Ek Saitaani Ratra in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 30

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 30

भाग 30


अंधा-या रात्री वाईट शक्ति सक्रीय असतात. त्यातच अमावास्याचा दिवस म्हंणाल तर त्यांच्यासाठी शुभच असतो. प्रत्येक दिवसाच..काही न काही आस्तित्व असत.वेळ-काळ ह्यांच एक रेखाटन असत.





तीन ते सहा ह्या मध्यरात्रीच्या वेळे दरम्यान मानवी-शरीर - आत्मा अगदी अशक्त असते, त्या उलट रात्रिच्या अंधा-या काळोखी भटकंती सुरु असलेल्या वाईट आत्म्यांची, भुत पिशाच्छांची शक्ति वाढलेली असते....! अपरात्री बारा ते सहा ह्या वेळे दरम्यान आरश्यांत पाहील का जात नाही ? मानवी जगाची दुसरी प्रतिमा साकारणारा हा आरसा-त्या वेळेत थेट अमानवीय जगाशी संपर्क साधून असतो. कूमकुमत आत्म्यावर ते अमानविय आत्मे अलगद हमला करु शकतात..! तूम्ही तुमच्या मोठ्या आजी अजोबांकडुन कधीतरी हे ऐकलच असेल! रात्री आरश्यात पाहू नये ! त्याच हे छोठस कारण होय.

असो कथा सुरु करुयात ? बर!



बलवंतेंच्या बंगल्यात.
\/

3:45 am...


" माने तूम्ही हव तर मला वेड समजा! पन हे ...सर्व भयानक,.. आहे हे कहीतरी ! कल्पनेच्या पल्याड विचित्र आहे. काहीतरी डेंन्जर घडणार आहे माने ! डोक्याच्या वरुन जाणार आहे आपल्या. मी जो विचार करत होतो , हे सर्व नक्कीच काहीतरी बळीच प्रकार असायल हव ! तेच ते सेम तसंच आहे हे ...! ह्या रेंचो शैडोने मोजून शंभर बळी दिले आहेत.. ! सुरुवात त्यांच्या आई बापाला मारुन केली..? आणी आता लास्ट शेवटच बळी म्हंणून बळवंत साहेबांना मारल! कळका माने तुम्हाला..? सर्वकाही त्या विधीनुसार घडवल गेलय"

नेमाड़े साहेब एका श्वासात म्हंणाले.


माने साहेब, कोंन्स्टेबल व सब इंन्सपेक्टर आश्चर्यकारक झटका लागल्यागत नेमाडेंच बोल ऐकत होते. तंतोतंत एक नी धागा त्यांच्या बोलण्यातला त्या कागदातल्या विद्येशी जोड़ला गेला होता.

तोच.

" बाबा !"

सना व अमृताबाई जिन्यावरुन धाड धाड पाय-या उतरत खाली आल्या.








"काय झाल ?"

माने साहेब चिंतीत स्वरात म्हंटले.




" बाबा सुर्यांश..!" सनाचा आवाज जरासा काफरा येत होता.







" सुर्यांश काय ? काय सुर्यांश ! कुठे आहे तो?"




" बाबा सुर्यांश त्याच्या खोलीत नाहीये !"




" काय ? मग कुठे गेला तो! "

माने साहेब जरासे ओरडलेच.




आधीच एक धक्का बसलेल कमी होता..जो हा धक्का सुद्धा..बसला.





" माय गॉड माने! हा तुमचा सुर्यांश जंगलात तर नसेल ना गेला.?"

नेमाडे साहेबांनी शंका वर्तवली.






"नाही! शुक शुक बोला नेमाडे साहेब अस काही नसेल! मी आधीच माझ मित्र- वहिनी गमावलीये! सना तु प्लीज रुम.नीट चेक कर? "









" बाबा मी सर्व पाहील आहे ! त्याच्या खोलीत बैडवर मला फ़क्त हा ..वॉकी टॉकी मिळाल बस्स!"


सनाने हातातली वॉकी टॉकी मशीन तिच्या वडिलांना दाखवली.






" माने साहेब ...त्या मुलाने आपल बोलण ऐकल असल? आणी तो जंगलात गेला असेल तर? "

नेमाडे साहेब पुन्हा म्हंणाले.


