Tuji Majhi Reshimgath - 43 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 43

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 43

आजोंबाच बोलणं ऐकून नयना रागाने तिच्या खोलीत गेली होती.... नयना असं जाताना पाहून महेंद्र प्रताप नाराजीने म्हणतात" हि मुलगी तिचा राग कधीच बारा होऊ शकत आहि..."

ते मग श्रेयांकडे बघतात " बेटा तू जा आणि तिला काही वेळात रेडी कर... तिला पाहायला काही वेळाने मुलाकडचे येणार आहेत आणि प्लिज तिला समजावून सांग कि मुलासमोर नाटक करू नकोस नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसणार नाही.... "

महेंद्र प्रताप च बोलणं ऐकून श्रेया ताबडतोब नयनाच्या खोलीत जाते.... नयना तिच्या रुम मध्ये बेड वर डोकं धरून बसली होती.... तिला खूप राग येत होता.... मग श्रेया येऊन तिच्या शेजारी बसते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते.... 


नयना तिच्याकडे फते आणि मग रागाने म्हणते " वहिनी आजोबाच ऐकून तू मला समजवायला इथे अली असशील र काही उपयोग नाहीये..... कारण मी लग्न करणार नाही... मी अजून लग्नाला तयार नाहीये .... कालच तर त्या रोनक च सत्य माझ्या समोर आलं आणि आज आजोबानी माझ्यासाठी कोणत्यातरी मुलाचं स्थळ घेऊन आले आहेत.... नाही ... मी आत्ता लग्न करणार नाही.... इनफँक्ट मला कोणाशीच हि लग्न करायचं नाहीये ... हि सर्व सारखेच असतात.... त्याना फक्त फसवणूक कशी करायची हेच माहितीय .... दुसरं काहीही नाही..."

नायनाचं म्हणणं इकून श्रेया तिला समजावत म्हणाली" हे बघ होईना त्या रोनकने जे काही केलं याचा अर्थ सर्व मुल तेच करतील असा नाहीये... आणि सर्व मूळ सारखीच असतात असं म्हणण्याचं तू पूर्णपणे चुकीची आहेस .... असं अजिबात नाहीये .... तू तुझ्या भावाकडे... बघ ..... ते रोनक सारखे आहेत का.......... ? नाहीना ... मग सगळी मूळ सारखीच असतात असं कास म्हणतेय तू....? आणि तो मुलगा ज तुला भेटायला येतोय... ते तू एकदा त्या मुलाला भेट.... तुझ्या भावानेही तो चांगला मुलगा असल्याचं सांगितलं आहे आणि आजोबा तुझं अशा कोणत्याही मुळाशी लेन जोडणार नाही ना......? त्या मुलाला भेट... त्याच्याशी बोल आणि तो योग्य वाटलं तरच लग्नाची गोष्ट पुढे नेऊया ... पण असं न घेतात कोणालाही चुकीचं नको बोलायला...... "

श्रेयाचा हे ऐकून नयना तिला म्हणाली" ठीक आहे वाहिनी .... तू म्हणतेय तर ती त्याला घेतें..... पण मला जराही शंका अली किंवा मला तो आवडत नसेल तर मी त्याला साफ नकार देईल...."



यावर श्रेया म्हणते" ठीक आहे चाल आता रेडी होऊया,......"

असं म्हणत ती कपात उघडते आणि तिचे कपडे पाहू लागली ..... पण नयनाच्या कपाटात सगळे छोटे कपडे होते.... 


हे पाहून श्रयाने त्याच्याकडे बघत ल आणि म्हणाली"तुझ्याकडे साडी किंवा सूट नाहीये का....?"

यावर नयना म्हणते" नाही ... मी साडी किवा सूट कुठे घालते हे तुला माहित आहे ना...."


श्रेया हसत म्हणाली " ठीक आहे तू थांब मी माझा खोलीतून चान्सदी घेऊन येते..."


तीच बोलणं ऐकून नयना चेहरा करून म्हणते" पण साडी घालायची काय गरज आहे....?"





तर श्रेया तिला म्हणते" का गरज नाहीये.... मूळ तुला बघायला यतोय आणि तू साडीत खूप सुंदर दिशेला.... तू थांब मी लगेच येते....."



असं म्हणत श्रेया तिच्या खोलीत निघून गेली.... 



