Vartman patra - 1 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | वर्तमान पत्र .... भाग १

Featured Books
Categories
Share

वर्तमान पत्र .... भाग १

अलीकडे असा ऐक ही दिवस उगवत नाही की वर्तमान पत्रात काही न काही निमित्तने मुंबई च्या गर्दीचा उल्लेख नाही .काही काही लोकांच्या समोर तर मुंबई म्हंटल की त्या अंगावर काटा येतो . हुश करीत आणी माणसाच्या गर्दीला शिव्या शाप देत प्रत्येक मुंबईकर मुंबई मधे राहत असतो .मुंबई च्या गर्दी बदल ची चर्चा जेव्हडी गरजत असते तेव्डीच मुंबई मधे येणाऱ्या माणसांचे लोंढे सतत वाढत असतात .लोकानी आता मुंबई ला मुम्बपुरी केव्हा बॉम्बे अशी नाव दीले आहेत .थोडक्यात काय तर मुंबई म्हंटल की लोकांच्या डोळ्या समोर गर्दी च गर्दी येते तेथे धावणाऱ्या लोकल वेस्ट आणी कामाच्या गईत त्या मागे धावणारे लोक बरोबर ना ! आता तुमच्या मनात विचार येत असेल की आज ही मुंबई बदल का बोलते अवह्डे तर आज ची आपली कथा ही अमित सोबत जलेल्य प्रसंग बदल आहे .आपल्या कथे तील अमित हा मुंबई मधे राहत आहे . संध्याकाळ चे सात वाजले होती .मुंबई च्या रट्र्यवर लोकांची वर्दळ वाढली होती अर्थात गर्दी लोकांची वर्दळ हे मुंबई साठी काही नवीन नाही .पण संध्या काळाच्या सात च्या दरम्यान ऑफिस चे लोक घरी निघतात तर काही ऑफीस ला .तर काही कोठे गेले असतील तर घरी परत येत असतात .अमित पण ऑफिस वरून संध्या काळी सात वाजता परत येत असतो .ट्रेफिक खूप होत . आता ट्रेफिक म्हणाल की गाड्यांच्या हॉर्न वजातच असतात त्यात मुंबई मधील ट्राफिक म्हणजे जरा जास्तच .या ट्राफिक मधे अड्कलेक्य गाड्यांच्या हॉर्न च्या आवाजाने बस मधे खिडकीत डोके ठेऊन जौप्लेल्य अमित ची जोप मोड होते . नाईलाजाने अमित कसे बसे डोळे उघडतो व खिडकीतूंन बाहेर डोकावतो .बाहेर ऐका बाईक वर ऐक कॉलेज कपल चिकटून बसलेल अमित ला दिसले .बाइक थोडीशी पुढे गेली आणी अमित ची नजर त्या बाइक वर बसलेल्या मुलीच्या कामुक बांध्या कडे गेली .तो तीच्या कडे पाहताच राहिला कारण ती खूप सुंदर होती .सड्पातळ , गोरा रंग त्यावर रेड कलर चा ड्रेस लांब सड़क केस शन्बर डोळ्या पापणी न लावते तेच अमित ने जौपेत नकळत त्याच्या ओठावर आलेली लाळ हाताने पुसली . पुसता पुसता अमित च लक्ष शेजारी बसलेल्या माणसा कडे गेले .अमित च्या शेजारी एक वयस्कर माणूस बसला होता आणी तो अमित कडे एक टक पाहत होता .अमित चा स्वभाव शांत असल्याने त्याने त्या वयस्कर माणसा कडे दुर्लक्ष करत खिडकी तूंन बाहेरचे द्रुष्टी पाहणे पसंत केले .अमित चा स्टॉप जवळ येत होता म्हणून आपली ऑफीस ची ब्याग खांद्यावर घेत बस च्या दरवाज्यात जाऊन उभा राहिला . काही मीनटातच त्याचा स्टॉप आला .अमित बुश मधून खाली उतरला व आपल्या खांद्यावर असलेले ऑफीस ची ब्याग सावरत असताना त्याचा धक्का एका माणसाला लागला .
काय रे आंधळ्या दिसत नाही का ? त्या माणसाने रागात विचारले .सॉरी सॉरी बोलत अमित ने विनम्र पनाने त्या माणसाची माफ्फी मागितली .तसा तो माणूस डोळे दाखवत पुट पुटत पुढे त्याच्या रस्त्याला चालत निघून गेला .अमित ही आपल्या घरा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या मार्गी लागला .अमित शिंदे 29 वर्षाचा तरुण .अमित दिसायला देखणा होता , अतिशय शांत स्वभाव होता त्याचा .अमित ला ऐकट राहने आवडायचे त्यामुळे त्याला मित्र नव्ते तो स्वतःच त्याचा मित्र होता .आणी अमित ला आई वडील नसल्या मुळे तोच स्वतःचे आई वडील पण होता .थोडक्यात काय तर अमित हा एकलकोंडी होता जास्त कोणाच्या मिसळ नारा नव्हता .अमित मधे अतिशय भीत्रे पानाची व्रुत्ती होती .
