Badalnare chehre - 2 in Marathi Thriller by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | बदलणारे चेहरे! - 2

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

बदलणारे चेहरे! - 2

भाग - ०२.

"कोण आहे?"

तिने भेदरलेल्या आवाजाने प्रश्न केला.

"Jennie, मी आहे. दार उघड."

"Wait, मी चेंज करतेय."

तिने अंगावर कपडे चढवले आणि दार उघडले. बाहेर तिची मैत्रीण नाश्त्याची प्लेट घेऊन उभी होती.

"घे काही खाऊन घे. नंतर पालखी रसम होईपर्यंत जेवण मिळणार नाही."

"श्रेया, ही पालखी रसम काय असते?"

"आमच्या गावात लग्नावेळी पालखी रसमचे खूप महत्व आहे. त्याशिवाय लग्नच लावत नाहीत."

"असे काय आहे या रसम मध्ये?"

"काय आहे मला माहीत नाही! पण माझ्यासमोर एकदा एका नवरीने या रसमचा विरोध केला होता. तेव्हा पूर्ण गावाला याची शिक्षा भोगावी लागली होती. पूर्ण गावात लग्न जुळलेल्या मुलींना जीव गमवावा लागला होता!"

"काय?"

"हो! म्हणून ही रसम महत्वाची असते."

"पण मग यात माणसांना जाता येत नाही?"

"नाही! ही रसम फक्त आणि फक्त बायकांसाठी असते."

"म्हणजे तुझा होणारा नवरा आणि बाकीचे माणसं घरीच थांबतील?"

"हो!"

"अच्छा!"

"तू पण नाश्ता कर आणि तयार होऊन खाली ये. आपल्याला लवकर निघायचं आहे."

"Sorry! पण मी येऊ शकणार नाही!"

"का?"

"माझे पिरेड्स आले आहेत!"

"Ohhh god! काय सांगतेस?"

"हो! पण त्यात एवढं ओरडायला काय झालं?"

"अग आमच्या घरी असं चालत नाही ना!"

"मग मी जाऊ का?"

"काय यार तू! एक काम कर तू खोलीतून बाहेर पडू नकोस. मी बाहेरचं बघते."

"पण मग मला लग्नात मज्जा ही करायला भेटणार नाही का?"

"आता हे मला सांगता येणार नाही. मी घरच्यांशी बोलून बघेन!"

"काही गरज नाही. मी उद्या घरी निघून जाईल. खरं तर आताच निघाले असते, पण इथून बाहेर पडायला साधनं नाहीत!"

"अग पण?"

"It's Okay! तूच चुकीच्या प्रथांना विरोध करू शकत नाहीस म्हटल्यावर दुसरा पर्याय तरी काय! नाही का?"

"Sorry!"

एवढं बोलत श्रेया बाहेर पडली. जेनीने डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि पॅकिंग करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने तिथे अद्विक आला.

"अरे हे काय? बॅग्स पॅकिंग?"

"हो!"

तिने लटक्या सुरात प्रतिसाद दिला.

"पण का?"

"कारण मला पिरेड्स आले आहेत!"

"So what?"

"यांच्या घरी असं काही चालत नाही! So, उद्या मला निघावं लागतंय!"

"Are you serious?"

"हो!"

तो जवळ येत तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला.

"पण मग कुमारचे काय?"

"त्याचं आजच रात्री काय ते करावं लागेल!"

"Okay, पण एका अटीवर!"

"कोणती?"

"उद्या मी तुझ्याच सोबत येतोय!"

"What?"

"होय. आणि हा माझा शेवटचा निर्णय!"

असं म्हणत तो बाहेर पडला. ती पॅकिंग करण्यात व्यस्त झाली. कोणीतरी त्या दोघांचे संभाषण ऐकल्याचा भास तिला झाला. खिडकीपाशी येत तिने खिडकी उघडली आणि बाहेर डोकावले. कोणीतरी तिथून पळताना नजरेस पडला. तिने बाहेर येऊन पाहिले; पण काहीच फायदा झाला नाही.

काळजीत ती आत बिछान्यावर येऊन बसली.

"कोण असेल?"