त्यांची एकून एक शंका खरी ठरली होती. ठरत होती.




" शट! डैम इंट!"



माने साहेबांनी सोफ्यावर हाताचा बुक्का मारला.



" माझ्या फैमिलीची काळजी होती म्हंणुन मी इथे थांबलो! पन नियतीला हे मान्य नाहीये वाटत! "



माने साहेबांनी नेमाडे साहेबांकडे पाहील.


" मला जंगलात जाव लागेल! "





" व्हॉट मला म्हंणजे काय माने साहेब? मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही...मी पन येणार?"



नेमाडे साहेब म्हंणाले.


" बर चला !"



माने साहेब जरासे हसले.


" माझी जिप घेऊन जाऊयात आपण! ती जंगलातल्या रस्त्यावरुन वेगाने धावु शकते! "






नेमाडे साहेब दरवाज्यातुन बाहेर पडत म्हंणाले.


" इंन्सपेक्टर!" माने साहेबांचा आवाज.



त्यांच्या मागून सब इंन्सपेक्टर व कोंन्सटेबल येत होते.



" यस सर!"




" तूम्ही एक काम करा ? डीपार्टमेंन्ट कडून आणखीन एक पोलिस फोर्स जंगलात पाठवा! माझ्या शर्टामध्ये लॉकेशन कैचर आहे ! ज्याने आम्ही कुठे आहोत हे फोर्सला समजेल !"




" ओके सर !" त्या सब इंन्सपेक्टरने सेल्यूट ठोकल.






घ्र्र्र्र...घ्रर..घ्रर.... इंजीन आवाज देत एक फिकट हिरव्या रंगाची -उघड्या छ्ताची जिप माने साहेबांसमोर येऊन थांबली. त्या जिपला एकून आठ जाडजुड टायर्स होते. एक निकाम झाल की दुसर कामी यायचा.





" वॉव..! नेमाडे साहेब ही जिप तर आर्मीयन वाटते...ती पन पैरा स्पेशल फोर्सची."


माने साहेब म्हंणाले.



" ह...ह...ह...येस येस...माने साहेब ! मला पैरा कमांडो फोर्सच्या ऑफीर्सने वाढदिवसाला भेट म्हंणुन दिली आहे......या बसा...!"

माने साहेब ड्राईव्हसीट बाजुला बसले.ब



" चला निघुयात?" नेमाडे साहेबांनी विचारल.




" ऑफ़कोर्स.....! " माने साहेब इतकेच म्हंटले.


ग्र्र...घ्रर..घ्र...घ्रर...इंजीनचा विशीष्ट आवाज झाला...मागची

लाल लाईट दाखवत..जिपचे,टायर्स माती उडवत निघुन गेले.




" साहेब ?"

तो कोंन्सटेबल.



"हम्म !"

सब इंन्स्पेक्टरने फ़क्त हुंकार भरला.



"ही सर्व जंगलात तर गेलीयेत ! पर परत येतील ना ?"

त्या कोंन्सटेबलच्या वाक्यावर आकाशात एक हिरवट विज चमकली.




त्या सब इंन्सपेक्टरने घाबरलेल्या चेह-याने फक्त कोंन्सटेबलकडे पाहिल..पन काही म्हंणाला नाही.
पण


तो विजेचा विषारी चर्रचर्रता प्रकाश त्या दोघांच्या चेह-यावर पसरलेल्या भीतीला चिरत काळजात घुसला..!



" काय माहीत ....येतील नाही येतील ! पन आपण आपल काम करुयात! चल ?" ते दोघेही पोलीस ठाण्यात निघुन गेले....


Xxxxxxxxx



वा-याने जंगलातली झाडे फडफडत होती....वावटळीसारखी हवा...वाकडीतिकडी झाडांच्या फटीमधुन ...तर कधी....खुळ्या हवेत मिरवत होती.



जंगलातल्या सरपटणा-या सापांपासुन, ते घरट्यात निजलेल्या पक्षांपर्यंत सर्वांनी त्या एरीयातुन काढता पाय घेतला होता. किरकिर ...आवाज काढणारे ते रातकिडे किटक सुद्धा पळून गेले होते.





