A cup without love tea and that - 30. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३०.

Featured Books
  • One Step Away

    One Step AwayHe was the kind of boy everyone noticed—not for...

  • Nia - 1

    Amsterdam.The cobbled streets, the smell of roasted nuts, an...

  • Autumn Love

    She willed herself to not to check her phone to see if he ha...

  • Tehran ufo incident

    September 18, 1976 – Tehran, IranMajor Parviz Jafari had jus...

  • Disturbed - 36

    Disturbed (An investigative, romantic and psychological thri...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३०.

सकाळी.........

सगळे मस्त डायनिंग टेबलवर बसून हसत - खेळत नाष्टा एन्जॉय करत असतात......

आजोबा : "कालचा फंक्शन अगदीच मस्त झाला असं मला माझ्या फ्रेंड्सनी फोन करून सांगितलं...."

आजी : "होणारच ना..... शेवटी आपल्या घरचं सर्वच मस्त असतं....😎"

आजोबा : "त्यात तू अजूनच मस्त....🤩🤪"

आजी : "रवी.... सगळे इथेच आहेत....🤨"

आजोबा : "असुदे ना मग....🤪"

आजी : "तू नको सुधरू...🤨"

कलिका : "ग्रॅण्ड मॉम यार... ही इज सच ए क्यूट ग्रॅण्ड पा.... रागवू नकोस ना.... किती ते प्रेम....😍"

जॉली : "डोन्ट वरी बेब्स तुलाही आम्ही असाच शोधू.....🤪🤭"

कलिका : "शोधायला कशाला लागतं.... समोरच असला म्हणजे....🤩"

ती सचिनकडे बघतच हे बोलून जाते....🤭 सल्लू तिला स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आणतो.... हळूच तिच्या कानात....😁

सल्लू : "कली कंट्रोल.....🤪 अरे ये क्या बोल गयी तू यार...🤷"

जॉली : "कली.... डीड यू से समथींग?🧐"

कलिका : ".. नो.... जस्ट....😁😁😁😁"

जया : "कली.... आजकाल तुला काय होतंय बाळा.... आपल्याच दुनियेत असतेस....🤭"

कलिका : "..😁😁 काही नाही..😂"

सल्लू गोष्ट बदलत......🙆🙆😂

सल्लू : "अरे अपनी सलमा वो कीधर हैं रे....🤭🤭"

जया : "अरे हा वो होगी इधर ही..... यश के साथ.... दोनो की अच्छी जमने लगी हैं....😀"

आजी : "हीचे प्रश्न ऐकून त्याला चक्कर येत असेल.... इतके सिलॅबस बाहेरचे प्रश्न विचारते त्याला ही...😁😁😂"

तिकडून पळत पिल्लू आणि तिच्या मागे यश डायनिंग टेबल जवळ येतात..... सल्लू, पिल्लुला उचलून घेतो.....

पिल्लू : "यच दादू पकन मना...😁😁"

सगळे : "....🤦🤦🤦🤦🤦🙆🙆🙆🙆🙆 पकना रे कोणी तरी तिला.....😂😂😂😂"

सगळे आपापला ब्रेक फास्ट फिनिश करून कामाला लागतात..... आज वैभवकडे रिसेप्शन पार्टी ना....🤩🤩 सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात...... रिसेप्शन पार्टी म्हणजे नाईट पार्टी सो त्यासाठी मॉर्निंग रेस्ट इज इंपॉर्टन्ट...... म्हणून, सगळे गेलेत..... फक्त सल्लू, कली जाऊन गार्डनमध्ये गॉसिप करत आहेत.....🤭 परफेक्ट बडीज..💞

सल्लू : "यार कली कुछ बोलने से पहले देख तो लेते जा कौन हैं.... बस तेरी ट्रेन ना आगे ना पीछे सिधे टार्गेट पे....🤭🤭"

कलिका : "मेरा बस चलता ना...."

ती पुढे काही बोलणार की, सल्लू......

