Ek Saitaani Ratra - 9 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 9

The Author
Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 52

    નિતુ : ૫૨ (ધ ગેમ ઇજ ઓન)નિતુ અને કરુણા બંને મળેલા છે કે નહિ એ...

  • ભીતરમન - 57

    પૂજાની વાત સાંભળીને ત્યાં ઉપસ્થિત બધા જ લોકોએ તાળીઓના ગગડાટથ...

  • વિશ્વની ઉત્તમ પ્રેતકથાઓ

    બ્રિટનના એક ગ્રાઉન્ડમાં પ્રતિવર્ષ મૃત સૈનિકો પ્રેત રૂપે પ્રક...

  • ઈર્ષા

    ईर्ष्यी   घृणि  न  संतुष्टः  क्रोधिनो  नित्यशङ्कितः  | परभाग...

  • સિટાડેલ : હની બની

    સિટાડેલ : હની બની- રાકેશ ઠક્કર         નિર્દેશક રાજ એન્ડ ડિક...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 9

*भाग 9
 
 
*****************************************************
ज्योती आप्ल्या टेंट मधे आज काढलेले फोटो पाहत होती.
आणी वैशाली आप्ल्या हाताला व पायाला थंडी पासुन वाचण्यासाठी लोशन लावत होती.
ही सारिका अजुन कशी आली नाही.वैशाली ज्योतीकडे पाहत म्हणाली.
तस ज्योतीने वैशाली कडे पाहिल आणि एक स्माइल देतच म्हणली.
येतील ग त्यांच काम झाल्यावर तू नको टेन्शन घेऊस.ज्योती हसतच म्हणाली.
काय एक मिनिट काम म्हणजे वैशाली म्हणाली.
इकडे ये सांगते. ज्योती म्हणाली
तशी वैशाली आपल्या जागेवरशि ऊठून ज्योती कडे गेली.
कान इकडे कर ज्योती म्हणाली
तस वैशाली ने आपला उजवा कान ज्योतीच्या तोंडा जवळ केला.
आणि ज्योती हळुच तिच्या कानात म्हणली.
से........ करण्यासाठी गेलीयेत ती दोघ .
शी....... काही पन बोलतीयेस तू वैशाली म्हणली
अग खरच ........ ज्योती हसतच म्हणाली
तस वैशाली सुद्धा हसु लागली.
 
*******************************************************
 
ऐन थंडीत अशा रोमँटीक वातावरनात.महेश आणि सारिका ह्या प्रेमीयुगलांचा
प्रणय रंगात आला होता. सारिकाने आपले केस सोडले होते ती उत्तेजित होत महेशच्या शिस्नावर बसुन वरखाली होत होती . ती आपले उरोज आप्ल्या हाताने कुस्कारत मुखातून उत्तेजक आशे सुस्करे सोडत होती . दोघेही स्वर्ग सुखाचा आनंद घेत होते .
महेश सारिकाचे वर खाली होनारे उरोज पाहून तिचे उत्तेजित मादक अशे सुस्कारे ऐकुन अजूनच उत्तेजित होत होता.
महेश सारिका दोघे सुद्धा बरोबरच उत्तेजित पातळीवर पोचले होते
की तोचअचानक झाडातून सुई सुई करत एक बान हवेला चीरत आला.
आणि सपक आवाज करत.सरिकच्या च्या छातित घुसला.एका झटक्यात
बाणाची पात पाठीतून घुसुन पुढच्या दिशेतून बाहेर निघाली .सारिका च्या तोंडातून लाल अशा रक्ताची पिचकारिच उडाली जी महेश च्या तोंडावर जाऊन बसली.त्याच पुर्ण तोंड रक्ताने माखून निघाल.त्याने सारिका ला बाजूला ढकल्ल आणि स्वत नग्नच उभा राहिला.त्याने एकवेळ सारिका ला
हात लावत उठवाय्चा प्रयत्न केला तिने हळुच आपले डोळे उघडले आणि महेश ला पाहिल आणि तिचे डोळेच मोठे झाले.पाठिमागे धिप्पाड असा राका उभा होता त्याच्या हातात भली मोठी gasoline petrol chain saw tree cutting machine होती.महेशने पाहिल की सारिका आप्ल्या पाठिमागे पाहतीये त्याने आपली मान हळुच पाठीमागे वळवली की तोच राकाने आपल्या मशीनला चालू केली आणि एका झट्क्यात महेश च्या मानेवरुण फिरवली जर लाकूड ह्या मशीन मधे कापला जाऊ शकतो तर
माणसाच काय होऊ शकत हे तुम्हीच तुमच्या कल्पनेतच ठरवू..शकता
एका सेकंदात महेशच शीर धडावेगळ झाल त्याचे डोळे शीर आणि तोंड उघडे ते उघडेच राहिले. शीर धडा वेगळ झाल्यामुळे शरीरातून कारंज्या ऊडाव तस रक्त उडू लागल पुर्ण जमिनीवर रक्ताचा पाऊस पडू लागला.
जमीन रक्ताने भिजू लागली .आपपल्या झाडाच्या घरट्यात झोपलेले पक्षी चिचीची
आवाज करत हे थरार पाहून दुर उडत जाऊ लागले.
सारिका तर लकवा मारलेल्या सारखीच पडून होती.तिची ना हालचाल होत होती ना आवाज बाहेर निघत होता.
त्या राकाने एकवेळ जमिनिवर पडलेल्या नग्न सारिकाला पाहिल आणि आपली आणि कुत्सिक रित्या हसला आणी त्याने आपली
gasoline petrol chain saw tree cutting machine
 
