A cup without love tea and that - 31. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३१.

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३१.

तिकडे जॉली एका सुमसान जागी पोहचते...... तिथे तिला एक एजेड लेडीज भेटते...... जॉली जाऊन तिला जोरात मिठी मारत.......🥺

जॉली : "नॅन्सी....🥺🥺 कली....😭😭"

नॅन्सी : "डोन्ट वरी जॉली बेबी..... आपलीच चूक झाली जे आपण त्या नालायक यशराजला ओळखू शकलो नाही.....😠 आणि आज घात माझ्या लेकिवर घातला त्या नालायकाने....🤬"

जॉली : "बट आता काय.....🥺 ती त्यांच्या ताब्यात आहे...."

नॅन्सी : "डोन्ट वरी..... मी हे पैसे आणलेत सोबत..... त्याला दिले की, तो आपल्या कलीला सोडून देईल ना बेबी..... माझी कली कशी असेल...😟"

जॉली : "नॅन्सी..... वाटलं नव्हतं कॉलेज मॅटर इतका सीरियस होईल..... तुला ज्या नंबर ने कॉल्स आलेत त्यांना कॉल कर.... विचार कुठे यायचंय....🧐"

नॅन्सी : "बट बेबी यू नो.... दे आर व्हेरी डेंजरस....😟 आणि तो नेहमीच वेगवेगळ्या नंबर ने कॉल करतोय....."

@@@ : "वो डेंजर हैं तो हम भी कुछ कम नहीं....😎😎"

त्या दोघी घाबरून मागे फिरतात...... तिथे तोच मुलगा असतो वेडिंग इव्हेंट वाला...... ज्याला कलिने कानाखाली दिली होती....👋

जॉली : "व्हू आर् यू....🤨"

@@@ : "डोन्ट वरी..... आय एम रॉनित..... रॉनित घोष.... मैं कौन हू?, आपकी हेल्प क्यूँ कर रहा हुं?...... ये सब सवाल बाद में.... इन सब के लिए अभी अपने पास टाइम नहीं..... वैसे ही टाइम लिमिटेड हैं..... पहले कली इज इंपॉर्टन्ट फॉर अस.... चले..... मैने पोलीस को इन्फॉर्म कर दिया हैं.... सो, हमें कैसे भी कर उन लोगो को बिझी रखना होगा..... जस्ट बिकॉज पोलीस हम तक टाइम से पोहच पाए..... ओके...."

नॅन्सी : "ये तुम्हारा कोई प्लॅन तो नहीं....🧐"

रॉनित : "प्लॅन तो किया था....😬 बट अब लगता हैं उसे बचाना इज मोअर् इंपॉर्टन्ट.... डोन्ट नो व्हाय.... फ्रेंड के नाते समझ लो.....🙆"

जॉली : "चले अब..... बोहत हुआ टाइम पास.....🤨"

रॉनित : "फाईन....😬"

नॅन्सी फोनवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करते.... त्यांनी दिलेल्या ॲड्रेसवर तिघे, तिकडे जायला निघतात.....🧐

इकडे रॉनितने पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केल्याने एक पोलिसांची तुकडी सोबत घेऊन, सचिन दिलेल्या ॲड्रेसवर रवाना होतो..... ते तिघे तिथे पोहोचतात....... नॅन्सीच्या हातची पैशांची बॅग एक गुंड आधीच हिसकावून घेतो..... तसे त्याला ऑर्डर्स असतात..... थोड्याच वेळात आजीला कॉल येतो.....

@@@ : "कसलीच हुशारी न मारता आत यायचं...... आणि हे काय सोबत एक चंपू.... गूड.....😁 आपल्या नातीला वाचवायला येणार हे तर माहीत होतंच पण, सोबत एक आयटम आणि एक बॉडी गार्ड आणशील हे माहित नव्हतं.....😁 चल आता आणून चांगलच केलं तू.... तसही ही आयटम काही पटत नव्हती..... तुझ्या सोबत आलेली जरा मॉडर्न दिसते......🤩🤩 बघू कशी वाटते...... हिहिही....😁"

नॅन्सी : "निर्लज्ज माणसा.....🤬🤬"

तिकडून फोन कट होतो.....

जॉली : "नॅन्सी व्हॉट हॅपंड....😟 इतकी का चिडलीस अग...."

रॉनित : "नॅन्सी..... किसी ने कुछ कहा क्या...??"