विषारी विंचवाच्या नांग्या मोठ्या ऐटीत वर पाहत चालल्या होत्या. त्याचा तो शेवटचा काळसर विषारी फांगडा आणि ती विषारी टोक.., हळु हळू पुढे सरसावताना दिसत होती. एक हाताच्या पंज्या एवढा काळ्या रंगाचा तो विँचु होता. आपल्या बारीकश्या पायांनी..जंगलातल्या जमिनीवर पडलेल्या झाडांच्या पाळापाचोळ्यातुन..तो वाट काढत चालत निघाला होता...तोच एक काटकूळा हात
हवेतुन खाली आल..आणि त्या हाताच्या चारही बोटांनी त्या वृश्चिकास पकडल..





क्रोधाने त्या विंचवाने आपला विषारी डंख त्या हाताच्या बोटांवर मारायला सुरुवात केली.तो टोकदार फांगडा वेगाने खली वर होत त्या हातावर ड़सत होता. त्या हाताच्या पंज्यातुन हळकस लाल रंगाचथेंब थेंब रक्त बाहेर येऊ लागल होत.



त्या हाताच्या पुढे एक डोक आल.




तो रेंचो होता. त्याने त्या विंचवाकडे पाहून आपली काळसर जिभ बाहेर काढली. मग हातात धरलेला विँचु तोंडाजवळ आणला..
जीभ त्या डंखा खाली धरली. व पुढच्याक्षणाला..त्या काळसर...जिभेवर तो विषारी डंख डसला..



" स्स्स ..ल्ल्प..!"

रेंचोने जिभळ्या चाटल्या..व त्या विंचवाला पुन्हा खाली सोडल.
आल्या पावळे तो घातकी विँचु पाळापाचोल्यातुन चालत पुढे निघून गेला...



" शैडो?" ...





" हं!" शैडोचा खर्जातला हुंकार.



" माझ मृत्यु झालं... की माझ प्रेत ह्या जंगलात कूठेही ..गाड़ ! त्याला आग्नि द.....देऊ... नकोस ! ह ह..ह......"



रेंचोच श्वास अडकू लागला. विंचवाच विष काम करत होत.



"... शैडो..! जिव घे माझ ...फ़ाशी दे ..मला फाशी दे..! "

शैडोच्य आवाजात लालसा होती. मृत्यु हे नाव ऐकून भल्याभल्यांची पाचामुखी उतरते..पन हा सैतान..? त्याला कसल आलं मृत्युच भय!



रेंचोचा आवाज जरास घोगर निघत होत.आकाशातल्या हिरवट विजा कडाडत होत्या..! त्या हिरव्या उजेडात झाडांच्या सावल्या थयथयाट करत नाचतांना दिसत होत्या. त्याच उजेडात बळी दिलेले आत्मे बलवंत.-राव, सुजाताबाई, आत्माराम, इंन्सपेक्टर विजय, आत्माराम सर्वच्या सर्व शुन्य नजरेने त्या दोघांकडे पाहत होते. त्या सर्वांच्या चेह-यावर निळ्सर प्रकाश पडला होता.




" अरे ए शैडो उचल ती दोरी आणि बांध गळ्याला माझ्या! विषाणे मेलो तर तो रेड्यावाला यम घ्यायला येइल मला! माझी आत्मा त्याने
जर नेहली ना , तर नरकात सडत पडेल मी! दे फास दे ....फास दे मला...?"



रेंचोचा खर्जातला आवाज घुमला.. शेवटच्या क्षणाला..त्याच्या काल्याकुट्ट ओठांतुन सफेद विष हलकेस बाहेर येऊ लागल.


" हा,हा,हा,हा,ऽऽऽऽऽ! " रेंचोच्या मुखातुन हास्य बाहेर पडल .





आसपास आजुबाजुला सोसाट्याचा वारा आणि गर्जत येणारे विजांचे आवाज तो फेसाळता हिरवट प्रकाश ..सर्वकाही पाहून अंगावर काटा येत होता. त्या हवनकुंडाच्या आगीच हिरवट प्रकाश ह्या दोघांच्यां चेह-यावर पडला होता.


हवनकुंडाच्या दोन्ही बाजुंना बळी दिलेले मृत प्रेतात्मे शुन्य नजरेने स्थिर उभे ह्या दोघांकडे पाहत होते. सर्वांची त्वचा राखाडी होती.. कोणाच गळा कापलेल, कोणाचे हात पाय, डोक न डोळे काढले होते..

