि साडी मला नेसता सुद्धा नाहीये.... खाली जाऊन सगळ्यांना सगवस वाटतंय कि मला घरी जायचं आहे पण तेही सांगू शकत नाही... श्रेया वहिनीने मला इतकं समजावलं जी आता मला माझ्या सासऱ्याचाही आदर करावा लागेल.... मला आदर राखावा लागेल.... आणि मी माझ्या वहिनीला निराश करू शकत नाही.... मी काय करू मला काहीच समजत नाहीये.... मी हि साडी कशी घालू...?"

असं म्हणत ती त्याच खुर्चीवर डोकं धरून बसते... काही वेळाने श्लोक क्लोजेस्ट रूमचा ठोठावते आणि म्हणतो" नयना तू अजून रेडी झाली नाहीस का.... आई तुला बोलावते आहे.... " पण नयना उत्तर देत नाही....... 


श्लोक मग हळूच दार उघडतो आणि आत जातो आणि नयनाला साडीत बघून हसून हसून लोटपोट होतो... नायनाने ती साडी खूप विचित्र पद्धतीने घातली होती..... हे पाहून श्लोक हसायला लागला... जेव्हा नयना श्लोकला असं हसताना पाहते तेव्हा ती त्याच्याकडी रागाने पाहू लागते..... 

नयनाला रागाने पाहून श्लोक आत येतो आणि म्हणतो"सॉरी मला हसू आवरलं नाही...."


हे ऐकून नयना म्हणते" नाही सॉरी म्हणायचं काय गरज आहे ना... फक्त दारात उभं राहून हसा पण मल्ल मदत करू नका....."


यावर श्लोक म्हणतो" मी मदत करायला तयार आहे.... तुझी इच्छा असेल तर मी साडी नेसायला हेल्प करू शकतो पण तुला ते आवडेल का.... नाही म्हनुन मी तुला आधीच विचारतो.... मी देऊ साडी नेसवून....?"


यावर नयना म्हणते" हो प्लिज लवकर करा मला भूक लागली आहे.... मला नाश्ता करायला जायचं आहे.. त्यानंतर शेजारच्या बायका आल्या तर मी नाश्ता करू शकणार नाही..."


त्यावर श्लोक म्हणतो" ठीक आहे मग मी तुला आता साडी नेसवतो...."


असं म्हणत तो नयना च्या जवळ येतो आणि तिला व्यवस्थित साडी नेसायला लागतो .... तेव्हा नयना त्याचा हात धरून त्याला थांबवते आणि म्हणते" मी तुम्हाला काही विचारू का...?"


श्लोक साडी नेसवत म्हणतो" हो विचार...?"


मग नयना बोलते" तुम्ही कुठे साडी घालायला कुठे शिकलात...?आजच्या आगही किती मुलींना साडी नेसवली आहे....?"


तीच बोलणं ऐकून श्लोक साडी नेसवताना थांबतो आणि तिच्याकडे बघतो आणि म्हणते" नयना तू पहिली आणि शेवटची मुलगी आहे जिला मी साडी नेस्व्हवून देतोय.... तुझ्या आधी मी कोणाला साडी नेसवली नाही ना तुझ्यानंतर मी कोणाला साडी नेसवून देईल... समजलं.....?"


नयना पुन्हा विचारत" मग कुठून शिकलात ,.....?"

यावर श्लोक म्हणतो" मी एक मालती टेलेटेड व्यक्ती आहे...... मला सर्व काही येत... मला हेलिकॅप्टर कस उडवायचा आणि साडी देखील कशी घालायची हे देखील माहित आहे...."

असं बोलून तो हसायला लागतो.... नयनाला तयचय हसण्यात हरवल्यासारखी वाटत होती...... श्लोकच हास्य खूप मोहक होत... नयना त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती... नयनाला साडी नेसायला लावल्यावर श्लोक साडीच्या मिऱ्या घालू लागला... नयना च्या पोटाला बोटानी स्पर्श करताच नयनाच्या हृदयाचे ठोके वेगाणे धडधडू लागतात....... आणि नायनाचे डोळे आपोआप बंद होतात.... श्लोक तिच्याकडे पाहतो आणि काही वेळातच श्लोक तिला साडी व्यवस्तीत घालायला लावतो....... नयना अजूनही टीटीच्या चेहऱ्याकडे पाहत होती तेव्हा श्लोक तिच्याकडे बघत म्हणाला" नयना मी आता साडी नेसवली आहे...."