सल्लू : "तो क्या..... उठा ले जाती मेरे यारू को....🧐"

कलिका : "तू माईंड रिड कर सकता हैं क्या...🤷"

सल्लू : "क्यूँ.....?🙄"

कलिका : "मैं वही बोलने वाली थी....."

सल्लू : "अब उसमें माईंड क्या रिड करना....🤷 ये तो कोई भी बता सकता हैं..... तुझे जो अच्छा लगा तू छिन के लेने वाली हैं....🤭🤭"

कलिका : "या मॅन... बट ये बात Sister's लव्ह की हैं इसिलीए उसपर सब कुर्बान....💕☺️"

सल्लू : "कली यू नो....... आजकल तेरे जैसा बोहत कम लडकिया सोचती हैं.... प्यार में क्रिमिनल बन जाते हैं लोग..."

कलिका : "सल्लू यू नो व्हॉट मॅन.... आय वॉज नाइन इअर्स दॅट टाईम.... ओन्ली जॉली वॉज देअर विथ मी.... आय वॉज इमोशनली ब्रोकन......🥺 माय नॅन्सी.... तिला व्हेंटिलेटर वर ठेवलेलं..... तेव्हापासून जॉलीसाठी रिस्पेक्ट आहे.... त्यासमोर सचिन.... नथिंग मॅन.... ही इज जस्ट माय क्रश.... उद्या दुसरं कोणी आवडू शकतं..... राईट...."

सल्लू तर तिच्याकडे हरवून बघत असतो.....🤩

कलिका : "व्हॉट हॅप्पंड सल्लू.....😕"

सल्लू : "नथिंग मॅन..... हेच बघतोय इतकी बालिश असणारी कली इतकी अंडरस्टँडिंग.....🤩"

कलिका : "प्लिज तू तरी नको आता....😂"

सल्लू : "म्हणजे...🙄"

कलिका : "जनरली सर्वांचा समज असतो..... बचपन करणारे पचपन चे नसावे....😂😂 मॅन लाईक सिरीयसली.....🤷🤷 आय थिंक एज्युकेशन, बचपन, लव्ह या सगळ्या गोष्टी एज लिमिट बाहेर असाव्या.... ते कधीही आणि कधी पर्यंत ही होऊ शकतं यार.... सी... एज्युकेशन मिन्स व्हॉट, लर्निंग.... राईट.... ते तर आपण डेली काही - न - काही शिकतच असतो..... सेकंड थिंग इज बचपन सो आय डोन्ट थिंक याला कधीच लिमिट्स असाव्यात.... अँड थर्ड वन इज लव्ह.....😍😍😍😍 अन्लिमिटेड, अनकंडीशनल म्हणजे जितक्या काही लिमिट्स असतील त्या मोडून टाकणारं असावं....🤩🤩🤩🤩"

सल्लू : "कली यार आय नेव्हर थिंक तू इतकी सॉर्ट असणार अबाऊट लाइफ....🤩"

कलिका : "सगळ्यांनी सॉर्ट असावं..... बट सम टाइम्स लोकं जजमेंटल होतात.... म्हणजे, ही जर इतकी मोकळेपणाने मुलांशी बोलते तर अशीच असणार किंवा मग हिचे इतके बॉईज फ्रेंड्स आहेत तर ही तशीच असणार..... आय जस्ट हेट सच टाइप ऑफ मेंटॅलिटी...😏"

सल्लू : "या मॅन यू आर राईट.....🤗"

कलिका : "हे.... आय नो सुकन्या सध्या लहान आहे... बट व्हॉट इफ शी विल फॉल इन् लव्ह विथ सनवन?"

