Mahamantra of Great Nations in Marathi Philosophy by ADV. SHUBHAM ZOMBADE books and stories PDF | महान राष्ट्रांचा महामंत्र

Featured Books
Categories
Share

महान राष्ट्रांचा महामंत्र

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 1 - लक्षात ठेवा, जगातील राष्ट्रांनी चांगले सैनिक तयार करण्यापेक्षा चांगली माणसे तयार करायला हवीत; त्यामुळे युध्द करण्याची वेळ कधीच येणार नाही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 3 - लक्षात ठेवा, समाजाच्या कल्याणासाठी ज्याची आवश्यकता नाही असा कोणताही बोजा सरकारनेे नागरिकांवर लादता कामा नये.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 4 - लक्षात ठेवा, सामाजिक करारामुळे देशाच्या सर्व नागरिकामध्ये समानता प्रस्थापित होऊ शकते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 5 - लक्षात ठेवा, राष्ट्र्र ज्या वेळी अधोगतीला जात असते; त्यावेळी पुश्कळ गुन्हे घडत असतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 6 - लक्षात ठेवा, कायदा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपण आपल्या सामाजिक इच्छेनुसार जे ठरविले असते फक्त त्याची नांेद असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 7 - लक्षात ठेवा, कायदा ज्यांच्यावर बंधनकारक आहे ; त्या लोक समूहानेच कायदा बनविला पाहिजे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 8 - लक्षात ठेवा, समानतेशिवाय स्वातंत्र्याची कल्पना करणे अशक्य असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 9 - लक्षात ठेवा, राष्ट्र सामथ्र्यवान असते तोपर्यन्तच तेथील नागरिक स्वतंत्र राहू शकतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 10 - लक्षात ठेवा, कोणतेही राष्ट्र कायद्याच्याच पायावर उभारावे लागते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 11 - लक्षात ठेवा, कायदा सर्वांना गतिमान बनवतो पण स्वतः मात्र स्थिर राहतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 12 - लक्षात ठेवा, राष्ट्राची मते संविधानातून निर्माण होत असतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 13 - लक्षात ठेवा, कायदा भ्रष्टाचार ठरवत नाही परंतू भ्रष्टाचाराचा उगम मात्र कायद्यातूनच होत असतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी ी वचन क्रः 14 - लक्षात ठेवा, राष्ट्राच्या नागरिकांच्या चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्याची निर्मिती होत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 15 - लक्षात ठेवा, देशावर अज्ञानतेची व असमानतेची आलेली सावली देशाला नकळत पारतंत्र्याकडे घेऊन जात असते.
- अॅड. शुभम(दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 16 - लक्षात ठेवा, कोणताही देश व्यवस्थितपणे चालविण्यासाठी सार्वजनिक ईच्छा गरजेची असते.
- अॅड. शुभम(दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 17 - लक्षात ठेवा, लोककल्याण ज्या लोकशाहीमधून होत नाही; त्याला मी कधीच लोकशाही म्हणू शकत नाही.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 18 - लक्षात ठेवा, लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असमानता आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 19 - लक्षात ठेवा, समानतेशिवाय प्रस्थापित झालेली लोकशाही अराजकतेकडे घेऊन जात असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 20 - लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये देशाचा विकास मंद गतीने होतो म्हणजेच स्थायीत्व विकास; तसेच राजतंत्रामध्ये विकास हा जलद गतीने होतो म्हणजेच अस्थायित्व विकास.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 21 - लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये देश सुरक्षित तर राजतंत्रामध्ये देश असुरक्षित असतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 22 - लक्षात ठेवा, लोककल्याणकारी राज्य निर्माण करावयाचे असेल तर, विद्यार्थांना शालेय जीवनात मानवता हा विशय आवश्यक आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 23 - लक्षात ठेवा, कोणताही देश संविधानावर चालतोच पंरतू त्यापेक्षाही जास्त तो त्या देशामधील जनतेवर चालत असतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाड

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 24 - लक्षात ठेवा, एक अभेदय मंत्र सर्व प्रथम राष्ट्र
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 25 - लक्षात ठेवा, आंतकवाद्यांच्या खात्मेसाठी कोणत्याही अटी व शर्तीची गरज नसते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 26 - लक्षात ठेवा, आंतकवाद ना की धर्म असून; ती एक विचारधारा आहे.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 27 - लक्षात ठेवा, राजकारण्याकडे असे अदृश्य शस्त्र असतात जे समानता, एकता आणि शांतता यांना मारक असतात.
- अॅड. शुभम(दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 28 - लक्षात ठेवा, जनतेचा विचार हा राष्ट्राचा विचार असतो.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 29 - लक्षात ठेवा, राष्ट्राचे क्षेत्र हे सांस्कृतिक दृष्टया ही पसरलेले असते..
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 30 - लक्षात ठेवा, राज्यक्षेत्र हे सांस्कृतिकरीत्या ही मापता येते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 31 - लक्षात ठेवा, कायद्यापुढील समानतेतूनच सामाजिक समानता साधता येते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 32 - लक्षात ठेवा, लोकशाही जीवंत असल्याचे सर्वात मोठे प्रमाण हे भाषण स्वातंत्र्यावरून ठरविता येते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 33 - लक्षात ठेवा, समान संधीतून योग्यता उद्यास येते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 34 - लक्षात ठेवा, असमानतेने कोणतेही राष्ट्र क्षीण होऊ शकते.
- अॅड .शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 35 - लक्षात ठेवा, स्वातंत्र्यालाच स्वातंत्र्य संविधान देत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 36 - लक्षात ठेवा, संविधान त्याच्या अखत्यारीतील गोष्टीवर मर्यादा व निर्बंध घालत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 37 - लक्षात ठेवा, आधुनिक काळामध्ये स्वातंत्र्याची जननी ही संविधान असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 38 - लक्षात ठेवा, स्वातंत्र्याच्या कुशीत मानवता जन्म घेत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 39 - लक्षात ठेवा, कायद्याची यंत्रणा समान संधीच्या तत्वावर न्यायदानाद्वारे अधिक बळकट होईल.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 40 - लक्षात ठेवा, भारतीय संविधान विविध परिस्थितितही एकत्र राहण्याची प्रेरणा देते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 41 - लक्षात ठेवा, कोणतेही राष्ट्र तोपर्यन्तच सार्वभौम राहू शकते; जोपर्यन्त त्याची जनता सार्वभौम असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 42 - लक्षात ठेवा, राष्ट्राच्या सार्वभौमतेच्या केंद्रस्थानी नेहमीच जनता असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 43 - लक्षात ठेवा, भारतीय संविधान सम-विषम परिस्थितिमध्येही देश एकजूट करून नित्य चालण्याची प्रेरणा देते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 44 - लक्षात ठेवा, भारतीय जनता तिचे सार्वभौमत्व निवडणूकाद्वारे अजमावून पाहत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 45 - लक्षात ठेवा, भारतीय जनता राज्यकत्र्यांना अंतिम निर्णय घेण्याचा उसना अधिकार प्रदान करते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 46 - लक्षात ठेवा, राष्ट्रवादातून राष्ट्राचे सार्वभौम टिकविण्याचे जनतेला सामथ्र्य मिळत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 47 - लक्षात ठेवा, राष्ट्रवादी भावनेने पारतंत्र्यात असणारी राष्ट्र यांना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 48 - लक्षात ठेवा, राष्ट्रवाद लोकांना संघटित करण्याचे काम करीत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 49 - लक्षात ठेवा, भूप्रदेश, लोकसंख्या, शासनसंस्था व सार्वभौमत्व या चार घटकांची राज्य निर्मितीसाठी आवष्यकता असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 50 - लक्षात ठेवा, राष्ट्राची निर्मिती एकता व एकात्मतेच्या भावनेतून होत असते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे

राष्ट्रासंबंधी वचन क्रः 51 - लक्षात ठेवा, राष्ट्रवाद ही भावना नष्ट झाल्यास राष्ट्र ही नष्ट होते.
- अॅड. शुभम (दादासाहेब) झोंबाडे