त्याचा आवाज ऐकून नयना पुन्हा शुद्धीवर येत आणि मग रूममध्ये आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहते.... श्लोक ने तिला खूप चॅन साडी नेसवली होती ज्यात ती खूप सुंदर दिसत होती..... श्लोक सुद्धा तिच्या मागे आला आणि तिच्या मागे उभा राहिला आणि आरशात तिला बघून स्माईल करतो.... 





नयना त्याच्याकडे वळून पाहते आणि म्हणते" थँक्स आता आपल्याला निघायला हवं...."


असं म्हणत ती निघणार इतक्यात श्लोक तिच्या समोर हात करून तिचा रस्ता अडवतो,...... 


हे बघून नयना म्हणते" काय घाल तुम्ही माझा रस्ता का अडवला....?"

 त्यावर श्लोक म्हणतो" मी तुला खूप प्रेमाने साडी नेसवली आहे त्या बदल्यात मला काहीतरी मिळायला हवं....."


नयना ना समजून म्हणते" काय हवंय तुम्हाला....?"

श्लोक तिच्या गालावर हात हेवतो आणि त्याचा गाळ तिच्याकडे वळवतो आणि म्हणतो" फक्त एक किस"

नयना त्याच्या गालाकडे पाहते आणि म्हणते" नाही..."

श्लोक तिच्याकडे बघतो आणि मग तिची कंबर पकडून तिला स्वतःकडे ओढतो आणि म्हणतो" मग मी स्वतः घेऊ का....?"


अचानक ओढल्यामुळे नयना त्याच्या मिठीत येते.... श्लोक मग तिचा चेहरा हातात धरून त्याचे ओठ तिच्या ओठाच्या जवळ आणू लागला..... नयना तर काही करू शकत नव्हती ती त्याच्या डोळ्यात हरवली होती..... ती सरळ त्याच्या डोळ्यात बघत होती.... श्लोक ची नजर तिला त्याच्याकडे खेचत होती.... नयना सगळं विसरली..... तिला श्लोक च्या मिठीत खूप छान वाटत होत... 

तोच श्लोक त्याच्या ओठावर अगदी जवळ आला होता नायनाने श्लोकांच्या हातावरची पकड घट्ट केली... त्याचे ओठ अगदी जवळ आले होते.... श्लोक तिला किस करायला पुढे येताच बाहेरून सांध्याचा आवाज आला " नयना बेटा कुठे राहिलीस......?"

आवाज ऐकून नयना शुद्धीवर येते आणि श्लोक कडे पाहते....... श्लोकही तिच्याकडे बघत होता..... नयना मग त्याला ढकलून बाहेर पळते........ 


नयना खाली येते आणि मग संध्या तिला बघतात आणि म्हणता" नयना ये आता लवकर नाश्ता कर मग शेजारच्या बायका येतील तुझा चेहरा बघायला......."


नयना हळूच मान हलवते आणि नाश्ता करायला डायनींग एरियाकडे जाते..... काही वेळाने नाश्ता करून ती संध्याकडे येते ..... संध्या तिला तिच्या खोलीत घेऊन जातात आणि कपाटातून काही दागिने काढतात आणि तिच्या गळ्यात एक मोठा हार घालतात .... नयनाला या सगळ्याचा खूप राग आला होता..... तिला इतके भारी दागिने आणि साडी नेसण्याची अजिबात आवड नव्हतं पण आज तिला हे सर्व घालावं लागलं.... काही वेळाने आजूबाजूच्या महिलाही तिला बघायला येतात...... 



संध्या नयनाला बाहेर हॉलमध्ये घेऊन जातात आणि तिला समोरच्या खुर्चीवर बसतात आणि म्हणतात "हि माझी सून आणि श्लोकांची बायको नयना आहे....."



नायनाचा चेहरा पदराने झाकला होता.... तिला आतून खूप राग येत होता... संध्या मग नयनाचा पदर उचलतात ..... शेजारच्या महिला जेव्हा नायनाचा चेहरा पाहतात तेव्हा त्या तिच्या सौन्दर्याने मंत्रमुग्ध होतात.... तोच श्लोक हि वरून हे सगळं पाहत होता.... तो नायनाकडे बघत प्रेमाने हसत होता...... 