सल्लू : "आय थिंक दॅट डीपेंड्स ऑन हर... तिला जे वाटेल ते योग्यच असेल इतका तिच्यावर ट्रस्ट करतो तिचा सन्नु दादू....☺️"

कलिका : "रिअली मॅन..... यू बोथ आर स्वीट सिब्लिंग्ज..... किप सपोर्ट हर.....🤩👍"

सल्लू : "येस....🤗"

कलिका : "चल आता थोडा रेस्ट करू..... नाईट पार्टीत रॉक करू.....🤩"

सल्लू : "राईट...🤩🤩"

दोघेही रेस्ट करायला निघून जातात...... एव्हनिंगला सगळे वैभवकडे जातील.....☺️

At Evening....💕😍

सगळे ऑसम.....🤩 आजी - आजोबा, दोघे पिल्ले....💕💕💕❤️🤗







💕जया संजय💕









💕सचिन जॉली 💕









😎 कली 😎








☺️ सल्लू अँड उर्वी ☺️






सगळे जमलेत हॉलमध्ये.....

आजोबा : "सचिन बेटा गाड्या आल्या...??"

सचिन : "हो बाबा.... सगळे कपल्स वेगवेगळ्या कारमध्ये बसा..... आणि कली, ऊर्वी, यश, सल्लू तूम्ही सगळे एका कारमध्ये.... डन.... चलो....🤩"

सगळे जाऊन बसतात...... निघतात....💕 इव्हेंट डेस्टिनेशन एकदम मस्त डेकोरेट केला असतो.....🤩🤩






तिकडून नंदिनी आणि वैभव येतात.....🤩🤩💕 आधी केक कट करून मग सगळ्या गेस्ट सोबत भेटी - गाठी....






आता जो - तो पार्टी एन्जॉय करायला निघून जातो..... आज तो मुलगा सल्लूला पार्टीत कुठेच दिसत नाही आणि म्हणून, तो टेन्शन फ्री होऊन पार्टी एन्जॉय करतो...... तिकडे कली पर्स गाडीतच विसरून येते....🤦

कलिका : "सल्लू..... यार मी पर्स विसरून आले..... लगेच घेऊन येते....."

सल्लू : "वेट.... एकटी नको जाऊ आम्ही ही येतो..... चल ऊर्वी....."

ते सगळे पार्किंगमध्ये जातात...... थोड्या अंतरावर ऊर्वी आणि सल्लू थांबून असतात...... कली तिचा पर्स घ्यायला जाते आणि तिला नॅन्सी कॉल करते सो, ती कॉल रिसिव्ह करून बोलतच पुढे निघून जाते..... बोलण्यात इतकी बिझी होते की, तिला कशाचंच भान नसतं...... काहीच वेळाने तिला आपल्या डोळ्यांवर पट्टी आणि हातांना जाड दोर बांधून असल्याचं जाणवतं....... तिला दोन बलवान हात घट्ट धरून असल्याचं जाणवतं..... तिचा फोन सुद्धा पार्किंगमध्ये पडून असतो..... इकडे सल्लू आणि ऊर्वी ती अजून का आली नाही बघायला पार्किंगमध्ये जातात...... पण, काहिच फायदा नसतो..... आपल्या कलिला कोणी गायप केलं हे समजायला सल्लुला वेळ लागत नाही..... तिचा खाली पडून, फुटलेला फोन सगळं सांगून जातो.... सल्लू टेन्शनमध्ये येतो.... त्याचा पुर्ण डाऊट कालच्या त्या मुलावर जातो..... तो रागातच इव्हेंटच्या ठिकाणी जातो..... त्याला घाबरलेला बघून सगळे भोवताल जमतात....😕

सचिन : "सल्लू भाई क्या हुआ....?😟"

संजय : "बेटा काय झालं....?"

जया : "सल्लू.....🥺"

पिल्लू : "सन्ननु दादू...😭😭 काय झाना....😟😟"

आजी : "अरे थांबा रे सगळे....🤨 बाळा आधी तू बस...... जॉली बेबी वन ग्लास वॉटर प्लीज....😐"

जॉली : "..😟 या ग्रॅण्ड मॉम....😕"

ती जाऊन ग्लास भर पाणी घेऊन येते...... सल्लुला आजी पाणी प्यायला शांत बसवून घेतात..... थोड्या वेळानी तो रिलॅक्स झाल्यावर त्याला सध्या काहीच विचारायचं नाही ठरवून, आजी ऊर्विला विचारायचं हे ठरवून तिच्या जवळ जातात....