श्रेया तिच्या रूम मध्ये येते आणि तिची नजर रुद्र वर पडते... रुद्र बेड वर बसून मोबाईल वर कोणाशीतरी बोल्ट होता.... श्रेया मग कपात उघडते आणि साडीकडे बघायला लागते.... तेवढ्यात रुद्रच आवाज येतो " मला याबद्दल पूर्ण माहिती हवी आहे तीही अर्ध्या तासात....." सास बोलून त्याने कॉल डिस्कनेक्ट केला..... 

श्रेया मग साडी काढते आणि रुद्र कडे बघत म्हणते" रुद्र तुम्ही कोणाचे डिटेल्स काढत आहात...?"

तर रुद्र तिला म्हणतो " मी त्या श्लोक सिंघानियाचे डिटेल्स काढत आहेत...."



हे ऐकून श्रेया आश्चर्याने म्हणते" पण तुम्ही म्हणत होते कि तुम्हाला श्लोक सिंघानियाबद्दल सर्व काही माहिती आहे आणि तो खूप चांगला मुलगा आहे...."


यावर रुद्र तिला सांगतो " मला एवढंच माहिती आहे कि खूप चांगला बिझनेसमॅन आहे.... मी त्याला कधीच भेटलो नाहीये... पण त्याच्याबद्दल मी नेहमीच पॉसिटीव्हच गोष्टी ऐकल्या आहेत पण याचा अर्थ असा नाहीये कि मी त्याच्याबद्दल डिटेल्स नको काढायला ... माझ्या बहिणीचं नातं त्याच्यासोबत जुळणार आहे म्हणून मला त्याच्याबद्दल सर्व डिटेल हव्या आहेत ज्या मी काढून राहिलो....."



रुद्र च म्हणणं ऐकून श्रेया त्याला चिडवत म्हणते" कश माझ्या भावानेही तुमच्याबद्दल सर्व माहिती काढली असती तर किती बार झालं असत ना...."

हे ऐकून रुद्र तिच्याकडे रोखून पाहतो आणि म्हणतो" एक मिनिट.... तुला म्हणायचं काय आहे.... मी वाईट आहे किंवा मी तुझ्यासोबत काही वाईट करतो .... उत्तर दे....."

श्रेया हसून त्याला म्हणते" सकाळी सकाळी माझ्याकडून खोत बोललं जाणार नाही पण तुम्ही एक नंबरचे खडूस आहात.... जे आपल्या बायकोला खूप त्रास देतात.... बाहेर ब्रेकफास्ट टेबलावर तुम्ही मला किती त्रास देत होते... मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होते तुम्ही ऐकतच नव्हते.... तुम्ही वारंवार माझा हात धरून तुंकच्या पायाने माझ्या पायावर टच करत होते.... सगळे तिथेच बसले होते तरीही तुम्हाला काही फरक पडत नव्हता...."



हे ऐकून रुद्र बेडवरुन उभा राहतो आणि तिच्याकडे सरकतो आणि म्हणतो " अच्छा तर माझ्या पत्नीची याबद्दल तक्रार आहे.... इकडे ये जरा मी आत्ताच तुझ्या सर्व तक्रारी दूर करतो...."

त्याची पुढची पावलं बघून श्रेया त्याला म्हणत" तुम्ही जिथे उभे होता तिथे शांतपणे उभे रहा... मी आता नयनाच्या खळीत जातेय मला तिला रेडी करायचं आहे...."


यावर रुद्र तिला म्हणतो " दूर जायची एवढी घाई का आहे.... आधी एकदा माझ्याजवळ तर ये ......"

असं म्हणत त्याने तिला पकडण्यासाठी हात पुढे करताच श्रेया खोलीबाहेर पळत सुटली .... तिला असं पाळताना पाहून रुद्र हसायला लागतो .... तेवढ्यात मागून श्रेयाचा आवाज येतो "रुद्र..... "
 

तिचा आवाज ऐकून रुद्र तिच्याकडे पाहतो .... श्रेया दारात उभी होती ... तिने त्याला जीभ दाखवली आणि म्हणाली" खडूस कुठले..."


हे ऐकून रुद्र पुन्हा दाराकडे जाऊ लागतो पण श्रेया तिथून पाकलीन जाते... 
श्रेया नयनाच्या खोलीत येते आणि तिला साडी नेसायला हेल्प करते... नयनाला खूप राग आला .... श्रेया तिच्याकडे बघून पुन्हा समजावते" हे बघ नयना.... तू एवढी का रागावतेय,.... आगही त्या मुलाला एकदा भेट...."


