रोनितची माणस तिथून नीलम देवकी आणि निशांतला घेऊन जाऊ लागतात .......... श्रेया रोनितला ढकलून देते आणि लगेच रूमच्या बार येते आणि रुद्रच्या गार्डस बोलावते पण बाहेर एकही गार्ड उपस्थित नव्हता हे पाहून तिला आश्चर्य वाटत.... ती त्यांना इकडे तिकडे शोधते पण ते कुठेच भेटत नाही... म्गरोनितही मागून बाहेर येतो आणि तिचा हात धरून तिला मगे घेऊन येतो जवळ ओढतो म्हणतो" चाल आता माझ्यासोबत...." असं म्हणत तो श्रेयही सोबत घेतो... बाहेर तिला घेऊन जात टीकच्या कारमध्ये बसवतो आणि त्याच्या कारमध्ये बसवतो आणि त्याच्या ड्रॉयव्हर ला कर स्टार्ट करायला सांगून त्याच्या घराकडे वळवायला सांगतो....
अर्ध्या तासानंतर.....
रोनितची गाडी बंगल्याच्या बाहेर थांबते... रोनित गाडीतून बाहेर येतो आणि श्रेयाचा हात धरतो आणि तिला जबरदस्तीने गाडीतून बाहेर बंगल्याच्या आत जाऊ लागतो.... त्याची मांस आजूबाजूला पसरून त्यांना पाहत होती.... श्रेया त्याच्या तवाडीतूनतवाडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती....
श्रेया रागाने त्याला भलते" रोनित तू हे बरोबर करत नाही आहेस.... तुला माहित नाही कि तू तुझा मृत्यू तुझ्यासोबत घेऊन चालला आहेस.... बघ तुझ्याकडे अजूनही वेळ आहे.... मला आणि माझ्या कुटूंबाला सोड नाहीतर तू खूप वैतरित्या मारशील....."
रोनित तिच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही आणि तिला त्याच्या खोलीत ओढून बेडवर ढकलतो....
श्रेया घाबरून मागे सरकू लागली.... रोनित तिच्याकडे रोकुन पाहतो आणि म्हणतो " माझ्या मृत्यूची काळजी करू नकोस तुझ्याबद्दल विचार कर कि तुझं काय होईल .... आज रात्री आपलं लग्न होऊ दे आणि मग बघ मी तुझी काय हालत कार्ल कि तू स्वतःचा तिरस्कार करायला लागशील..."
हे ऐकून श्रेया त्याच्याकडे बोट दाखवते आणि रागाने बघत त्याला म्हणते" मी विवाहित आहे आणि माझा नवरा रुद्र प्रताप सिंग आहे.... दिल्लीचा प्रसिद्ध बिझनेसमॅन ..... तू त्याच नाव ऐकलं असेलच आणि आता तो कोणत्या प्रकारचा माणूस आहे हे देखील माहित असेल ... आतापर्यन्त त्याना कळून चुकलं असेल किंतु मला इथे तुझ्यासोबत तुझ्या बंगल्यावर घेऊन आला आहेस..... आता विचार कर ते तुझ्यासोबत काय करतील.... कोणीही मला वाईट पद्धतीने हात लावला तरी ते सहन करू शकत नाहीस... आता तू तडपून तडपून मारशील...."
रुद्रच नाव ऐकून रोनित हि क्षणभर भीतीने थरथर कापला... तो काहीतरी विचार करू लागतो आणि मग त्याच्या ओठावर एक राक्षसी हसू येत .... तो श्रेयाजवळ येतो तिचे केस पकडतो आणि तिच्या डोळ्यात बघतो क़णइरaganemhnto" तू तुझी बकवास बंद कर ... रुद्र प्रताप सिंग तुझ्याशी लग्न कारेन... खरच .... रुद्र प्रताप सिंग तुझ्या सारख्या दोन कवडीच्या मुलीशी लग्न कारण काय बघणेही पसंद नाही करत... हा मल्ल मेनी आहे कि तू पण दिल्लीत राहायची पण तू तिथे शिकायला गेली होतीस.... पण मी हे पहिल्यांदा ऐकतोय कि तुझं लग्न रुद्र प्रताप सिंग याच्याशी झालं आहे आणि तू त्याची पत्नी आहे..... तुला काय वाटाय कि मी इतकं लगेच मेनी करेल... कधीच नाही..."
श्रेया सुद्धा त्याच्या डोळ्यात बघते आणि रागाने म्हणते" मी खार बोलतेय मी रुद्र प्रताप सिंहाची बायको आहे.... जर तुला तुझ्या जीवावर प्रेम असेल तर मला आणि माझ्या कुटूंबाला इथून जाऊ दे ... नाहीतर माझा नवरा रुद्र प्रताप सिंग तुला एक वेदनादी मृत्यू देईल...."
हे ऐकून रोनितने तिला थप्पड मारली त्यामुळे श्रेया बेडवर पडली,..... रोनित दात घासतो आणि म्हणतो " मी तुझा मूर्खपणा पुरेसा ऐकलं आहे.... आता तू एक शब्दही बोललीस तर माझ्यापेखस वाईट कोणी असणार नाही.... मी आत्ताच तुझ्या घरच्यांना मारून टाकील.... थोड्याच वेळाने मी मुलींना पाठवत आहे मेहंदी लावायला..... कारण कोणत्याही आवेशाशिवाय शांतपणे मेहंदी लाव कोणतीही हुशारी करू नको नाही तर मी काय करेल याची तू कल्पनाही करू शकत नाही......"
