श्रेया त्याला काहीच बोलत हानी हात फ्री करून तीतून पाळते.... हे पाहून रुद्र हसायला लागतो....
आता पुढे....
श्रेया मग तिथून थेट तिचा मध्ये नाश्ता बनवायला जाते.... तर बाकीचे सर लिव्हिंग हॉल मध्ये बसून गप्पा मार्ट होते तर रुद्रचे बाबा,काका आहि आजोबा मिळून काही बिझनेसबद्दल चर्चा करत होते.... तर सर्वाना व्यस्त असलेले पाहून रेंद्र तिकडून कल्टी मारतो आणि किचन मध्ये श्रेयाच्या मागे जायला निघतो.... किचन मध्ये पोहचल्यावर श्रेया सर्वासाठी नाश्ता बनवत होती... बाकीचे सर्व सर्व्हन्ट तिला हेल्प करत होते... तेवढ्यात रुद्र तिथे येतो .... श्रेया व्यस्त असते म्हणून तिला तो आलेला कळत नाही... तर तो मागून सर्व सर्व्हन्टला बाहेर जायला सांगतो....
त्याचा इशारा बघून सर्व सर्व्हन्ट मन खाली करून तिथून निघून जातात.... ती मग फ्रिजमध्ये काही भाज्या आणि बाकीचं सामान ठेऊन पार्ट तीच काम करू लागली...
मग तो तिच्या जवळ गेला आणि मागून तिच्या पोटावर हात ठेऊन तिला मिठी मारली.... तशी ती मात्र अंग अंग शहारली ... तो तिच्या मानेवर नाक घुसळू लागला... तसा तिचा तर श्वासच फुलू लागला......
त्याला असं करताना बघून ती त्याला म्हणते " रुद्र तुम्ही इथे काय करताय.... बाजूला व्हा .... मला काम करू द्या...."
रुद्र तिच्या खांद्या वर बाईट करत तिला म्हणतो" तू तुझं काम कर... मी माझं काम करतो....."
तर ती अडखळत त्याला बोलते"स्स्स्सस्स्स .... रुद्र प्लिज..."
त्याच्या स्पर्शाने आता तिची पण शुद्ध हरपली होती.....
तशी ती त्याच्या बाजूला वळली ...." रुद्र काय करताय तुम्ही....? बाईट केलं मला... " ती थोडीशी लाजत पण रागात म्हणाली....
"जण लव्ह बाईट बोलतात त्याला...." तो खट्याळपणे बोलला... तशी ती शहरारली....
मग ती तिच्या तिचा थोड्या वर करून त्याच्या गेल्यावर किस करू लागली.... पण त्याने तिला थांबवलं आणि तिला उचलू किचन कट्ट्यावर बसवलं... आता त्याच्या गेल्यावर छाती वर टीव्हीचे ओठ फिरू लागले आणि तिच्या स्पर्शाने तो बेभान झाला.... त्याने अजून तिला जवळ ओढलं.... दोघांनाही एकमेकांच्या स्पर्शाची जणू नाश चढली होती .... त्याने तिच्या ओठावर स्वतःचे ओठ ठेऊन तिला एक दीप किस केला....
त्या दोघांना तेव्हा शुद्ध अली जेव्हा त्याच्या कानावर अवन्तिकाच आवाज आला.. त्या श्रेयाला आवाज देऊन नाश्ता बाहेर यायला सांगत होत्या... मग दोघेही एकमेकांपासून दूर होतात.. श्रेया पटकन तीच काम करून नाश्ता घेऊन तीथूनजायला निघते तर रुद्र आला असं लाजताना पाहून हसत बाहेर जातो....
कुटूंबातील सर्व सदस्य नाश्ता करत होते... श्रेया सुद्धा रुद्रच्या शेजारी बसून नाश्ता करत होती तेव्हा रुद्रने टेबलाखालून तिचा हात पकडला...
श्रेया त्याच्याकडे बघत हळूच म्हणाली " रुद्र माझा हात सोडा...."
रुद्रही तिच्या कानात हळुवारपणे बोलतो" जण सोडण्यासाठी मी तुझा हात थोडीच धरला आहे.... मी सोडणार नाही...."
