From Nationalism to Humanitarianism or Terrorism in Marathi Fiction Stories by ADV. SHUBHAM ZOMBADE books and stories PDF | राष्ट्रवादातून मानवतावाद किंवा आतंकवाद

Featured Books
Categories
Share

राष्ट्रवादातून मानवतावाद किंवा आतंकवाद

          राष्ट्रवाद हा राष्ट्रासाठी आणि राष्ट्राच्या जनतेसाठी केला जातो; असा समज सध्यातरी या जगामधील लोकांना आहे. राष्ट्रवादातून मानवांच्या अंगी काही गुण तर काही अवगुण निर्माण होत असतात. जगामधील अनेक तज्ञ लोकांनी राष्ट्रवादाचे दोन प्रकार पाडलेले आपल्याला दिसतात. पहिला पुरोगामी राष्ट्रवाद तर दुसरा प्रतिगामी राष्ट्रवाद परंतू हे आता या अमर्याद आधुनिक काळामध्ये मर्यादित स्वरूपाचे झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे या अमर्याद आधुनिक काळामध्ये आता नवीन दोन प्रकार उद्यास आले आहेत; जी या अमर्याद आधुनिक काळामध्ये आपला व्यापक दृश्टीकोण या जगाला देऊ शकतात. पहिला पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद तर दुसरा प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद; ही दोन्ही राश्ट्रवादाचेच प्रकार आहेत. ज्यांनी पुरोगामी राश्ट्रवाद आणि प्रतिगामी राश्ट्रवाद यांची जागा या अमर्याद आधुनिक काळामध्ये घेतलेली आहे. त्यांचा व्यापक दृश्टीकोण हा एक चांगला तर एक वाईट आहे. परिणामी पहिला मानवतेचा तारक तर दुसरा मानवतेला मारक आहे. राश्ट्रवादातून मुख्यःत दोन परिणाम निघतातः विष्व षांती आणि विष्व अषांती.

         आधुनिक काळामध्ये मानव जातीचे कल्याण, संरक्षण, संवर्धन तसेच मानवी मुल्यांची जोपासना ही एका निष्चित क्षेत्राषिवाय करताच येत नाही. म्हणजेच मानवकल्याण हे एकूण समस्यांचे निराकरण आहे. मानवतेचे जतन आणि संवर्धन हे राश्ट्रामध्ये निष्चित करता येऊ षकते. कारण राश्ट्र हे त्यातील नागरिकांच्या सार्वजनिक ईच्छेचे प्रतिक असते; त्यामुळे निष्चित असे लोक सार्वजनिक ईच्छेच्या आधारावर राश्ट्र निर्माण करून राश्ट्रामध्ये एक व्यक्ती दुसÚया व्यक्तीच्या अधिकारांचे हनन करणार नाही; त्याचे हितच जोपसणार असे तेथील लोक एकत्र येत सामाजिक करार करीत एकमेकांना हमी देतात. त्यामुळे राश्ट्रामध्ये सामाजिक करारातून मानवीहितांचे संरक्षण होत असल्यामुळे राश्ट्र हे मानवतेचे जतन आणि संवर्धन करणारी एकमेव अषी सार्वजनिक लोकांनी सामाजिक करारातून निर्माण केलेली एक संस्थाच असते.

            पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावादाचा उगम होतो; आणि हा राश्ट्रवाद विष्वकल्याणाचा, मानवकल्याणाचा आणि राश्ट्रकल्याणाचा व्यापक अर्थाने विस्तारीत पुरस्कार करीत असतो. तो मानवासाठी आवष्यक ठरणारी विविध प्रकारची स्वातंत्र्ये मान्य करतो; तसेच मानव जातीच्या नैतिक स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालत नाही. त्यामुळे व्यक्तींना विकासाची संधी मिळते व हा राश्ट्रवाद विष्वकल्याण, मानवकल्याण आणि राश्ट्रकल्याणाचे हित जोपासित असतो. तसेच प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवादाचा उगम होत असतो; आतंकवाद हा विष्वकल्याण, मानवकल्याण आणि राश्ट्रकल्याणांचा पुरस्कार करू षकत नाही. तो मानवतेला विविध प्रकारांनी पारतंत्री बनवित असतो; तसेच मानवतेच्या स्वातंत्र्यावर ना ना प्रकारची निर्बधे लादीत असतो. त्यामुळे व्यक्तींना विकासाची समान संधी मिळत नसते. हा प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा स्वतःच्या महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ षकतो.
पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा जनतेच्या सार्वजनिक इच्छेचा मान राखतो; व जनतेच्या सार्वजनिक ईच्छेतून लोकषाही प्रणालीचा स्वीकार करीत राश्ट्राची अंतिम सत्ता जनतेकडे हस्तांतरित करीत असतो. पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा लोकषाहीचे समर्थन करीत नागरिकांचे कल्याण करीत असतो. परंतू प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा लोकांच्या इच्छेचा मान राखत नसतो; व लोकांची सार्वजनिक ईच्छा मारून दडपषाहीतून हकुमषाही प्रणालीचा स्वीकार करीत राश्ट्रावर कब्जा करीत असतो. प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा दडपषाही हुकुमषाही तानाषाहीचे समर्थन करीत नागरिकांवर अन्याय, अत्याचार करीत असतो.


         पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा मानवतेची मुल्ये जोपासित त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा करीत असतो. मानवतेचे कल्याण हे आपले उद्दिश्ट म्हणून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नषील असतो; तसेच विष्वषांतीसाठी आपले योगदान देत असतो. पंरतू प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा स्वतःचीच महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी मानवांच्या विकासाच्या आड येऊन त्यांच्यावर प्रतिबंध घालित असतो; स्वतःच्या इच्छा व आकांक्षांनाच आपले उद्दिश्ट मानून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नषील असतो. तसेच विष्वामध्ये अषांती निर्माण करीत असतो.
पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा मानवाला केंद्रस्थानी मानून त्यांच्या विकासासाठी विविध कार्य करीत असतो. मानवांना मानवतेपायी सार्वजनिक ईच्छेद्वारे पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावादाची ताकद देऊन राश्ट्र स्थाापनेसाठी प्रेरणा देत असतो; त्यातून राश्ट्राची अंतिम सत्ता जनतेकडे हस्तांतरित करून, जनतेच्या सार्वजनिक इच्छेतून लोकषाही प्रणालीचा स्वीकार करीत; जनकल्याणासाठी प्रयत्न करतो. जनतारूपी मानवामध्ये सार्वभौम निहित करून आणि सार्वजनिक इच्छेच्या ताकदीवर लोकषाही प्रणालीतून लोककल्याणासाठी मार्ग निर्माण करीत असते. त्यामुळे पुरोगामी राश्ट्रवादातून एका निष्चित ठिकाणी म्हणजेच राश्ट्रामध्ये नागरिकांचे मानवतेचे अधिकार सामाजिक करारातून आणि सार्वजनिक इच्छेतून सुरक्षित राहत असतात. परिणामी जनकल्याणातून मानवीकल्याणासाठी करण्यात येणाÚया कृतीमधुन मानवी गुण प्रकट होत असतात.


           परंतू प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा स्वतःच्या महत्वकांक्षाना केंद्रस्थानी ठेऊन; ती पुर्ण करण्यासाठी वाटेल ते कार्य करण्यासाठी प्रयत्नषील असतो. काही व्यक्तींना आपल्या स्वतःच्या महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी त्यांना संभ्रमात ठेऊन आतंकवादी होण्यासाठीची प्रेरणा देऊन राश्ट्रावर कब्जा करवितो; आणि तेथील जनतेवर दडपषाही करून नागरिकाध्ये निहित असणारी अंतिम सत्ता जोर जबरदस्तीने आपल्या हाती घेतो. नागरिकावर दडपषाही करून तानाषाही हुकुमषाही प्रणालीचा स्वीकार करीत; आपल्या महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. नागरिकांना गुलाम करून स्वतःची महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी दडपषाही तानाषाही हुकुमषाही प्रणालीतून आतंकवादाचा मार्ग निर्माण करीत असतो. त्यामुळे प्रतिगामी राश्ट्रवादातून एका निष्चित ठिकाणी म्हणजेच दडपषाही तानाषाही हुकुमषाही प्रणालीतून कब्जा केलेल्या राश्ट्राचे आतंकवादी अड्डयामध्ये रूपांतर करीत; तेथील नागरिकांच्या मानवीय मुलभूत अधिकरांचे हनन करीत त्यांच्यावर गुलामी थोपवित कठोर निर्बंध लादले जातात. परिणामी स्वताःची महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी करण्यात येणाÚया कृतीमधून मानवी अवगुण प्रकट होत असतात.


          पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा मानवतावादी व्यक्तींच्या मनामध्ये विष्वकल्याणभाव, राश्ट्रकल्याणभाव, मानवकल्याणभाव, दयाभाव, करूणाभाव, क्षमाभाव, सहकार्यभाव, सहिश्णुभाव इत्यादी वास करवीत असतो. त्यामुळे त्यांच्या जीवनातून उदारता ही प्रत्यक्ष प्रकट होत असते; ते विष्वकल्याणासाठी, मानवकल्याणासाठी, राश्ट्रकल्याणासाठी सदैव तत्पर असतात. परंतू प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा आतंकवादी व्यक्तींच्या मनामध्ये स्वहितभाव, हुकुमषाहीभाव, तानाषाहीभाव, कपटभाव, निर्दयभाव, कट्टरभाव, विध्वंसभाव, वासनाभाव, क्रोधभाव, असहिश्णुभाव इत्यादी वास करीत असतात. त्यांच्या जीवनातून कट्टरता ही प्रत्यक्ष होत असते; ते स्वार्थासाठी आणि त्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आंतकवाद करण्यास सदैव तत्पर असतात.
पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा विष्वबंधुत्व भाव निर्माण करण्यास प्रयत्नषील असतो; तर प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा विष्वषत्रुत्व भाव निर्माण करण्यास प्रयत्नषील असतो. पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा सर्व जीवाबद्दल मानवामध्ये सेवाभाव जागृत करतो तर प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा स्वतःची सेवा करून घेण्यासाठी इतर जीवांना त्रास देत असतो. विष्वकल्याणासाठी केव्हाही विष्वबंधुत्व हा भाव उपयोगी ठरतो; पंरतू स्वतःच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विष्वच विध्वंस करण्याची मानसिक दुश्प्रेरणा आतंकवाद देत असतो.
पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा व्यक्ती-व्यक्तीमध्ये नाते जोडत मानव जातीच्या कल्याणासाठी आणि जगाच्या कल्याणसाठी विस्तृत दृश्टीकोण आत्मसात करीत असतो; तर पुरोगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा व्यक्ती-व्यक्तीमध्ये दुरावा निर्माण करीत स्वतःच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आतंकवादाचा विस्तार करण्यासाठी संकुचित दृश्टीकोण आत्मसात करीत असतो.

 
           पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा विष्वसहकार्यता, मानवांचा विकास, राश्ट्राचा विकास, स्वातंत्र्याचा सन्मान, एकतेचा आदर, जीवसेवाप्रती समर्पनभाव, विष्वषांतीवर विष्वास, सहिश्णुतेचे अनुकरण, लोकषाहीचे समर्थन, मानवामध्ये तारक प्रवृत्ती, मानवी हिताचे संरक्षण, उदारतेचा विस्तृत दृश्टीकोण इत्यादीवर आधारित असतो. तर प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा स्वतःचाच विकास, आतंकवादी अड्डयात वृध्दी, पारतंत्र्य लादणे, आतंकवादी गटांचा विस्तार करणे, स्वतःचीच सेवा करून घेणे, विष्व अषांती निर्माण करणे, असहिश्णूतेवर विष्वास, जातीवादांचे समर्थन, दडपषाही हुकुमषाही तानाषाहीचे अनुकरण, संहारक प्रवृत्ती चालना, मानवीहितासाठी धोका, संकुचित दृश्टीकोणपणा इत्यादीवर आधारित असतो. त्यामुळे वरील पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद किंवा प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद यापैकी विष्वकल्याणासाठी, मानवकल्याणासाठी आणि राश्ट्रकल्याणासाठी कोण उपयोगी ठरेल याचा निर्णय आपण घ्यावयाचा आहे. परंतू यामध्ये एक षाष्वत सत्य आहे; ते म्हणजे पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा आपल्याला माणूस बनवित असतो; तर प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा निर्दयी प्राणी बनवित असतो.


= माझे प्रष्न आणि तुमचे उत्तरः
1. राश्ट्रवाद हा विष्व सहकार्यतेसाठी, राश्ट्रासाठी आणि राश्ट्राच्या नागरिक कल्याणासाठी केला जातो का ?
2. राश्ट्रवादातून मानवांच्या अंगी काही गुण तर काही अवगुण निर्माण होत असतात का ?
3. जनकल्याणातून मानवीकल्याणासाठी करण्यात येणाÚया कृतीमधुन मानवी गुण प्रकट होत असतात का ?
4. पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावादाचा उगम होत असतो का ?
5. राश्ट्रवादातून मुख्यत दोन परिणाम निघतात षांती आणि अषांती तुम्ही यास सहमत आहात का ?
6. प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवादाचा उगम होत असतो का ?
7. पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा लोकषाहीचे समर्थन करीत नागरिकांचे कल्याण करीत असतो का ?
8. प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद हा दडपषाही हुकुमषाही तानाषाहीचे समर्थन करीत लोकांवर अन्याय, अत्याचार करीत असतो का ?
9. पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद हा मानवाला केंद्रस्थानी ठेऊन त्यांच्या विकासासाठी विविध प्रकारे कार्य करीत असतो का ?
10. आतंकवाद हा नागरिकांवर गुलामी लादून स्वतःची महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी दडपषाही तानाषाही हुकुमषाही प्रणालीतून आतंकवादाचा मार्ग निर्माण करीत असतो का ?
11. पुरोगामी राश्ट्रवादातून मानवतावाद किंवा प्रतिगामी राश्ट्रवादातून आतंकवाद या दोन्ही पैकी मानवकल्याणासाठी कोण उपयोगी ठरेल ?