एक बाई नायनाकडे बघते आणि म्हणते" खर्च संध्या तुझी सून खूप सुंदर आहे.....(मग नायनाकडे बघत) बीटा तुला कोणती बहीण आहे का....... ते काय आहे ना माझा मुलगा पण बॅचलर आहे जर तुझी बहीण तुझ्यासारखीच सुंदर असेल तर मी तुझ्या घरच्यांसोबत बोलेल..."


नयना या बाईकडे बघते आणि हळूच मान नाही मध्ये हलवते.... काही वेळाने शेजारची बाई नयनाला बघते आणि निघून जाते...... 

काही वेळाने संध्या नयनाला तिच्या खोलीत जायला सांगतात... नयना तिच्या खोलीत जाते आणि मग तिच्या गळ्यातला मोठा हार फेकून देते आणि खोलीत असलेला एसी चालू करते.... तेवढ्यात श्लोक आत येतो आणि नयनाला पाहून हसतो..... 


मग तो तिच्या गालावर प्रेमाने किस करतो आणि म्हणतो "कसा होता तुला आवडलां ना......?"

श्लोक च आवाज ऐकून नयना त्याच्याकडे बघते आणि रागाने म्हणते" काय म्हणालात कस वाटाय.... मला खूप खराब वाटतंय ... मला खूप राग येतोय आणि एवढं जड दागिने आणि साडी नेसून माझा जीव गुदमरतोय .... तुम्हला काय ....?तुम्ही फक्त शर्ट पँट्स घातलीस आणि झालं.... जेव्हा तुम्हाला हे सर्व घालावं लागेल तेव्हा कळेल.... आणि हो माझं लक्ष देऊन ऐका ..... मी हे सगळं पुन्हा कधीच घालणार नाही आणि त्या शेजारच्या महिला मी काही वस्तू असल्यासारख्या माझ्याकडे पाहत होत्या आणि एक बाई तर मला म्हणाली कि जर मल्ल एक बहीण असेल तर ती तिच्या मुलाशी लग्नासाठी बोलेल... मी काय इथे मॅरेज ब्युरो उघडला आहे का.... माझे प्रॉब्लम्स कोणीही पाहत नाहीये प्रत्येकाला फक्त त्याची पडलीये.... तुम्हाला चंगळच माहित आहे कि मी अजून स्वीकारलं नाही.... माझं तुमच्यावर प्रेमही नाही ये .... म्हणून तुम्ही मला बदलण्याचा प्रयत्न करू नका..... मी जशी आहे तशीच राहीन,,........" असं म्हणत ती श्लोक कडे रागाने पाहू लागली..... 


तीच बोलणं ऐकून श्लोक पटकन तिच्याजवळ येतो आणि तिला आपल्या मिठी घेतो आणि म्हणतो" बस नयना शांत हो,..... मी तुला कधीच बदलन्यायला सागितलं नाही... तू जशी आहेस तशीच मला अकॅडली होती.... जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होत तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो.... तुला बदलण्याची अजिबात गरज नाहीये......."



त्याच बोलणं ऐकून नयना श्लोक कडे पाहू लागते.... श्लोक तिच्या कपाळावर प्रेमाने किस घेत म्हणतो" सॉरी तुला हे सर्व आवडत नसेल तर हे सर्व घालण्याची काही गरज नाहीये,..... तुला जे काही घालायच आहे ते घाल.... जस राहायचं आहे तशी राहा ..... मी तुझ्या प्रत्येक रूपात प्रेम करतो.... चाल आता एक स्माईल कर...."


नयना त्याला काहीच बोलली नाही आणि त्याला पुन्हा मिठी मारते.....

.................................................................... 



हेय गाईज..... कसा वाटलं आजचा भाग .... कशी वाटतेय स्टोरी..... श्रेया रुद्र बरोबर नयना आणि श्लोकांची सुद्धा लव्ह स्टोरी बघूया .... नयना केव्हा त्याच्या प्रेमात पडेल त्यासाठी वाचत राहा...... 

माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️