तशाच अवस्थेत ते अतृप्त आत्मे ह्या पुजेला जमले होते.







"अहंम..पुरात्ने..मृतोक्ष्वरी .पिशाच्छंदेव..,! .देह..अवतरंम्ʼऽऽऽऽ.. क्ष्वरी..स्वाहा...!" रेंचोच्या डोक्यावर आकाशात एक घुप्प हिरवट धुळीकणांचा प्रकाश पडला...



" आला रे आला माझा देव आला..हाहा....हह्हह्ह्ह्ह्ह.."




रेंचोने जस हे वाक्य म्हंटल..त्याचक्षणी शैडोने बाजूची सफेद दोरी

उचल्ली.. ! तीचा फास विलखा रेंचो गळ्यात बसवुन त्याला जमिनीवर पाडल आणि दोन्ही हातांनी त्या दोरीला घट्ट पिळ देऊ लागला..


रेंचोची जीभ बाहेर..आली . डोळे बुभळाच्या गोळ्यातुन बाहेर आले..तोंडातून घळाघळा...बैलासारखा सफेद फेस बाहेर पडला..त्याचा सर्व देह थरथरु लागल.




सुटकेची हालचाल करायला हवी होती..पन रेंचोने सर्व शरीर
राठ धरल होत. त्याचे विस्फारलेले डोळे आकाशातल्या हिरव्या प्रकाशावर खिल्ले होते.




शेवटच्या घटकेला..रेंचोच्या मुखातुन पाण्यासारख विषाचा फेस बाहेर येऊ लागला..नाकातुन लालसर रक्त बाहेर आल.. शेवटी रेंचोच राठ शरीर

सैल झाल..मृत्यु...श्रापीत मृत्यु मिळाल होत त्याला.




.निसर्गनियमांविरुद्ध अस मृत्यु...!





ज्याच आत्मा यम घ्यायला येत नाही. त्या यमालाही त्या अघोरी आत्म्याची भीती वाटते.




रेंचोची आत्मा जिव सोडताच आकाशात उमटलेल्या त्या हिरव्या प्रकाशातुन एक हिरवट किरण वेगान एका रेषेत खाली आली..व त्या रेषेने त्या देहास सेकंदासाठी स्पर्श केला..! व पुन्हा ती हिरवट धुळीकणांची रेष आकाशात खेचली गेली..हे सर्वकाही मानवी नजरेआड घडल होत शैडोला ते दिसल नव्हत.


पन आजुबाजुला असलेल्या त्या आत्म्यांना? त्यांनी मात्र ते पाहिल होत.


शैडोने आपल्या भावाच खून केल होत ! पन त्याचा फायदा काय झाल होता ? ह्या विद्येतुन काय मिळाल होत त्याना? शैडोच्या मनात विचार येत होते. त्याच्या डोळ्यांतुन एक अश्रु बाहेर आला..


दोन्ही हातांनी त्याने रेंचोच काटकूल शरीर उचल्ल. व अंधारात पुढे पुढे चालू लागला..! समोर एक काटेरी बोरीच झाड होत. खालची माती तपकीरी रंगाची होती.



शैडोने कमरेइतक वाकून दोन्ही हातांनी तिथेच बाजुला तपकीरी रेतीवर रेंचोच प्रेत ठेवल. तो जस खाली वाकला तेव्हाच त्याच्या बाजुला



दोन राखाडी गुढघ्यां एवढ्या लांबीचे पाय अवतरलेले दिसले...त्याच्या गुढघ्याच्या वाट्या पावा एवढ्या होत्या.. काळसर नखांचे पंजे जमिनीवर हळतांना दिसत होते .


वातावरणात कमालीचा गारठा पसरला होता. हा धूका? कोठून आला..झाडांच्या खोडात लपला होता का? जंगलातल्या वातावरणात कमालिचा गारठा वाढला होता.



मांसातुन,हाडांना..आणि हाडांतुन थेट आत्म्याला स्पर्शनारा हा गारठा जाणवत होता.

