अमित च्या डोळ्या समोर एक भेष्ण खूप मोठा अपघात घडतो जेव्हा तो कामावरून घरी येत असताना .अमित ने एवढा मोठा अपघात कधीच पहिला नव्हता .अमित त्यात एक तर भीत्रा आणी हा अपघात त्याच्या डोळ्याने तो पाहत होता त्याचे हात पाय कफ्हय्ल लागले होते .अमित खूप घाबराला होता अमीत च शरीर पूर्ण पणे थंड पडले होते .क्षनात सगळी कडी रस्त्या वर शांतता पसरली होती .आजूबाजूला असणारे लोक अपघात जाला त्या ठेकणि मदती साठी धावले . अमित ने मात्र त्याचे हात पाय कपात होते म्हणून आपल्या खांद्यावर असलेले ऑफीस च्या ब्याग चा बेल्ट घट्ट धरला होता.सावकाश पावले टाकत अमित पण अपघाता च्या दिशेने गेला . लोकांच्या गर्दीतून मार्ग काडत अमित त्या अपघाताच्या ठिकाणी जवळ पोहचला .सर्व लोक आरडा ओरडा करत होते .एक प्रकारचा कल्लोळ मजला होता तेथे कोणी अम्बुलन्से ला फोन करत होत तर कोणी पोलीस ला .गर्दीतले मोजकेच लोक जखमी व मृत लौकनाला बाहेर काडत होते . बाकीचे मात्र नुसती बघायच्या भूमेकेत होते .त्यात अमित एक होता .ते जीव हेलव्नरे द्रुष्टी पाहत तो जास्त थांबू शकत नव्हता . अमित भेत्रा असल्यामुळे खूप घाम आला होता त्याने पँट च्या खीषत हात घालून रुमाल कडला व त्याच्या कपाळाला आलेला घाम पुसत अमित तेथून घरी जाण्या साठी मागे वळणार तोच त्याचे लक्ष त्याच्या समोर उभ्या असलेल्या एका व्यक्ती कडे गेले . ती वक्ती फार विचित्र होती . आणी ते व्यक्ती अमित कडे सारखी एक टक पाहत होती .अमित पासून ती व्यक्ती जवळ जवळ वीस पवलांनवर उभी होती . रागाने सावळी होती ती व्यक्ती साधारण पणे पस्तीस वर्षाची असावी .आणी त्या व्यक्ती ने एक अतिशय मळलेली पाढऱ्या रंगच शर्ट घातला होता .( जे आता राखाडी रंगाचे दिसत होते )आणी पँट छाया नावावरती एक पायजमा घातला होता जो त्याने कसा बसा एका काळ्या दौऱ्याने आपल्या कमरे भोवती गुंडाला होता .त्याचे केस काळे पांढरट होते आणी अगदी विस्कड्के होती . अमित कडे पाहता त्या व्यक्ती ने दात विचकूण हसण्याचा पर्यंत केला .तेव्हा त्याचे ते केड्लेले दात नजरेत पडले . अतिशय कट्टर भिकाऱ्या सारखा वाटत होता तो व्यक्ती वाटत होता आणी त्याच्या हातात एक वर्तमान पत्रा चा रोल होता .तो व्यक्ती हळूच अमित ला इशारा करून बोलवत होता .अमित ला ती व्यक्ती वेडी आहे असा भास जाला .अमित विचार करत होता आज अशा लोकांशी का सामना होतोय मजा ? आता हा ? मगाशी बस मधे बसलेला शेजारी तो माणूस ? अमित ने त्या व्यक्ती कडे दुर्लक्ष केले व तो घरी जाण्या साठी वळ तोय तेच ती व्यक्ती अमित च्या समोर येऊन काही सेंटीमीटर चे होते . अमित एकदम दचकला त्या वक्ती ला त्याच्या समोर पाहून .अमित दचकला ती वक्ती एव्ड्या कमी वेळेत एक्डे कशी आली याच विचार कार्य होता अमित आणी घाबरला हे होता थोडा .ती वक्ती अमित कडे पाहून पुनः दात विच्कुन हसत होता .त्या वेळेस त्या व्क्तीच्या सुकलेल्या ओठान पलिक्डेचे किडलेले काळसर दात नजरेस पडले .अमित ने त्याच्या कडे आचार्यांने पाहत त्यच्या बाजूने जाण्या चा पर्यन्त केला पण त्या वक्ती ने हात आडवा करून अमित चा मार्ग अडवले व त्या व्क्ती ने त्याच्या हातांत असलेला वर्तमान पत्र अमित च्या समोर धरला .