एवढं बोलून तो खोलीतून निघून जातो.....
श्रेयाचे डोळे ओले झाले .... ती डोळे मिटून म्हणाली " रुद्र लवकर या....... मला तुमची गरज आहे,.... प्लिज रुद्र......."
काई वेळाने काही मुली खोलीत येतात.... श्रेया बेडवर बसली होती... त्या मुली येतात आणि श्रेया समोर बसतात आणि तिला म्हणतात" मॅडम हात पुढे करा आम्हला मेहंदी लावायची आहे...."
त्यावर श्रेया त्यांना म्हणते" मला तुझा मोबाईल मिळेल का.....?"
श्रेयाचा बोलणं ऐकून त्यामुळे एकमेकांकडे बघतात .... त्यातली एक मुलगी शऱ्याला म्हणते " सॉरी मॅडम इथे येण्यापूर्वी आमचा मोबाईल आमच्याकडून घेतला होता आणि आम्ही पार्ट गेल्यावर मोबाईल दिला जाईल आमच्याकडे सध्या मोबाईल नाही....."
हे ऐकून श्रेया असहाययपणे डोळे मिटून हात पुढे करत कारण जर तिने रोनितच ऐकलं नाही तिच्या कुटूंबाचा काहीही करू शकतो.... काही वेळाने श्रयाच्या हातावर मेहंदी लावली जाते,........ त्यानंतर मुली खोलीतून बाहेर येतात..... रोनित त्यांना पैसे देतो आणि खोलीत येतो आणि खोलीचा दरवाजा बंद करो...... श्रेया त्याच्याकडे रागाने बघत होती........
रोनित येतो नि तिच्या जवळ बसतो आणि तिच्या हाताकडे बघतो आणि हसत म्हणतो"बघ तुझ्या हातावर मेहंदी किती छान दिसते आणि त्यावर माझं नाव किती सुंदर दिसत....."
श्रेया त्याला काहीच बोलत नाही आणि तिची नजर दुसरीकडे वळवते ....... रोनित मग हसतो आणि तिचा हात धरतो पण श्रेया तिचा हात हलवते.....
हे पाहून रोनित तिचा हात धरतो..... तिला जवळ घेतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो" आता तुला पाहिजे तितके तांडव दाखव..... एकदा फक्त आपलं लग्न झालं ना कि त्यानंतर मी तुला सांगेल कि मी काय आहे ते.........!"
श्रेया त्याच्याकडे बघते आणि रागाने म्हणते" मला माझ्या घरच्यांना भेटायच आहे......"
बेडवर पडलेला रोनित हसत तिला म्हणतो " आता नाही जण.... खूप उशीर झाला आहे म्हणूनझोप.... उद्या ते लग्नाला येतील मग त्यांना भेटून घे कारण त्यानंतर मी तुला त्यांना कधीच भेटू देणार नाही.... चाल जा आता झोप....." असं म्हणत त्याने खोलीचे लाईट्स बंद केले....
काही वेळाने श्रेयाने त्याच्याकडे पाहिलं तर रोनित झोपला होता.... शर्य पटकन दरवाज्याजवळ येते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते पण दार पासवर्डने बंद होत ..... हे पाहून धरेया रागाने रोनितकडे पाहते.... तिला त्याला झोपेत मारावयास वाटलं पण ती तस करू शकत नाही.... त्यानंतर ती पासवर्ड ट्राय करू लागते पण पासवर्ट चुकीचा टाईप केल्यामुळे सायरन वाजू लागतो.....
सायरनचा आवाज ऐकून श्रेया घाबरली .... ती आणखीन पासवर्डचा प्रयत्न करू लागते .... प्प्रत्येक वेळी तिने चुकीचा पासवर्ड ट्राय केला सायरनचा आवाज वाढतच गेला आणि रोनितलाही जग अली.... तो तिच्याकडे रागाने पाहतो आणि मग तिच्या जवळ येऊन तिचा हात हातात घेतो......
श्रेया देखील त्याच्यकडे रागाने पाहते आणि त्याला तिचा हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत.... रोनित रागाने म्हणतो" कुठे पळत आहेस माझी इच्छ असल्याशिवाय दार उघडणार नाही........"
असं म्हणत तो तिला बेडच्या जवळ ओढून ढकलतो आणि तिच्या वर येतो आणि तिला जबरदस्ती किस करू लागतो....,........
......... ...... .......
ओह गॉड ..... हे काय केलं रोनितने..... काय होईल ता त्याच जेव्हा रुद्र येईल..... त्याला तर कोणीच वाचवू शकणार नाही कारण आपला रुद्र तर मोठा डेव्हील आहे......... ... आणि तुम्ही रीड करताय तर कमेंट्स करील अजिबात विसरू नका...... तुमचे कमेंट्स रीड करून छान वाटत.... सो बघूया काय होत पुढे ते.... त्यासाठी वाचत रहा.......
माझी तुझी रेशीमगाठ.............❤️🥰😍