Premacha chaha naslela cup aani ti - 55 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५५.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५५.






रात्री सुकन्या उशिरापर्यंत सल्लूच्या गोष्टींचा विचार करत असल्यामुळे तिला झोपच येत नाही... पहाटे ती पाचला झोपी जाते..... सकाळी तिला जागच येत नाही....

बाहेर @डायनिंग टेबल

आजी : "अरे.... हे काय.... आपली पिल्लू कुठेय??"

सल्लू : "ते रात्री आम्ही डिस्कस केलं होतं..... सो, आज मे बी ती उशीरा उठेल....."

आजी : "मग करू दे आराम.... तसंही तुझ्या गोष्टींचा विचार करून डोकं दुखत असेल बिचारीचं.... तुझे वर्ड्स असतातच इतके भारी.... कोणीही विचारात पडेल.... पण, एक आहे.... तू पूर्ण कन्फ्युजन्स क्लिअर करून टाकतो.... पण, मग ते समजून घ्यायला समोरचा ही तितकाच स्टेबल हवा..... सुकुला समजेल हळू - हळू...."

सल्लू : "ती बोलली मला रात्री की, तिला सिंगल रहायचं आहे आणि आजोबाचं आश्रम सोबतच सचिन यारूचं ऑफीस सांभाळायचं आहे..... बस...."

आजी : "काय?? सिंगल..... अँड ते ही लाईफ टाइम????"

सल्लू : "हो.... अब तुझे तो पता ही हैं ना आम्मिजी.... सलमा कहते रहती हैं..... लव्ह इज नॉट हर कप ऑफ टी..... यही बात कब से लेकर चल रही हैं.... उसे प्यार - व्यार में कोई इंटरेस्ट हैं ही नहीं.... मैने भी फोर्स नहीं किया... मेरे हिसाब से, ना किसी ने उसे फोर्स करना चाहिए..... इट्स हर चॉईस के, वो कीसके साथ रहना पसंद करती हैं.... राईट...?"

आजी : "आय थिंक या..... उसी को डिसाईड करना हैं अब..... खुद का डिसिजन रहा तो उतना कन्फ्युजन भी नहीं रहता...."

सल्लू : "एक्झॅक्टली......"

सगळे ब्रेक फास्ट संपवून आपापल्या कामात बिझी होतात.... सुकन्या ०९:०० वाजता उठून मोबाईल फोन चेक करते आणि दचकूनच उठते.....

सुकन्या : "शीट.... यार इतकं लेट..... ओह्ह गॉड...."

पटकन सगळं आवरून रेडी होऊन खाली येते......

सुकन्या : "मम्मा ब्रेक फास्ट रेडी आहे का.....??"

तिकडून आजी येऊन डायनिंग टेबलवर बसते......

आजी : "उठलं माझं बाळ ते...... किती थकलंय.... आज रेस्ट करायचं ना बाळा....."

सुकन्या : "नो यार निंनी..... ऑलरेडी कॉलेज मध्ये खूप प्रोजेक्ट्स पेंडिंग आहेत.... अँड सगळे ग्रुप सबमिशनचे..... सो, मी आता घरी नाही राहू शकणार..... कोणीच आता पुढचे काही महिने कुठलेही प्लॅन्स करू नका.... प्लीज...."

आजी : "हो ग बाळा.... तुझ्याशिवाय कधी कुठे गेलोय का आम्ही....?"

सुकन्या : "नींनी, अग आबा...? दिसत नाही आहेत??"

आजी : "रवी सकाळीच निघून गेला..... इंपॉर्टन्ट कॉल होता सो....."

सुकन्या : "इंपॉर्टन्ट कॉल???"

आजी : "हो अग... इथे एक टोळी सक्रिय होती..... ज्यांनी लहान मुलांना डांबून ठेवलं होतं.... एका हुशार मुलाने त्यांची सुटका केली असं मी ऐकलं.... नंतर पोलिस केस मध्ये त्या सर्व क्रिमिनल्सची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे..... त्याचसाठी गवर्नमेंट कडून आपल्या ऑर्फनेजला त्या मुलांचा सांभाळ करण्यासाठीचे ऑर्डर्स पास करण्यात आले आहेत...."

सुकन्या : "ग्रेट नींनि.... तो मुलगा खरंच किती हुशार ना.... लहान मुलांची सुटका केली......"

आजी : "हो ना.... रवी सांगत होता.... त्या मुलाला जिवे मारण्यासाठी त्यांनी त्यांच्या मागे गुंड लावले होते.... पण, त्यांना चकमा देत तो पसार झाला..."

सुकन्या : "बापरे....."

जया ब्रेक फास्ट घेऊन येते.......

जया : "घे.... तुझं ब्रेक फास्ट...."

सुकन्या : "ओह्ह.... सो स्वीट मॉम..... ब्रेड ऑमलेट.... थँक्यू....."

जया : "वेलकम बच्चा..."