शैडोला आपल्या उजव्या बाजुला काहीतरी आहे? कोणाचीतरी आस्तित्वाची जाणीव झाली! तसा त्याने प्रेत खाली ठेवून पुन्हा उभ राहून उजव्या बाजुला पाहिल!



ते राखाडी पाय गायब झाले होते. पन जमिनीवर त्यांच्या उलट्या पायांचे ठसे उमटले होते ना?


एक आवंढा गिळून शैडोने पुन्हा काळी विद्या केलेल्या ठिकाणी जाऊन कुदळ आणली.. त्या वेळेत त्याच्या कानांवर तो पाठलागीचा आवाज येत होता.खालची पान पाचोळा तुडवत कोणीतरी मागे येत होत...!


तिरकस कटाक्षाने मागे पाहता , तो काल अंधार आणि धुक जो ह्या शैडोला शिकार करताना आवडायचा.! तोच अंधार आज त्याच जिव खात होत...भीती कोणाला वाटत नाही हा त्याचा एक नमूना होय!



कुदळ मार्फत शैडोने त्या दहा फुट काटेरी बोरीच्या झाडाखाली
एक पाचफुट खड्डा खणला! राहून राहून अस वाटत होत की कोणितरी बघ्यासारख आपल्याकडे पाहत आहे पन कोण? प्रश्ण होत पन प्रश्णाच उत्तरच नव्हत ! ...उत्तर नव्हत !

शैडोने दोन्ही हातांनी ते प्रेत उचलून घेतल आणी पुन्हा हळकेच खड्ड्यात ठेवल.



त्याच डोक त्या खड्डयातुन थोडवर आलेल दिसत होत..आणि त्याच डोक्याबाजुला खड्डयावर

..तेच ते गुढघ्यां एवढे पाय उभे होते. त्या पायांची काळसर नख हाळत होती..


शैडोने प्रेत आत गाडल आणि उभा राहीला तेवढ्यात आकाशात एक निलसर रंगाची विज कडाडली.. आवाज झाला नाही! पन तो निलसर प्रकाश जंगल उजळून गेला...आणि त्याच प्रकाशात शैडोच्या बाजुला रेंचो उर्फ रघुभट्टची मृत आत्मा स्वत:हाच्याच मृत प्रेताकडे शुन्य नजरेने पाहत होती...


डोक्यावर चकचकीत टक्कल , डोक्याच्य भव-यावर एक काळी वळवळती मुंज्यासारखी शेंडी..राखाडी चेहरा, निलसर काचेच्या डोळ्यांची बुभळ, ओठांखाली एक भरदार मिशी ...अंगात फ़क्त एक दोन झापांच लाल धोतर होत... एक अमानवीय मृत प्रेतात्मे पिशाच्छ लालसर प्रकाश त्याच्या तोंडावर पडला होता.आण ते ध्यान स्वत:हाच्याच कायमच्या निजलेल्या देहाकडे पाहत होत.



काय ते दर्शन घडले होते? अस काही संभव असत ? हा विचारच करवत नाही? ...

खचक ,खचक,खचक...


आवाज करत शैडोने खड्डयातल्या प्रेतावर माती टाकायला सुरुवात केली..त्या प्रेतावर पडणा-या प्रत्येक मातीच्या स्पर्शाने रघुभट्टच्या चेह-यावर आसुरी आनंद येत होता..



एकदा का प्रेत बुंजवल, की त्या आत्म्याला कोनिही मुक्ती देऊ शकत नव्हत. कारण देहाची हाड़ेच जर कोणाच्या हाती लागणार नाहीत?
त्या हाडांना कंकाळला..आग्नि स्पर्शकरणार नसेल तर...ती आत्मा कायमचीच ह्या तळावर पाहूणी बनून राहणार होती.


खड्डा बुंजवून शैडोने कुदळ हाती घेतली. आता त्याला ह्या ठिकाणावर ..एक क्षण ही थांबायच नव्हत.



रेंचोच्या मरणानंतर काहीबाही विचित्र भास त्याला होत होते.
जर अजुन थोडवेळ आपण इथे थांबलो तर न जाणे काय होऊन

बसायचं?


कुदळ हाती घेऊन शैडो त्या हवनकुंडा जवळ आला.
आणि पुढे पाहतो तर काय?...