तर श्रेया त्याला म्हणते" प्लिज रुद्र सोडा सगळे बसले आहेत इथे,......"
तर रुद्र तिला म्हणतो" नाही ..... मी नाही सोडणार...."
हे ऐकून श्रेया त्याच्या पायावर तिचा पाय मारते... रुद्र मग पटकन तिचा हात सोडतो आणि तिच्याकडे बहू लागतो.... श्रेया सुद्धा हस्ते आणि त्याला दात दाखवते आणि मग नाश्ता करायला लागते पण रुद्र कुठे मानणार्यातला होता... तो श्रेयाच्या पायाभोवती पाय फिरवू लागतो.... हे पाहून श्रेया पुन्हा त्याच्याकडे बघते आणि रुद्रही हसून तिला दात दाखवतो.... तो श्रेयाच्या वारंवार तिचे पाय काढत होती...
तेवढ्यात महेंद्र प्रताप सिंह रुद्रला म्हणाले" रुद्र आज ऑफिसला जाऊ नकोस....."
आजोबाचा आवाज ऐकून रुद्र त्याच्याकडे पाहू लागला... पण तो अजूनही श्रयाच्या पायाला पाय लावत होता... श्रेया मग उठून निघून जाते आणि शान येऊन तिच्या जागी बसतो... ती श्रेया आहे असं समजून रुद्र शान च्या पायाला स्पर्श करू लागला कारण त्याच मोक्ष आजोबाच्या ऐकण्याकडे होत... त्यामुळे श्रेया कधी उठून निघून गेली ते त्याला कळलंच नाही...
जेव्हा शान ला रुद्र चे पाय दिसतात तेव्हा तो रुद्रकडे पाहतो... त्याच पूर्ण लक्ष त्याच्या आजोबांकडे होत... ते पाहून शान च्या ओहावर एक हसू येत... मग तो सुद्धा त्याचा पाय रुद्रकंच्या प्यान टच करतो... रुद्रला वाटत कि श्रेया हे करत आहे...
काही वेळाने शान ने रुद्रच हात घाला... रुद्र हसून त्याच्याकडे बघतो.... पण त्याच्या शेजारी शान ला पाहू तो जोरात किंचाळतो .... सगलर त्याच्याकडे आश्चर्यने बघतात... तर शान मात्र हसत असतो...
अवन्तिकक रुद्रला म्हणतात" काय झालं रुद्र तू का ओरडलंस.....?"
रुंद शान ने पकडलेला हात सोडतो आणि आईकडे बघतो आणि म्हणतो" काही नाही आई ते मी फक्त एक मोठं कॉक्रोचल पाहिलं....."
रुद्रच यहे ऐकून शान शांतपणे हसायला लागतो ,..... अवन्तिक उठत आणि त्यला म्हणतात " तुला कॉक्रोज ची भीती कधी पासून वाटायला लागली रुद्र....?"
असं बोलून त्या तिथून निघून जातात ......
रुद्र मग शान कडे बघतो आणि बोलतो " इतका वेळ झाला तू हे सगळं करत होतास.....?"
हे ऐकून शान म्हणतो" हो दाद मी करत होतो आणि मला तुझी छेद काढताना खूप मजा येत होती......"
हे ऐकून रुद्र त्याच्याकडे एकटक पाहू लागला... शान हि त्याच्याकडे बघून हसत होता... तेवढ्यात नयना सगळ्यांना सांगते" मी कॉलेजला जात आहे....."
महेंद्र प्रताप नयनाला थांबवतात आणि म्हणतात " आज तू कॉलेजला जाणार नाहीस नयना...."
हे ऐकून नयना म्हणते" पण का आजोबा,,......?"
यावर महेंद्र प्रताप म्हणतात " कारण आज मुलाकडचे तुला पाहायला येणार आहेत..."
आजोबाच हे ऐकून नयना आश्चर्याने म्हणते" काय......? मुलाकडचे....?"