जॉली : "हे मिस्टर जस्ट स्टे अवे.....😠 मैं पूछ रही हू ना"

रॉनित : "फाईन....😬"

नॅन्सी : "बेबी ही इज सो चिप..... आधी माझ्या एका लेकीवर त्याची नजर होती आणि आता दुसऱ्या.....🥺"

जॉली : "डोन्ट वरी नॅन्सी...... तो काहिच करू शकणार नाही.....🤬😠"

ते आत शिरतात...... एका चेअरवर कलिकाला दोराने बांधून ठेवलेलं असतं...... तिला बघून नॅन्सी धावत जाऊन तिला सोडवायचा प्रयत्न करते..... तिकडून एक उंचपुरा, धाडधीप्पाड माणूस नॅन्सीला जोरात लाथ मारून, लांब ढकलून देतो...... जॉली त्या माणसावर धावून जाते पण, तिला तो एक पंच मारतो...... ती जमिनीवर विव्हळत कोसळते.... कली बेशुद्ध असल्याने तिला काहीही जाणवत नाही.....

जॉली आणि नॅन्सी दोघीही विव्हळत पडून असतात..... तिकडून एक विचित्र आवाज असणारा माणूस बाहेर येत.....

यशराज : "बॉईज..... कूल डाऊन....."

असं म्हणताच त्याचे गुंड बाजूला हटतात..... त्याला बसायला एक गुंड खुर्ची आणून देतो....

यशराज : "गूड बॉय...... सो,.....😁"

त्याची लक्ष रॉनितवर जाते...... रॉनित न भिता त्याच्या समोर उभा बघून यशराजचा इगो हर्ट होतो....😬(सो कॉल्ड जयकांत शिखरे) तो फाडकन आपला उजवा पाय खुर्चीत घालतो आणि तडक रॉनितच्या अंगावर धावून येतो.....😠

यशराज : "ये @#₹@#₹ काय रे.... डोळे कोणाला दाखवतो..... 🤬"

रॉनित : "....🤨🤨🤨🤨"

तो अजूनच चिडतो......

यशराज : "ये खाली बघायचं...... #@₹@#₹& नाहीतर हा यशराज सोडत नसतो बघ तुला....🤬"

रॉनित : "🤨🤨🤨🤨🤨🤨"

यशराज आता भलताच चवताळतो.....😠🤬 रॉनितच्या पोटात एक भुक्की घालतो...... तरीही तो माञ त्याच्याकडे त्याच नजरेने बघत असतो....... परत यशराज एक भुक्की त्याच्या नाकावर मारतो...... नाकाला दुखापत झाल्याने नाकातून रक्त येतं..... तरीही तो हार मानत नाही..... हे बघून अजूनच रागात आलेला यशराज रॉनितला उचलून धरतो आणि लांब फेकून देतो..... मार बसल्याने रॉनित शांत होतो..... यशराज आता कलिकाकडे वळतो..... खूप वेळाने आता ती शुध्दीवर यायला लागते..... हळूहळू डोळे उघडुन "पाणी - पाणी" असं बोलते.....

यशराज : "पाणी आणा रे.... कान शिवलेत का.....🤬🤬@#₹#@"

हा माणूस नुसता शिव्याच देतो..... त्याला तशीही पद्धत नसतेच....😏😏 बिचारी माझी कली....😧

एक गुंड पाण्याचा ग्लास घेऊन येतो..... यशराज तिला पाणी पाजतोय हे जाणवताच ती त्याचा हात झटकते...... तो परत दुसरा ग्लास तिच्या पुढे धरतो...... ती तो ही ग्लास झटक्याने फेकून देते..... आता मात्र त्याला तिचा जास्तच राग येतो आणि तो तिचे केस ओढून धरतो..... हात बांधून असल्याने ती प्रतिकार करु शकत नाही...... तो तिच्या तोंडात पाणी ओतत हसत असतो.... इकडे तिचे श्वास घेणे अशक्य होते आणि तिला जोरात ठसका बसतो...... तो गुडघ्यांवर तिच्या समोर बसतो.....

यशराज : "अशी करतेस म्हणून राग येतो तुझा स्वीट हार्ट..... नाहीतर तुझ्याईतकी कोणीच आजवर मनाला भावली नव्हती......😘"

कलिका : "कितीही प्रयत्न कर तू माकडा नाय तुझा मुडदा बसवला नावाची कली नाही....."

यशराज : "अशी भाषा नाही शोभत या नाजूक ओठांना....😘"

तो तिच्या ओठांवरून बोटं फिरवत बोलत असताच ती त्याच्या बोटांचा चावा घेते.... तसाच तो विव्हळत मागे हटतो.....