या विचारात तिने अंग बिछान्यावर झोकून दिले. काहीच मिनिटांत डोकं जड वाटू लागल्याने तिला झोप लागली.

साधारण दोन तीन तासांनी तिला गालांवर एक स्पर्श जाणवला, तशीच ती दचकून जागी झाली. डोळे चोळत पाहिले, तर समोर कुमार नजरेस पडला. तिने भारावून इकडे तिकडे नजर टाकली! काळोख्या खोलीत एका खुर्चीत बांधून असलेली ती एकटी असल्याचे तिला समजले!

"अद्विक, अद्विक!"

त्याचे नाव घेत मोठ्याने ती ओरडू लागली. तिचा तो वेडेपणा पाहून कुमार हसला.

"जेवढा आवाज द्यायचा दे. तो येणार नाही."

"त्याच्यासोबत काय केलंस तू?"

"बिचारा अद्विक! आतापर्यंत जीव गेला असेल! नाही?"

"No….! अद्विक!"

"Don't cry baby! मी आहे ना."

असं म्हणत त्याने तिच्या ओठांचा चावा घेतला. खुर्चीत तिचे हात दोरखंडाने बांधून असल्याने विरोध करणे तिला अशक्य वाटू लागले. स्वतःच्या अवस्थेवर तिला रडू कोसळले!

"You bloody!"

ती मोठ्याने ओरडली.

"आता मी तुला दाखवेन. हा कुमार त्याला हवं असलेलं कसं मिळवून घेतो!"

तेवढ्यात समोरून एक व्यक्ती येताना दिसली. ती व्यक्ती जवळ येताच जेनीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ती मोठ्याने हसू लागली.

"कुमार पाहिलं का, माझा बॉय फ्रेंड आलाय मला वाचवायला!"

कुमारने मागे वळून पाहिले, तोच त्याच्या तोंडावर एक वार करण्यात आला आणि तो जागीच कोसळला.

"अद्विक!"

जवळ येत त्याने तिचे हात सोडले आणि तिला मिठीत घेतले.

"कुठे होतास तू?"

"ते सर्व नंतर…..! आधी आपल्याला इथून निघायला पाहिजे. कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम क्रीएट होईल. चल."

"हो चल!"

हातात हात घेत दोघेही बाहेरच्या दिशेने पळत सुटले. थोड्या अंतरावर जाऊन जेनीला काही तरी आठवले आणि ती जागीच थबकली!

"माझे बॅग्स?"

"Don't worry!"

असं म्हणत त्याने एका दिशेने बोट दाखवले. तिने पाहिले, तर तिथे एक काळ्या रंगाची चारचाकी उभी होती. दोघेही पळतंच तिथे पोहचले. दार उघडून जेनी आत बसली. मागच्या बाजूस तिचे बॅग्स सुखरूप ठेवण्यात आले होते.

अद्विक दुसऱ्या बाजूला बसला आणि गाडी सुरू केली.

दोघांच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली.

"कुठे जायचं?"

तिने त्याच्या हातांना विळखा घालत विचारले.

"Listen आज आपण एका हॉटेल मध्ये थांबतोय. उद्या सकाळी मी तुला तुझ्या घरी सोडेल."

"पण हॉटेल मध्ये का? मी तुला माझ्या घरी घेऊन जाऊ शकते."

"एवढ्या रात्री घरी नाही ना जाऊ शकणार! घरच्यांनी विचारले तर काय सांगणार?"

"पण तो प्रॉब्लेम नाहीये!"

"Don't worry! हॉटेल मध्ये थांबतोय. That's final!"

असे म्हणताच तिने हलकेच डोके टेकवले आणि डोळे मिटून घेतले.

काही तासाच्या प्रवासानंतर गाडी एका ठिकाणी थांबली. गालावर थाप देत त्याने तिला झोपेतून जागे केले.

"उठ."

डोळे चोळत ती जागी झाली आणि इकडे तिकडे नजर फिरवली. ते ठिकाण विचित्र वाटल्यामुळे तिने त्याला प्रश्न केला.

"आपण इथे थांबणार आहोत?"

"हो! का? काही प्रॉब्लेम आहे?"

"काही नाही!"