तिच्या डोक्यावरण खाली पायांन पर्यंत अलगद फिरवली तिचे दोन तुकडे करुन टाकले पोटातळ्या आतड्या तुटुन बाहेर आल्या त्या gasoline petrol chain saw tree cutting machine च्या पातांवर रक्त लागल होत अस वाटत होत कीती मशीन रक्ताने न्हाऊन निघालीये.
आणि अजुन रक्त मागतीये
 
*******************************************************
 
जयला तहान लागली त्याचा गल सुकला होता म्हणून तो ऊठला .पाणी पिऊन झाल्यावर पुन्हा झोपणार की तोच त्याने पाहिल की महेश आणि राहुल आप्ल्या जागेवर
नाही आहेत.जयने गुंजन ला उठवल आनी त्याला राहुल आणि महेश बदल विचारल. तर गुंजन म्हणाला की मला नाही माहित. मी तर गाड झोपलो होतो.
चल त्याना गवसुयात.जय म्हणाला
अरे झोपू देना यार आस्तील इथेच येतील ना का टेंशन घेतोय्स.गुंज्न झोपेतच म्हणाला.
अबे ये खाली खोपडी काय डोक्यावर पडलायेस का हे काय आपल घर आहे का जंगलात आहोत आपण आणी रात्र पहिलिये का किती झालीये ते हा इकडे बघ जयने आपली स्मार्ट वॉच गुंजन ला दाखवली की जीच्या मधे
रात्रीचे 12:30 झाले होते .
हा ठिक हे चल पाहुयात आपण .गुंजन म्हणाला
तसे दोघे टेंट बाहेर आले .
दोघानी एकवेळ सगळीकडे नजर फिरवली सर्वीकडे एक निर्जीव अशी शांतता पसरली होती .पुर्ण जंगल धुक्याची चादर ओढुन बसला होता.
अंगाला गार गार वारा लागत थंडी झोम्ब्त होती.
तोच तिकडून दुसर्या टेंट मधुन ज्योती आणि वैशाली बाहेर आली.
जयने आणि गुंजन ने सुद्धा हे पाहिल आणि ते दोघे त्यांच्या दिशेने जायला निघाले.
 