कलिका : "तुझ्यासारख्या निर्लज्ज माणसांसाठी हीच भाषा बरी आहे.... समजलं नालायका....🤬🤬"

तो आता खूप जास्त रागात येतो..... एका गुंडाला एक चाबूक आणि एक पिस्तूल आणायला सांगतो..... तोवर जॉली तिच्या दुःखाला बाजुला सारुन हे सगळं ऐकत असते..... गुंड त्याला चाबूक आणि पिस्तूल आणून देतो..... तो कलिवर त्याचा पूर्ण राग चाबकाच्या फटक्याने काढतो..... इकडे नॅन्सी आणि जॉली हे सगळं बघून स्वतः त्याचे घाव सोसत असतात...... आजवर ज्या कलिला त्यांनी फुलाप्रमाणे जपलं आज तिला या अवस्थेत बघून दोघींचं काळीज तुटतं..... त्याचा राग काढून झाल्यावर तो तसाच तिच्या पुढं एका खुर्चीवर बसतो.....

यशराज : "काय मग आजी...... उडवून टाकतो नातनीला.... तसंही ती काही आम्हाला हो बोलणार नाही.... मग जगून तरी काय उपयोग तिचा....😁😁"

जॉली आणि नॅन्सी खूप घाबरतात.... यशराज खुर्चीवरून उठून थोड्या अंतरावर जातो...... मागे वळून बंदूक कलीच्या दिशेने ताणतो..... गोळी झाडायला ट्रिगर दाबतो..... शेवटी गोळी बाहेर पडते..... सगळेच आता घाबरतात...... सगळं सुन्न पडतं पण, एक व्यक्ती आता पूर्ण सुन्न होते ती म्हणजे जॉली......🥺🥺🥺 जॉली पुढं येऊन गोळी स्वतःवर घेते...... रक्ताची धार तिच्या कपाळावरून घरंगळत गळ्यापर्यंत येते आणि ती धाडकन जमिनीवर कोसळते......

नॅन्सी : जॉली.....😨😨"

कलिका : "जॉली.....😭😭😭😭😭"

यशराज दुसरी गोळी कलिवर झाडणार तोच तिकडून एक गोळी त्याच्या हातात घुसते आणि त्याची बंदूक खाली जमिनीवर पडते..... तो विव्हळत खाली पडतो..... सचिन पळतच येऊन जॉलीचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवून घेतो..... पोलिसांची तुकडी सर्वांना ताब्यात घेते.... रॉनित जाऊन कलीचे हात सोडवून घेतो आणि नॅन्सीला उचलून घेऊन येतो.....

सचिन : "जॉली.....🥺🥺"

जॉली : "सच्चू इट्स टू लेट बेबी.... आय हॅव टू गो....😭😭"

सचिन : "नो जॉली..... आपण सोबत राहू.... डोन्ट वरी..... मी तुला जाऊ देणार नाही....🥺🥺"

रॉनित ॲमब्यूलंस बोलावून घेतो...... जॉलीला लगेच आय. सी. यू. मध्ये शिफ्ट करण्यात येतं..... तिकडे कली सल्लूला कॉल करून हॉस्पिटल पोहचायला सांगते.... सगळे तिथे थोड्याच वेळात पोहचतात..... सल्लू तर कलीच्या गळ्यात पडून रडतो...... ती त्याला शांत करते....

सल्लू : "कली ये सब.....🥺"

कलिका त्याला डोळ्यांनीच शांत रहायला सांगते..... सचिनकडे जायला सांगुन, ती नॅन्सी जवळ जाऊन बसते...... सल्लू, सचिनच्या खांद्यावर हात ठेवत.....

सल्लू : "ठीक हो जाएगी यारू जॉली..... डोन्ट वरी.....🥺"

सचिन मागे फिरून, सल्लुला मिठी मारतो.....

सचिन : "सल्लू..... यार..... मैं कैसे जी पाऊगा.... उसे आना होगा.... नहीं - नहीं उसे आना ही होगा....🥺"

सल्लू : "तेरी जॉली आएगी यारू.... डोन्ट वरी...."

सगळे टेन्शनमध्ये असतात..... आपल्या पिल्लूला सगळं दिसतं...... तिलाही असं सगळ्यांना बघून खुप वाईट वाटतं पण, नेमकं काय झालं असेल हे समजत नाही...... किंबहुना ते समजण्याईतपत तिचं वय नसतं हो..... बिचारी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून फक्त कन्फ्युज असते आपली पिल्लू...😟

क्रमशः

❤️ खुशी ढोके ❤️