आजी : "बेटा ऊर्वी.... काय झालं बाळा?"

ऊर्वी : "... ते..... आम्ही..😟"

आजी : "हा बाळा शांत बसून सांग....."

ऊर्वी : "आज्जी ते आम्ही तिघे मी, सलमान आणि कली तिची पर्स बाहेर कारमध्ये विसरली म्हणून पार्किंगमध्ये गेलो..... आम्ही दोघे थोडं लांब उभ राहून बोलत होतो..... काही वेळ कली अजुन का आली नाही म्हणून जाऊन बघितलं तर तिथं तिचा फोन फुटलेला खाली पडून दिसला.... आम्ही लगेच आत आलो....😕😟😟😟"

आजी : "हममममम..... सचिन प्रोसीड.....🤨"

सचिन : "वैभव तुझा इव्हेंट मॅनेजर कुठेय?"

वैभव : "अं.... हो हो... मी. शेख......"

शेख : "हो सर......"

सचिन : "मी. शेख..... आय एम पोलीस सब इन्स्पेक्टर..... आता मी जे विचारेन त्याची नीट इन्फॉर्मेशन मला द्या....🤨"

शेख : "श्युअर् सर.....😕"

सचिन : "आपण सीसीटीव्ही कुठे - कुठे बसवून घेतलेत....?"

शेख : "सर आपल्या डेस्टिनेशनला प्रत्येकच ठिकाणी आम्ही ते बसवून घेतलेत..."

सचिन : "गूड..... चला मला फुटेज प्ले करून दाखवा....🤨"

शेख : "सर धिस वे.....🙂"

शेख, सचिनला एका रूममध्ये घेऊन जातो जिथे सीसीटीव्ही कंट्रोल होत असतो आणि सोबतच सल्लुही जातो.....

शेख : "टीम... सरांना सगळे फुटेज दाखवा त्यांना जे अपेक्षित आहे ते सांगा.... कुठलीही चूक व्हायला नको.... या सर...."

सचिन : "आधी डेस्टिनेशन पार्किंग फुटेज प्ले करा.... आय थिंक तिथनच क्ल्यू मिळेल काही...🧐"

टीम मेंबर : "येस सर....😎"

तो फुटेज सुरू करतो..... साधारण दहा मिनिटांनी.....

सचिन : "स्टॉप.....🧐🧐🧐 व्हु इज दॅट बॉय.....??"

सल्लू : "अरे यारू...... ये तो वही लडका हैं जिसे कल कलीने एक कान के निचे बजाई थी.....😳 आय न्यू यही.... इसिने अपनी कली को किडनॅप किया हैं.....🥺"

सचिन : "सल्लू...... काम डाऊन.... सीट..... अब बता बात क्या हैं.....?"

सल्लू : "कल शादी के बाद जब सब खाना खाने जा रहे थे..... ये अपनी कलि को घुर रहा था.... फिर जब मैं कली को चलने बोला ये हमारे पीछे आ रहा था.... फिर इसने बोहत घटिया कमेंट पास की.... कली को बिलकुल अच्छा नहीं लगा तो उसने उसे थप्पड जड दिया... वो एसा नहीं करने वाली थी.... बट वो गंदे तरीके से उसे घुर रहा था.....😟"

सचिन : "उसकी तो....😠😠 जान लेता मैं अगर कली के साथ होता..... लडकियों को समझ क्या रखा हैं इन् मजनुओ ने.... जानेदे अब.... जो होना हो चुका..... आगे का सोचते हैं.... बट मुझे नहीं लगता इस लडके ने कुछ किया होगा!?🤨"

सल्लू : "यारू..... तुझे सब बता दिया फिर भी ये बोल रहा तू?😐"

सचिन : "भाई तू इमोशनल होकर सब बोल रहा हैं.... बात कुछ अलग हैं.... देख फुटेज में ये लडका छुपकर सब कुछ देख रहा हैं.... अगर वो इन सब के पीछे होता तो छुपता क्यूँ? ओर एक बात ये ऊस व्हॅन का पिछा कर रहा हैं... इसकी मूव्हमेंट देख...."