तुम्ही दोघी बाहेर काय करताय जय म्हणाला.
अरे सारिका आणि महेश आजुन आले नाहित म्हणून म्हंटल पाहूयात त्यांना.
ज्योती म्हंणाली
काय महेश आणि सारिकाला घेऊन गेला पन कुठे.जय म्हणाला
तस ज्योतीने एकवेळ वैशाली कडे पाहिल आणि गालातच हसु लागली.
ओ i see समजल गुंजन सुद्धा हसतच म्हणाला.
तुम्ही दोघ हसताय काय आपण काय होटेल मधे आलोय का हे एक जंगल आहे आणि वेळ तर बघ आणि ह्या जंगलात रात्री त्याना दोघाना काही झाल तर कोन जिम्मेदार राहिल .जय म्हणाला
i am sorry ज्योती मैन खाली घालून म्हणाली.
तस जय म्हणाला yes ok आता झाल ते झाल आपण दोन गट करुयात
मी आणी गूजन राहुल कुठे आहे ते पाहतो आणि तुम्ही दोघी महेश आणि सारिका ह्या दोघाना शोधा .
ये एक मिनिट आम्ही दोघी नाही नही मला तर अंधाराची खुप भीती वाटते.
ज्योती थोडी घाबरतच म्हणाली.
ठिक है मग एक काम करुयात मी व ज्योती जातो राहुल ला शोधायला
तू आणि वैशाली जा महेश आणि सारिका ह्या दोघाना शोधायला .
गुंजन म्हणाला .
तस त्या तिघाना सुद्धा गुंजन ची आइडिया आवडली .
आणि ते चौघे आप्ल्या मित्राना शोधण्यासाठी निघाले.
 
*******************************************************
 
गुंजनच लक्ष पुर्ण ज्योतीकडेच होत .तो राहुलला कमी आणि ज्योतीला जास्त पाहत होता.
 
कुठे गेला असेल हा राहुल ज्योती गुंजण कडे पाहत म्हणाली.
तसा गुंजन आप्ल्या तंद्रीतच म्हणाला जाऊ दे अपल्याला काय करायचय
गुंज्न म्हणाला.
अं...... काय म्हणालास ज्योती म्हणाली.
तशी गुंजन ने आपली जीभ चावली आणि म्हणाला नाही म्हणजे शोधायला हव ना नाहितर सापडणार कसा.
हो बरोबर ज्योती येवढ्च म्हणाली आणि पुन्हा राहुल ला शोधु लागली.
 