ती गाडीतून उतरली आणि सामान काढून घेतले. त्याने गाडी लॉक केली आणि तिच्याकडून सामान घेतले. हातात हात घालत दोघेही आत शिरले.

रिसेप्शन वर बसलेला माणूस अद्विककडे पाहून वेगळाच हसला आणि एक चावी त्याच्या हातावर ठेवत पुढे बोलू लागला.

"नया पंछी!"

काही न समजल्यासारखा अद्विक त्या माणसाकडे रागात पाहू लागला आणि सही करत जेनीला घेऊन आत निघून गेला.

खोली नंबर २०३ चा दार उघडत दोघेही आत शिरले. जेनी खूप दमली असल्याने आधी फ्रेश व्हायला निघून गेली. थंड पाण्याचे थेंब अंगावर पडल्याने तिचा थकवा दूर पळाला. मनसोक्त आनंद लुटत ती अंघोळ करत होती.

तेवढ्यात मागून तिला तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा जाणवला.

मागे वळून पाहिले, तर अद्विक नग्नावस्थेत उभा दिसला. ती लाजली आणि हळूच त्याच्या कुशीत शिरली. दोघांनी मनसोक्त आनंद लुटला.

अंघोळीनंतर दोघे बाहेर पडले. जेनीचा बाथरोब काढून घेत त्याने तिला बिछान्यावर लोटले आणि स्वतःला तिच्या वर झोकून दिले.

दोघांनी एकमेकांची भूक शांत केली. काही मिनिटांचे खेळ बऱ्याच तासांत रंगले. जेनीच्या मादक शरीराने अद्विकला वेड लावले होते. तो परत परत तिच्या सर्वांगावर चावा घेत होता. ती सुद्धा कामूक आवाजाने त्याला साथ देत होती.

स्पर्श करणारी साधारण क्रीडा प्रणयक्रीडेत रंगली आणि एकच कामूक आवाज गुंजला. ज्याने जेनी शांत झाली.

दोघेही एकमेकांना कुशीत घेत झोपी गेले.

रात्री १२ च्या सुमारास!

जेनीला जाग आली. तहान लागल्यामुळे तिने जवळ पाणी शोधायचा प्रयत्न केला. तेवढ्यात तिच्या नजरा अद्विकला शोधू लागल्या! तो खोलीत कुठेच दिसला नाही!

पाण्याचा जग घेत ती बाहेर पडली. काहीच अंतरावर एक पाण्याची कॅन डोळ्यास पडली. झोपेत चालत असता असे काही तिच्या कानावर पडले, की ते ऐकून ती स्तब्ध राहिली. तिथेच थांबून तिने अद्विकचे फोनवर होणारे संभाषण ऐकले!

"लड़की तैयार हैं। बस मैं अभी निकलूंगा। तुम लोग आकर ले जाना।"

हे ऐकताच जेनीच्या हातून पाण्याचा जग खाली पडला!

"अद्विक?"

तिचा आवाज ऐकू येताच अद्विकने आश्चर्यचकित होऊन मागे वळून पाहिले.

जेनीला काही समजण्याआतंच तिचे तोंड बंद करण्यात आले. कोणीतरी मागून तिच्या तोंडावर रुमाल टाकून तिला बेशुद्ध केले.

"खोलीत घेऊन जा!"

अद्विकने ऑर्डर देताच तिला खोलीत हलवण्यात आले. तिथे तिला बिछान्यावर ठेवण्यात आले.

थोड्याच वेळात तिथे एक धाडधिप्पाड माणूस येऊन पोहचला. जेनीच्या गोऱ्यापान त्वचेवरून स्वतःची नजर फिरवत त्याने काही नोटा अद्विकच्या हातावर ठेवल्या आणि त्याला बाहेर जायला सांगीतले.

नोटांचा वास घेत तो गालात हसतंच बाहेर पडला. इकडे तो माणूस भुकेल्या कुत्र्यासारखा जेनीवर तुटून पडला. तिच्या अंगाचे त्याने चांगलेच लचके तोडले. तिच्या गुप्तांगात तिला त्रास जाणवल्याने ती हळूहळू शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करू लागली. हळूच डोळे उघडून पाहिले, तर समोर एक मोठ्या चेहऱ्याचा किळसवाणा हसणारा माणूस तिच्यासोबत घाणेरडे कृत्य करताना नजरेस पडला.