सल्लू : "अरे हा यारू.....🧐🧐 सही बोला तूने...."

सचिन : "तो अब हमें ये पता लगाना होगा...... इन सब के पीछे हैं कौन?!🧐"

सचिन लगेच गाडीचा नंबर सीसीटीव्ही मधून नोट करून घेतो आणि पोलीस कंट्रोल रूमला फोन करून ट्रॅक करायला सांगतो...

सचिन : "सल्लू सबको सेफली घर लेकर जा.. ओके... अँड डोन्ट बी वरी.... टेंशन नक्को रे....🙂 मैं सब संभाल लुगा....👍😎"

सल्लू, कलिच्या मिसिंगमुळे जास्तच घाबरला असतो..... काहीही म्हणा एक बेस्ट फ्रेंड जिची आपल्यासोबत इतक्या कमी दिवसात, इतकी चांगली बॉण्डिंग बनली असेल.... तिचं गायप होण आणि त्याचं कारण माहित नसणं एक वेगळंच कन्फ्युजन आणि भीती क्रिएट करणारं ते सिच्युएशन असतं.....😣😣

सल्लू : "ओके यारू मैं पुरा ध्यान रखुगा...👍"

सल्लू सर्वांना घेऊन घरी तर सचिन पोलीस स्टेशन निघून जातो..... रिसेप्शन पार्टी नाही म्हटलं तरी स्पॉइल झालीच....😬😬 इतकं मस्त सगळं सुरू होतं कोण आलं मारायला इथ माहीत नाही.....

सगळे घरी पोहचले...... जो - तो आज निराश कारण, सगळ्यात जास्त मस्ती करणारी ती आपली कली आज कुठेतरी गडप झाली..... कोणाचीच बोलायची जास्त इच्छा नसते.... सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात.... सल्लू मात्र खूप उदास होऊन गार्डनमध्ये जाऊन बसतो..... ऊर्वी त्याच्या जवळ येते.....

ऊर्वी : "सल्लू....😟😟"

सल्लू : ".. उममम..😐😐"

ऊर्वी : "बस ना सल्लू.... भेटेल रे ती...."

तो पटकन तिला मिठी मारतो....... खूप रडतो.....

सल्लू : "यार.... तिने कोणाचं वाईट नाही केलं आज पर्यंत.... तीच्याबाबतीतच असं का घडतंय?😟😟"

ऊर्वी : "सचिन दादा आहेत ना ते लावतील शोध..... तू टेन्शन नको घेऊ यार.... तुच असा हरलास मग घरच्यांना कोण सांभाळणार.... कली गायप झाल्यामुळे एकतर सगळ्यांच्या हृदयाचे ठोके बंद पडलेत.... इतकी हसमुख मुलगी राव ती..... कोणाला तिचं वाईट व्हावं वाटत असेल.....😐"

सल्लू : "....😒😒😒😒"

ऊर्वी : "चल..... आराम कर.....🙂"

ती त्याला रूमपर्यंत सोडून स्वतः जाऊन झोपते..... इकडे जॉलीचा फोन रींग होतो..... ती फोन बघते तो अन् नोन नंबर असतो..... ती गॅलरीमध्ये जाऊन बोलते आणि खूप घाबरते.... लगेच लपून ती बाहेर पडते..... कारने जायला निघते.....🙆🙆

आता ही कुठे गेली असेल यार..... इथं आधीच टेन्शन कमी आहेत काय.... ही पण गेली......🥺

.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️