त्यावर महेंद्र प्रताप म्हणतात" हो मी तुझा फोटो त्यांना पाठवला होता आणि त्यांना तुझा फोटो खूप आवडला आहे.. म्हणूनच आज ते तुला बघायला येणं आहेत... काही वेळातच ते इथे येतील.... म्हणून तू त्याच्यासमोर तीथेच असशील आणि हो आज कोणीही ऑफिसला जाणार नाही...."
आजोबाच बोलणं ऐकून नयना रागाने म्हणते" पण आजोबा तुम्ही हे कास करू शकता.... मला आत्ताच लग्न करायचं नाहीये...."
महेंद्र प्रतापही तिला रागाने उत्तर देतात" तुला लग्न करायचं नाहीये तर आणखीन काय करायचं आहे.... तुला माहितीय ना त्या रोनक मुळे काय झालं होत ... माझ्या कुटूंबाला किती त्रास सहन करावा लागला... श्रेयाला तर घर सोडून जावं लागलं .... म्हणून आता तू पुन्हा त्याच्या सारख्या आणखीन कोणत्या मुलाच्या प्रेमात पडू नये असं मला वाटत..... आताच तुझं लग्न कारण चंगळ आहे आणि अशी तू लग्नाच्या वयाची झाली आहेस....."
तर नयना म्हणते" पण मला माझा पूर्ण स्टडी करायची आहे....."
त्यावर महेंद्र प्रताप म्हणतात" मग तुला स्टडी करायला कोणी थांबवलं आहे.... तू लग्नानंतरही स्टडी करू शकतेस..... तुझ्या पुढच्या स्टडीबद्दल मी तुझ्या सर्वच्या शी बोललें आहि ते खूप चांगले लोक आहेत... त्यांना काहीही प्रॉब्लम होणार नाही,,..... पण आता तुझा लग्न मी करवूनच राहील...."
हे ऐकून नयना पुनः रुद्रला म्हणते" दादा काहीतरी बोल ना... आजोबा माझं असं कोणाशीही लग्न कास करू शकतात ....."
तुडर महेंद्र परतोच बोलणं ऐकत होता.... तर तो त्यांना म्हणाला " आजोबा तुम्ही मुलाला नीट पाहिलं आहे ना....?"
महेंद्र प्रताप रुद्रकडे बघतात आणि रागाने म्हणतात " म्हणजे मी माझ्या नाती च लग्न कोणाशी लावणार का....? मी त्या मुलाचा बॅकग्राऊंड चेक केलं आहे.... तो खूप हुशार मुलगा आहे आणि तू सुद्धा त्या मुलाचं नाव ऐकलं असणार.... श्लोक सिंघानिया ...... तो सिंघानिया ग्रुप ऑफ कंपनीचा एकमेव वारसदार आहे... त्याने फार कमी वेळात बिझनेस जगतात आपलं नाव कमावलं आहे.... तो खूप महेनती मुलगा आहे आणि मी त्याच्या कुटूंबाला अनेक वर्षांपासून ओळखतो.... खूप चांगले लोक आहे... श्लोक चे आदिल शेखर सिंघानिया हे खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याच कुटूंब देखील खूप आदरणीय आहे.... मी त्यांना नायनाचा फोटो पाठवला होता आणि श्लोक ला नयनाचा पहिल्याच नजरेतच आवडली होती म्हणून च ते आज तिला पाहायला येत आहेत...."
रुद्र श्लोकच नाव आधीच ऐकलं होत .... तो नयना कडे पाहतो आणि म्हणतो" नयना आजोबानी घेतलेला निर्णय मला मेनी आहे... ,मला पण वाटत कि तू त्या मुलाला एकदा भेटायला हवं...."
रुद्रचे हे ऐकून नयना रागाने तिच्या खोलीत निघून जाते......
..................................
हेय गाईज .... कसा वाटलं आजचा भाग..... कसा वाटोय दोघंच रोमान्स ... नक्की तुमचं मत कळवा ,...... तुमच्या पप्रतिक्रिया कळवा.... तुमचं प्रेम द्या... आणि हो पुढे अजून काय होईल जाऊन घ्यायला वाचत रहा ........
माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️