सुकन्या : "निंनी, आजच मी ऑर्फनेज जाऊन त्या मुलाला भेटते.... मला जाम एक्साईटमेंट वाटतेय...."

आजी : "अग आज नको जाऊस.... परवा त्याचा सत्कार आहे..... जिल्हाधिकारी आणि गृहमंत्र्यांच्या विशेष उपस्थितीत...... इतकी मोठी कामगिरी जी केली त्याने.... तुझ्या आजोबांनी कळवलं तर, त्यांनी त्या मुलाचा सत्कार करू असं सांगितलंय.... किती भारी ना.... म्हणजे, वेगळं काही करायची गरजच नाही.... तुम्ही प्यूअर् हार्ट असलात की, त्याचं बेनिफिट नक्की मिळतं....."

सुकन्या : "राईट निंनी..... परवा त्याला भेटायची मला जाम एक्साईटमेंट आहे...."

आजी : "ओके...."

सुकन्या : "मम्मा, ऊर्वी वहिनी, निन्नि चला येते मी..."

ऊर्वी : "सुकू... ऐक ना.... मला विश्वेश्वरेय्या स्क्वेअर जायचंय सो, मी तुला ड्रॉप केलं तर, चालेल तुला??....."

सुकन्या : "काय ग तू वहिनी..... तू काही केलेलं मला न चालायला काय झालं.....??"

आजी : "ऊर्वी..... बाळा तू अजुन ही अशी परक्या सारखी का विचारत बसतेस अग..... जा बिनधास्त, तिला घेऊन..."

ऊर्वी : "तसं नव्हतं म्हणायचं मला...."

जया : "काय ऊर्वी बेटा तू टेन्शन घेतेस..... जा हा दोघी.... सुकू मला किंवा आजीला कॉल कर पोहचली म्हणजे आणि तू पण.... सल्लूची ऊर्वू...."

ऊर्वी : "काय ओ मम्मी...."

आजी : "असंच लाजत रहायचं..... मला मस्त वाटतं..."

सुकन्या : "नींनी, यार तू पण ना...."

ऊर्वी : "येतो आम्ही..... मी हिला पीक करते कॉलेज मधून.... माझी मीटिंग संपली की....."

आजी : "चालेल..... सेफ ड्राईव्ह कर...."

ऊर्वी : "हो...."

दोघीही निघून जातात..... इकडे आजी न्यूज पेपर वाचत बसते आणि जया आत मावशीला मदत करायला किचनमधे निघून जाते.....

तिकडे सुकन्या त्या मुलांची सुटका करणाऱ्या मुलाच्या विचारात हरवते.....

ऊर्वी : "राईट घेऊ ना.... म्हणजे तुझं कॉलेज जवळ पडेल...??"

सुकन्या तिच्याच विचारात..... हे बघून ऊर्वी गालातच हसते......

ऊर्वी : "शौर्यचा विचार करतेय का बच्चा...."

ती त्याचं नाव ऐकून कोणी तिला तो नाव फेकून मारला की काय अशी खडबडून जागी होते.....

सुकन्या : "कुठेय शौर्य???"

ऊर्वी : "रिलॅक्स.... मी आहे फक्त कार मध्ये सोबत तुझ्या....."

सुकन्या : "काय ग वहिनी.... छळतेस मला....."

ऊर्वी : "इतकं गोंधळायला काय झालं...."

सुकन्या : "त्याचं नाव... म्हणजे तुला ही माहितीये सर्व......"

ऊर्वी : "सुकू, बच्चा.... सल्लू फक्त नवरा नाहीये ग माझा.... त्याआधी आम्ही बेस्ट फ्रेण्ड्स आहोत..... सर्व शेअर करतो तो...."

सुकन्या : "... ह्ममममम... म्हणजे आमचे सगळे सिक्रेट्स तुला माहिती आहेत तर...."

ऊर्वी : "ऑफकोर्स...."

सुकन्या : "चांगलं आहे.... तशी ही तू वहिनी माझी लाडकी..... मग तुला माहीत असलं तरी काय प्रॉब्लेम नाय...."

ऊर्वी : "कसा होता ग शौर्य???"

तिचा प्रश्नाचा टोन सूकन्याच्या लक्षात येत नाही आणि ती बोलून जाते....

सुकन्या : "दिसायला स्मार्ट होता तसा.... आणि मला हात पकडून ओढलं तेव्हा तितकं विअर्ड वाटलं नाही..... जसा काल सल्लू दादू बोलला.... काही गोष्टी विअर्ड वाटत नाहीत..... पण, आपण त्या विअर्ड वाटल्यासारखं बिहेव करतो..... तेच घडलं काल...."

ऊर्वी पट्कन ब्रेक मारून गाडी थांबवते..... सुकन्या दचकून भानावर येते आणि ऊर्वीकडे तिचं लक्ष जातं..... ती सुकन्याच्याच चेहऱ्याकडे शॉक लागल्यासारखी पाहत असते......