हवनकुंडासमोर कोणितरी पाठमोर बसल होत !
त्याच्या शरीरावरची कातडी निळसर-राखाडी रंगाची होती.





जस एक प्रेत जणु पाण्यात आठ्वडाभर भिजून फुगल असाव ..आणि तेच उठुन बसल असाव.


त्याच्या डोक्यावरच्या शेंडीचे काळे केस सापाच्या शेपटीसारखे वाकडी तिकडी लय देत फिरत होते.


कमरेखाली एक लाल रंगाच धोतर होत. छातीचे श्वास बंद होते...
नाकात मयतासारखे सफेद कापूस घातल होत. कपाळावर एक रुपया एवढा मळवट होता..आणि डोळे मिटुन ते ध्यान बसल होत.


" ए? कोण आहे तू थेरड्या..! चालता हो इथून ...नाहीतर ?"




" नाहीतर ?" तोच तो घोगरा खर्जातला तुच्छ स्वर .त्याने खाडकन पापण्या उघडल्या...डोळ्यांखाली काजळ घातल होत..बुभळ कचकड्यांसारखे फिकट निळसर रंगाचे होते.


"नाहीतर ....मूडदा पाडील तुझा? उठ रां×××च्या!"

शैडो खेकसला..


" हा हा हा...ह.है...हौ....हौ...!"

त्याचा तो किन्नरी हास्य छातीत कळ उमटवणारा होता..

..




" मेलेल्याच मांणसाला कितीदा मारशील तू!" ते ध्यान इतकच म्हंटल. त्याचा घोगरा खर्जातला आवाज धिप्पाड शैडोच काळिज चिरत आत गेल..


"म्ं.म..म्हंणजे !" शैडो.




" म्हंणजे ..ही..ही.ही.!" बसल्या जागेवरुनच रेंचो उर्फ रघुभट्टने
आपली मान 360 च्या अंशात बिजाग-या करकर वाजाव्या तश्या हाडांचा कट कट आवाज करत फिरवली..




डोक्यावर टक्कल, मधोमध मुंजासारखी शेंडी आणि राखाडी निळसर त्वचेच तोंड- जणु पाण्यात बुडून मेलेल प्रेत उठून बसलय.


आन तेच दात विचकून त्या शैडोकडे पाहून हसतय.


ते दृष्य पाहून..शैडोला काहीशी भीती आण आनंद झाला...

काही का ना असेना...! त्यांची विद्या सफल झाली होती.

रेंचोला पाहून शैडोला आसुरी आनंद झाला.



" तू..? तू..? ...तू...? जीता हाईस ? मला माहीत व्हत ! तू असाच मरणार नाहीस ! तू वापीस येणार ....वापिस येणार तू? रेंचो..!"

शैडोचा घोगरा आवाज.


" नाही! रेंचो नाही ! रघु भट्ट झालोय आता मी ! भूत प्रेत आत्मे ह्या सर्वांवर हुकमत गाजवणारा अंधाराचा पुजारी, आण त्या सैतानाचा खास सेवक , रघुभट्ट,हिहिहिहिहिही!"


त्या उलट्या फिरलेल्या डोक्यानेच रघुभट्ट शैडोशी बोलत होता.

त्याच हसण पुर्णत जंगलात....घुमत होत.

"रघुभट्ट!" शैडो म्हंणाला.



xxxx



जंगलातल्या झाडांतुन वाट काढत सुर्यांश आजूबाजूच अंदाज घेत जात होता. त्याच्या खांद्यावर एक ए.डब्ल्यू. एम स्नाइपर बंदूक होती.
त्याशिवाय खिशात तीन बॉंब होते. आपल्या आई-वडिलांच्या म्रुत्यूच प्रतिशोध घेण्यासाठी तो ही ह्त्यार घेऊन आल होता...त्या हत्यारांनी तो त्या नराधमांचा खून करणार होता. पन त्याच्या मनाला अद्याप धोक्याची चाहूल लागली नव्हती.

तो ह्या गोष्टीपासून अजाण होता..

की ह्या शस्त्रांच उपयोग त्याला होणार तरी होत का?

मृत,प्रेतात्म्यांवर ह्या असल्या मानवी शस्त्रांच उपयोग म्हंणजे

निव्वल खेळसाडपणा! ....


सुर्यांशची एक दोन पावल चालून झाली असतील की तोच

....