सर एक मिनट हा एक नवा न्यूज़ पेपर आहे घ्या न प्लीज ?.... ती व्क्ती अमित समोर विनवणी करून बोलत होती . अमित ने नको आहे मला अस संगत वर्तमान पत्र असलेल्या त्या व्क्तीच्या हाताला झिड्कर ले व तो पुढे जाऊ लागला .सर ..सर ...सर ... प्लीज अतिशय उत्तम वर्तमान पत्र आहे सकाळ ,लोकमत ,पुढारी ला काय करता अस वर्तमान पत्र तुम्ही कधी ही वाचल नसेल .ती व्क्ती पुनः अमित चा मार्ग अडवून विनवणी करू लागली . अमित ने त्यच्या कडे दुर्लक्ष केले व पुढे चालू लागला . ती वक्ती तोंडातल्या तोंडात पुट पुटत होती .ती व्यक्ती तशीच उभी राहून अमित च्या पथ मोऱ्या अक्रूतिकडे पाहत बसला होता .त्या व्क्ती च्या चेहऱ्यावर आता रागीट हव भाव पसरले होते सर खरच चांगला वर्तमान पत्र आहे ए हो कालची काय आजची सुधा बातमी आहे या वर्तमान पत्रात .ती व्यक्ती ओरडून अमित ला सांगत होती . अमित हे ऐकताच जागीच थांबला ती वक्ती अमित जवळ येऊन त्यला त्या वर्तमानात पत्राचा पहिल पान उलगडून दाखव ते हे पहा सर आता या अपघाताची बातमी कीती जागरूक आहे हा वर्तमान पत्र अस म्हणत त्या वक्ती ने ती बातमी अमित ला दाखवली .अमित ती बातमी पाहून चाट पडला . अमित चे डोळे आचार्यांच्या भरत वीस्फर्ले आणी आंगवर शहारे आले .अगदी काही मीण्टण पूर्वी घडलेल्या त्या अपघाता ची बातमी त्या वर्तमान पत्रात फोटो सहित होती .' कालिदास मार्गावर भीषण अपघात एक दुचाकी स्वर गंभीर जखमी तर कार मधील तीघन्च मृट्यू ट्रक चालक फरार हे पाहून अमित चा जीव भीतीने आणी धक्य्याने जोर जोरात धड धड्य्ला लागला .अमित ने कसलाच विलंब न करता आपल्या घरा कडे पळ काढला . अहो सर ती व्क्ती अमित च्या मागे ओरडत होती . तेव्ड्यात त्या वक्तीला धक्का मारून हाकलून लावले .ए चल ये चल नीघ येतूण साले कोठून कोठून येऊन जातात .नाही नाही ....हे कसे काय होऊ शकते अशीच जुनी बातमी असेल ती पण मी तारीख पहिली ना ...आजची तारीख होती .आणी तो फोटो पण सेम अपघात सीन सारखाच होता
कदाचित मलाच भास जाला असेल असे शक्य नाही असे अनेक विचार करत अमित त्याच्या घरी पोहचतो घाईत च अमित ने कुलूप उघडले व स्वतःला घरात कोंडून लगेच आतमधून कडी लाऊन घेतली अमित खूप घाबरून गेला होता या सगळ्या प्रकरणी अमित ने टाय थोडा लूज केला व टाय ने चेहऱ्या वरील घाम पुसला .थोडे मन शांत जाल्या वर अमित ने आत जाऊन फ्रीज मधून थंड पाण्याची बाटली कड्ली व सोप्या वरती बसून गटा गट घासष्यत ओत्तूण घेतली .थोडे पाणी चेहऱ्या वर ओतले . आता अमित ला थोडे बरे वाटत होते निवांत सोप्या वरती पडला होता अमित .पंख्या च्या हवेत अमित ला त्याच्या चेहऱ्यावर गार असा सुख दायक ओलावा जाणवत होता त्यामुळे अमित सोप्या वरती तसाच थोडा वेळ पडून होता .पण अजून ही अमित घडले ल्या प्रकार बदल विचार करत होता .ऐत्क्यत दाराची बेल वाजली व अमित चमकलाच अमित ने आपल्या हातात असलेल्या घड्याळ पाहीले .सात वाजायला आले होते .कारण सहसा अमित chy दाराची बेल कुणी वाजवत नसे फक्त दूध वाला ते पण सकाळी आता तर संध्या काळ होती .या वेळेस कधी नव्हे ते कोण आले होते याचे अमित ला नवल वाटत होते अमित सोप्या वरून उठला दरवाजा च्या दिशेने जाऊ लागला .अमित ने हळूच अर्ध च दरवाजा उघडला .