*******************************************************
 
जय व वैशाली महेश आणि सारिका ह्या दोघाना शोधत होते.
की तोच जयने वैशाली ला जोरात तिचा हात धरतच तिला आप्ल्या जवल खेचल.तशी अचानक वैशाली जयच्या अंगाला जाऊनच चिटकळी
अचानक ह्या धक्क्यातून वैशाली थोडी मान खाली घालतच लाजतच म्हणली हे काय करतोयस तू कोणि पाहिल तर जय च लक्ष मात्र पुढे होत.
त्याने हळुच आपल तोंडावर एक बोट ठेवत वैशाली ला गप्प राहण्यासाठी सांगितल आणी आप्ल्या मानेने पुढे पाहण्यास इशारा केला.
तस एक वेळ वैशाली ने सुद्धा पुढे पाहिल आणि तिचे डोळे मोठे झाले
ती आता मोठ्यानी ओरडनार की तोच जय ने आपला हात तिच्या तोंडावर
दाबून ठेवला .धिप्पाड असा राका महेश च्या शरीराचे तुकडे करत खात होता.आनी त्याच्या बाजूलाच चामा ऊभ राहून सारिकाच्या शरीराचे झालेले
दोन तुकडे .gasoline petrol chain saw tree cutting machine
नी छोठे पीस करत एका प्लास्टिकच्या थैलि मधे टाकत होता.तर कधी आप्ल्या तोंडात टाकुन खात होता. हे सर्व पाहून वैशाली किंचाळनार की
शुश्श्श् ओरडू नकोस नाही तर त्याना ऐकू जाईल . घाबरू नकोस मी आहे ना तुला काहीही होऊन देणार नाही .जय हळुच वैशालीचा चेहरा आप्ल्या दोन्ही हातात धरतच तिच्या डोळयात पाहत म्हणाला.
वैशालीला जयबदल खुप आदर वाटू लागला की तो आपल्यावर किती प्रेम करतोय तिच्या मनात अशा परिस्थितीत सुद्धा त्याच्या बदल आप्ल्या भावना उमटू लागल्या .जय च पुर्ण लक्ष पुढे होत त्याने एकदा दोनदा वैशाली कडे पाहिल तर ती एकटक त्याच्या कडेच पाहत होती.
त्याने हळुच आपली मान वर केली आणि इशारा करतच म्हणाला काय झाल.तस वैशालीने हळुच आपला चेहरा जय च्या चेहर्या जवल नेला.
आंणि आपले ओठ जयच्या ओठांवर टेक्व्ले.जय ला तर अचानक झालेल्या ह्या प्रसंगातून एक धक्काच बसला
i love you जय मला नाही माहिती पन का मला तू खुप आवडतोस
आपण आज वाचू की नाही माहिती नाही पन पुढ़्च्या जन्मात मात्र मला तुझ्यासारखच जोडीदार हवय वैशालीच्या डोळयात पाणी जमा होऊ लागल ती पुढे काही बोलणार की तोच त्याने तिच्या ओठांवर आपले एक बोट ठेवत तिचे पुढचे शब्द अडवले.आणि तो तिच्या डोळयात पाहत म्हणाला
नाही मला पुढच्या जन्मात नाही तर पुढ्च्या प्रत्येक जन्मात फक्त तुच हवीयेस आणि हो ह्या जन्मात सुध्दा जय ने हळुच आप्ल्या हातानी वैशालीचे पाणावलेले डोळे पुसले.आणि म्हणाला.
वैशाली हे बघ मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक जय वैशाली कडे पाहत म्हणाला.
आपण आता ज्योती आणि गुंजन ला शोधुयात ठीके चल.
जय आणि वैशाली हळुच त्या दोन राक्षसाना चाहुल न लागू देता तिथून सटकले.व निघाले गुंजन आणि ज्योतीला शोधण्यासाठी..
20-25 मिनिट शोधल्यवर सुद्धा ते दोघे न सापडल्याने ती दोघ एका मोठ्या झाडाच्या आडबाजूला कोणालाही दिसणार नाही अशे बसले.
की तोच एक आवाज आला श्ह्ह श्श्श्श शक्क श्क्क्क .
जयने तो आवाज ऐकला आणि वैशाली ला गप्प राहण्यास सांगितल.
जय....... वैशाली..... असा खुपच हळुच आवाज आला तर जयने हळुच आजुबाजुला पाहिल आणि वैशाली ला म्हणाला तू ऐक्लास हा आवाज
तस वैशाली सुद्धा हो म्हणली.
पन आवाज ऐकू येतोय कुठून जय वैशीली कडे पाहत म्हणाला की तोच पुन्हा तो आवाज हलकाच आला
 
जय वैशाली वर पाहा .एक अद्यात आवाज
तसा क्षणाचहिविलंबा न करता जय आनी वैशाली ने वर झाडावर पाहिल
तर झाडाच्या वर जाड़ अश्या खोडावर गुंजन बसला होता आणि तोच
जय वैशाली ला आवाज देत होता.
त्याचे कपडे जागोजागी फाटले होते चेहर्यावर नख ओरबडली होती.
हाताला व पायाला खरचटल होत.
आरे तू वर काय करतोययेस खालीये जय हळू आवाजात म्हणाला.तस गुंज्न झाडावरून उतरत जमिनिवर आला.त्याची ही अशी अवस्था पाहून जय ला त्याची किव आली..
अरे जय तू विश्वास नाहि ठेवणार तुम्हा दोघांना माहितीये का ते बाबा जे बोलले होते ते खर आहे ती राक्षस गुंजन पुढे काही बोलणार की तोच जय म्हणाला ती राक्षस ह्या जंगलात आहेत आणि त्यानी सारिका आणि महेश ला जय पुढे काही बोलूच शकला नहि कारंण गुंजन सर्व समजून गेला होता.
ज्योती कुठेये गुंजन ती तुझ्या बरोबरच होती ना मग कुठे आहे ती.वैशाली म्हणली.
मी नाही वाचू शक़्लो तिला आणि हूंदके देत रडतच सांगू लागला
 
काय झाल पाहुयात पुढच्या भागात
 
क्रमशः