नयना श्रयाच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही..... काही वेळातच श्रेया नयनाला पूर्ण तयार करते ... नयना साडीत खूप सुंदर दिसत होती.... 

श्रेया मग तिला हलकासा मेकअप करून तिच्या कानामागे काजळ लावते.... आणि म्हणते" तू खूप क्युट दिसतेय... एकदा स्वतःकडे बघ...."


श्रेयच बोलणं ऐकून नयना उठून आरशात पाहते... ती खरच खूप गोंडस दिसत होती पण नयनाला याची अजिबात पर्वा नव्हती ... 


काही वेळाने मुलाकडचे येतात.... एक सर्व्हन्ट सर्व पाहुण्याना हॉल मध्ये घेऊन येतो.... महेंद्र प्रताप पाहुण्यांकडे बघतात आणि त्यांना सोफ्यावर बसायला संगीतात.... महेंद्र प्रताप ककडे पाहून पाहुणे हसत बसले.... 

महेंद्र प्रताप सिंग एका माणसाकडे पाहतात आणि म्हणतात" नमस्कार मिस्टर शेखर सिंघानिया... तुम्हाला भेटून खूप आनंद झाला कि तुम्ही तुमच्या मातीसाठी माझ्या घरी आलात...."


शेखर सिंघानिया हसतात आणि म्हणतात" आम्हहि तुमचं नाव खूप ऐकलं आहे महेंद्र प्रताप सिंग जी आणि आम्हाला तुमच्या घरच्या ना नातं जोडताना खूप आनंद होतो आहे... तस हि माझी पत्नी संध्या सिंघानिया आहे आणि हा माझा मुलगा श्लोक सिंघानिया..."


महेंद्र प्रताप शेखरच्या कुटूंबाला भेटता आणि हसत हसत म्हणतात" हो तुमच्या कुटूंबाला भेटून आम्हला खूप आनंद झाला .... तस हि माझी पत्नी सावित्री सिग आणि हि माझी सून अवन्तिक सिंग आहे...." स करून महेंद्र प्रताप सर्वासमोर स्वतःची ओळख करून देऊ लागतात ....... 


इकडे श्लोक डोळे वटारून नायनाची वाट पाहत होता कारण जेव्हापासून त्याने तिचा फोटो पहिला तेव्हापासून त्याला ती खूप आवडली होती आणि त्याला नयनाला भेटायच होत... त्याच क्षणी त्याने त्याच्या इ वडिलांना लग्नासाठी हो म्हटलं होत... त्यांनाही खूप आनंद झळा होता... पण त्याला माहित नव्हतं कि त्याला ज्या मुलीशी लग्न करायच आहे ती त्याच्याशी लघ करू इच्छित नाही... 


काही वेळाने श्रेया नायनासोबत हॉलमध्ये येते... महेंद्र प्रताप हसतात आणि म्हणतात पण श्लोकांची नजर फक्त नायनावर होती... तो फक्त नायनाकडेच पाहत होता.... 




श्लोकांचे डोळे पाहून श्रेया नयनाच्या कानात कुजबुजत म्हणाली" नयना मॅडम... एकदा श्लोकला बघ... तो बिचारा खूप वेळापासून तुझ्याकडे पाहत आहे आणि तो खूप हँडसम पण आहे.... पण तू आहेस इ एक नजरही त्याच्यकडे पाहत नाहीये... मला वाटत कि तो तुला पाहून क्लीन बिल्ट झाला आहे..." असं म्हणत श्रेया हसली .... तीच बोलणं ऐकून नयना तिच्याकडे तर्क लावून पाहते.... पण ती एकदाही श्लोक कडे पाहत नव्हती आणि तो श्लोक होता ज्याची नजर नायनावरून हालत नव्हती.... 




........................................
 बघूया पुढे त्याच्यात काय होत ते.... बघायला हवं नयना बघते कि नाही त्याला ... तिला आवडेल तो कि नाही .....;. होकार देईल का लग्नाला.... काय माहिती वाक्य होईल पुढे..... सो त्यासाठी तुम्हाला रीड करावं लागेल ..... 





 माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️❤️❤️