तिने त्याला पूर्ण ताकदीनिशी दूर लोटण्याचा प्रयत्न केला; मात्र तिची शक्ती त्याच्यासमोर दुबळी ठरली.

तिला पूर्ण ताकदीने पोटाच्या भारावर झोपवत त्याने तिच्या गुप्तांगांना इजा पोहचवली. मासिक पाळीच्या अवस्थेत लैंगिक अत्याचारांच्या त्या त्रासाने परत ती बेशुद्ध पडली.

बराच वेळ तो तिच्या अभ्रूच्या चिंध्या करत राहिला. तिला अर्धमेली करून तो निघून गेला. काही वेळाने अद्विक तिथे दारूच्या नशेत परतला.

बिछान्यावर त्याला जेनी दिसली. त्याने स्वतःची भूक भागवली. जेनीची अवस्था एक जिवंत मृतदेहाप्रमाणे झाली होती.

खूप प्रयत्नाने ती उठली. स्वतःची अवस्था आरशात पाहून तिला स्वतःची लाज वाटली. समोर दारूच्या नशेत पडलेला अद्विक तिच्या नजरेस पडला. भेटल्यापासून आजपर्यंत त्याची तिच्याबाबतची काळजी डोळ्यापुढे आली आणि ती ढसाढसा रडू लागली!

"का केलंस तू हे?"

हा प्रश्न विचारत असता दुसरीकडे तिच्या मनात अद्विक विषयी तिरस्काराची भावना दाटून आली. दारूच्या नशेत तो प्रतिकार करू शकणार नाही हे लक्षात येताच तिने जवळपास शोधाशोध केली.

दाराच्या मागे तिला एक लोखंडी रॉड नजरेस पडला. खूप विचारानंतर तिने तो हातात धरला आणि अद्विकच्या डोक्यात घातला. सपासप वार करत असता तिच्यावर केलेले लैंगिक अत्याचार तिला आठवत होते. त्याच रागात तिने त्याचे डोके चांगलेच फोडून काढले.

आज तिच्या विश्वासाला तडा गेला होता. ज्याच्यावर तिने मनापासून प्रेम केले त्यानेच तिचा विश्वासघात केला होता.

खूप वेळ त्याच्यावर वार करून ती मोठं मोठ्याने ओरडू लागली. तिच्या आवाजाने रिसेप्शन वरचा माणूस खोलीपर्यंत पोहचला. आतलं दृश्य इतकं भयावह होतं, की तो बाहेरूनच पळून गेला.

इकडे जेनीने स्वतःचे सामान घेतले आणि घरी निघाली. अद्विकच्या खिशातून गाडीची चावी काढून घेत ती बाहेर पडली.

हॉटेल शहराबाहेर असल्याने घरी पोहचायला तिला वेळ लागणार होता. तिने सकाळपासून काहीही खाल्ले नसल्याने एका धाब्यावर गाडी थांबवली.

गाडीतून बाहेर येत गाडी लॉक करून घेतली. स्वतःच्या अवस्थेवरून एकदा नजर फिरवली. इकडे तिकडे शोधाशोध केली. जवळंच तिला एक पाण्याचे नळ नजरेस पडले. तिथे जाऊन तिने पूर्ण अंग पाण्याने साफ करून घेतले. परत गाडीत बसत नेहमीचे कपडे अंगावर चढवले.

खोल गळ्यांचा टॉप आणि शॉर्ट पॅन्ट घालून ती बाहेर पडली. ढाब्यावर सर्व पुरुष मंडळींच्या नजरा तिच्यावर खिळल्या!

तिला आता कशाचाच फरक पडणार नव्हता. ती जाऊन बसली आणि जेवणाची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात तिच्यासाठी जेवण आले. जेवण करून तिने पैसे भरले आणि गाडीच्या दिशेने निघाली.

गाडीत बसत तिने गाडी सुरू केली आणि घराच्या रस्त्याने गाडी चालवत निघून गेली. काही तासांच्या प्रवासानंतर ती घरी पोहचली.

क्रमशः