सुकन्या : "ये वहिनी अग मी मेकप केला की काय आज... अशी का बघतेस..... भूत आहे का मी...."

ऊर्वी : "तू लाजली.... चक्क तू शरमाई..... बच्ची तुला ताप वगैरे तर नाही ना आला...."

ती खरंच हाताने तिचा ताप चेक करून बघते.....

सुकन्या : "ये वहिनी अग काय चाललंय तुझं...."

ऊर्वी : "अग तुला लव्हेरिया तर नाही ना झाला....."

सुकन्या : "ये... अग काहीही हा...."

ऊर्वी : "बाबो.... राग...... निघावं लागेल पट्कन..... नाहीतर मी मिटिंगच्या ही लायकीची नसेल....."

ऊर्वी गप कार रिस्टार्ट करते.... आता ऊर्वी शांत बसून ड्राईव्ह करते.... सुकन्या रागातच विंडो बाहेर बघत बसून राहते....

तिचं कॉलेज येतं तेव्हा ती डोअर ओपन करून, उर्विशी न बोलताच बाहेर पडते..... ऊर्वी लगेच बाहेर येते आणि धावतच तिच्या उजव्या हाताला धरत तिला थांबवते......

ऊर्वी : "सॉरी यार सुकू..... मला तुला हर्ट नव्हतं करायचं....."

सुकन्या हात झटकत पुढे निघून जाते..... ऊर्वी मात्र तिथेच कारला टेकून ओंजळीत चेहरा पडकुन ऊभी.... थोड्या वेळाने सुकन्या पळतच येऊन उर्वीला मिठी मारते......

सुकन्या : "सॉरी ना वहिनी....."

ऊर्वी : "सुकू अग..... मला सॉरी म्हणायला पाहिजे..... सॉरी हा.... तुझ्याशी मी तशी मस्करी नव्हती करायला हवी होती..... सॉरी...."

सुकन्या : "तू पण ना..... मी रागावले तर मला का नाही रागावलीस...."

ऊर्वी : "तुला रागावेल का मी..... तू आमची बच्ची आहेस ना......"

सुकन्या : "अग पण मी चुकले ना यार..... तुझ्यावर रागावले....."

ऊर्वी : "उलट मिच चुकले..... तुला त्याविषयी चिडवून... तुला ते आवडत नाही तरीही.... सॉरी हा...."

सुकन्या : "जाऊदे चल.... मला माझा स्वभाव बदलावा लागेल.... लगेच हायपर होते मी..... हो ना....."

ऊर्वी : "ठीक आहे ग..... स्वभाव तसा चांगलाच आहे तुझा...... मला तरी खूप आवडतेस...."

सुकन्या : "तू ना बेस्ट वहिनी आहेस बघ....."

ऊर्वी : "तुझ्यासारखी बेस्ट नणंद असल्यावर काय मग..... विषय हार्ड आपला...."

सुकन्या : "बस का...... नौटंकी सुरू झाली तुझी बघ..."

ऊर्वी : "ओह्ह..... शीट मला निघावं लागेल यार..... मीटिंग आहे.... बाय..... भेटू नंतर.... येते मी..... रिटर्न येऊन तुला पीक करते......"

सुकन्या : "सी यू सुपर सून...."

ऊर्वी निघून जाते..... इकडे सुकन्या ही क्लास रूम मध्ये निघून येते.....

तीन वाजत पर्यंत लेक्चर्स फिनिश करून सुकन्या, ऊर्वीचा वेट करत बसून असते...... थोड्याच वेळात ती कॉलेज पुढे पोहचते..... सुकन्याला कॉल करून बोलावून घेते..... सुकन्या जाऊन कार मध्ये बसते.....

ऊर्वी : "पिल्लू जायचं का ग कुठे.... खूप दिवस झाले ना पिझ्झा पार्टी केलीच नाही आपण...."

सुकन्या : "ये हो.... चल चल.... घे राईट टर्न.... डायरेक्ट डॉमिनो...."

ती लगेच टर्न घेते आणि डायरेक्ट डॉमिनोच्या पार्कींग मध्ये कार पार्क करत दोघी वर येतात..... आत पिझ्झा अँड कोक ऑर्डर करून वेट करतात.... काहीच वेळात ऑर्डर प्लेस होतो..... दोघीही मस्त एन्जॉय करतात.... खूप दिवसांपासून आज त्यांनी हा क्वालिटी टाइम स्पेंड केलेला असतो..... दोघींना जाम भारी वाटतं.... फ्रेश - फ्रेश....

तसं मला पिझ्झा पार्टी साठी माझीच कंपनी आवडते.... एकटं जाऊन मस्त पिझ्झा खा.... इतकं भारी वाटतं मला....

त्या दोघी नंतर घरी पोहचताच..... आता परवा सगळे सत्कार सोहळ्यात जातील तेव्हा, कळेलच मग तो मुलगा नक्की आहे तरी कोण???!
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️