" हेय बॉय ? डोंट मुव्ह ? " सूर्यांशच्या मागे ईगल 42 उभा होता.

त्याने आपली हेंन्ड गन सुर्यांशवर ताणली होती.

" हेंन्डज अप बॉय?"

सुर्यांशने दोन्ही हात वर केले..


" ही बंदूक ...कुठे मिळाली तुला? चोर आहेस का तू ?"


"नाही नाही ! मी चोर नाही ."


" मग ? ही बंदूक ..? घेऊन कुठे चाल्ला आहेस !"


" माझ्या आई वडिलांच्या खूनाचा बदला घ्यायचं मला!"

सुर्यांशने ओठांखाली दात चावले .


" ओह , तू मिस्टर बलवंतेंचा...?"



"मुलगा!" सुर्यांश मध्येच बोल्ला.


" ओह ...ओके ..!" इगल सुर्यांश जवल चालत आला.


त्याने सुर्यांश जवळून ती ए.डब्ल्यू.एम काढून घेतली.


" अहो पन ?"



" नो! आता तू परत जा पाहू? तुला इथे धोका आहे , जस्ट क्विक, निघ इथुन!"


ईगल म्हंणला.



" नाही... मी नाही जाणार! त्या दोघांचही जो पर्यंत मी जेव घेत नाही तो पर्यंत माझ्या काळजास थंडावा मिळणार नाही... ! "



सुर्यांश दात ओठ खात म्हंटला.. त्याच्या नजरेत सुडाची धगधगती पेटली होती.


" हे बघ !" ईगल सुर्यांशला समजवण्याच्या स्वरात बोलू लागला..

तोच ...मध्ये ..जंगलात एका आसुरी हास्याचा आवाज घुमला...



" हा ...हा....हा....हा ...हा...!"


एका राक्षसी , सैतानी दैत्याच्या मुखातुन जस गर्जणारा आवाज बाहेर पडावा...असा तो हास्याचा खर्जातला आवाज होता..



जंगलातली झाडे खोडापासुन शेंड्यांपर्यंत त्या आवाजाने थरथरुन उठली.

" शूश्स्स्स्स्स्स, शांत !" ईगलने तर्जनी तोंडावर ठेवत...सुर्यांशला गप्प राहण्यास सांगितल..


एकक्षण ईगलने दोन्ही डोळे बंद केले. आजुबाजुला आधीच थंडी पसरली होती...त्यात स्मशान शांतता...आणि हवेची दिशा ईगलच्या मागुन पुढे येत होती..आणी तो आवाजही त्या हवेच्या दिशेसमवेतच वाहत होता...ह्याचा अर्थ त्या हसणा-याच ठिकाण मागेच कुठेतरी होत..



ईगलने डोळे उघडले.. मागे वळून आजुबाजुला पाहू लागला.

समोरच एक मोठ आंब्याच वीस फुट झाड होत.


" ही हेंन्ड गन घे! "

ईगलने एक काळी बंदूक सुर्यांशला दिली.


" चालवता येते ?"


" हो ! मित्राकडे आहे , ..त्याच्याकडुन शिकलोय !"



"ओके !" ईगल इतकेच म्हंटला.


त्याने सुर्यांशकडुन घेतलेली..बंदुक जमिनीवर ठेवली.


" डोंट युज धिस! ती घातक आहे तुझ्यासाठी!"


ईगलने अस म्हंणतच पुढे असलेल्या झाडावर माकडासारख चढायला सुरुवात केली. त्याच्या खांद्यावर त्याची ए.डब्ल्यू.एक बंदुक अडकवलेलीच होती. आंब्याच्या झाडांवरच्या फांद्यांवरुन माकडासारख उड्या मारत ईगल झाडाच्या वर वर जात होता.



सुर्यांश त्याचीही स्ट्ंट पाहून आ-वासलेल्या तोंडाने पाहतच राहिलेला.

त्याच्या नजरेत आश्चर्य होत.


" काय घातक आहे ? काय पन बोलतो हा माकड चिनी! " सुर्यांश स्व्त:हाशीव पुटपुटला..! मग त्याने ती खाली ठेवलेली बंदुक पुन्हा हातात घेतली.





क्रमश : ... . .:...