अमित चे आई वडील वरून दोन वर्ष जाली होती .तो एकटाच घरी राहायचा .अमित च्या आई वडिलांचा दोन वर्षा पूर्वी खून जाला होता त्याच्या राहत्या घरी .आणी तेव्हा पासून अमित भीत्रा जाला होता .आई वडील गेल्या नंतर अमित ने कशी बशी आपली डिग्री पूर्ण केली व तो कायमचा मुंबई ला निघून आला .अमित ने मुंबई मधे एका नामांकित कंपनी मधे चांगला जॉब मिळवला होता .अमित ला कंपनी मधे देखील कुणी असे खास मित्र नव्ते .अमित ला ठाऊक होते की जास्त संवाद त्याचा कुणाशी नसल्या मुळे आणी कंपनी च्या लोकांन मधे न मिसल्या मुळे त्याची तक्रार केली जायची पण अमित कामात पर्फेक्ट असल्यामुळे सिनियर लोक पण त्याला काही बोलत नसत . सकाळी उठून घरातल व आपल आवरून जाणे कामावर जाणे आणी कामावरून घरी परत येऊन घर आवरने हा त्याचा नित्यकर्म होता .या दोन वर्षात म्हणजे जेव्हा पासून अमित चे आई वडील गेले त्याने बाहेर जाऊन एखादा सीनेमा केव्हा नाटक पाहण्याचा कार्यक्रम केला नव्हता .त्याच्या ऑफीस च्या सुट्टी च्या दिवशी पण अमित त्याच्या त्या भाड्या च्या घरात पडून असायचा .अमित च्या घरात त्याची एक मेव वस्तू म्हणजे त्याचा टी .व्ही .तोच त्याचा एकांत पणा दूर करायचा .कुणाशी फोन वरती बोलणे केव्हा शेजाऱ्यांशी बोलणे फारसे व्हायचे नाही कारण अमित ते आवडत नव्हते . अमित ला त्याच्या जीवनात कोणते ही टेन्शन नको होते कारण आई वडील गेल्या पासून कोणते ही टेन्शन सहन करण्या ची अमित ची ताकद नव्हती .अमित ला त्याचे आयुष्य एकांतात व सुरळीत जगायचे होते म्हणूनच त्याने आज पर्यंत कसलाच लोभ केला नव्हता .मग ते पैसे असू केव्हा गर्ल फ्रेंड असो .फ्रेंड तर त्याच्या साठी एक गूढ होते .या जन्मात तरी अमित ला त्याची गर्ल फ्रेंड असू शकते हे अशक्य वाटायचे . त्यामुळे आजपर्यंत अमित ची एक पण गर्ल फ्रेंड जाली नव्ते अर्थात त्याला मुलीन विषयी आकर्षण होते पण त्याच्या भीत्र्या स्वभाव मुळे कधी डरिण्ग जाली नाही .आणी तस ही अमित च्या ऑफीस मधल्या मुली त्याला अजिब मानाय च्या .अमित च्या ऑफीस च्या वार्षिक कार्यक्रमाच्या वेळी अमीत चा आजार पानाचा अर्ज ठरलेला असायचा .कारण वार्षिक कार्यक्रमाच्या दिवशी गेम्स , फन्नी चल्लन्गेस , ट्रीप , स्टेज वर सगळ्यांन समोर बोलणे असे सर्व कार्यक्रम असायचे आणी हे सगळे कार्यक्रम अमित च्या बीरग्त्ले नव्हते म्हणूण तो सुटी घ्यायचा .अश्या एकांत पानाच्या व एकप्रकारे दयनीय अशा अवस्थेत अमीत च आयुष्य सुरू होत .नो फेमिली .....नो फ्रेंड्स ......नो गर्ल फ्रेंड ....नो एंजाय्मेंट .......नो फन......नो एंड ट्रिल्ल .अमित बस मधून खाली उतरून आपल्या घरा कडे जायला निघाला होता .
घरी लवकर जाऊन अमित ला त्याची आवडते डाळ तडका व जीरा राइस बनवायचे होते .त्याचा विचार करत अमित घरी चाला होता रस्त्य्स्ने आणी तेव्ड्यत एक आवाज जाला .धड्डम .....धूम्म्म .....अमित च्या डोळ्या समोर एका बाईक आणी कार चा भीषण अपघात जाला होता .कार ने बाईक ला दीलेल्य धडके मुळे बाईक स्वर अलगद पुतळ्या सारखा एखाद्या रस्त्याच्या कडेला पडला त्याच्या बाईक चा तर पार चेन्दा मेन्दा जाला होता .त्याच वेळी त्या कारला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दीली व कार एखादी घेत्ण्यतली कार हवेत उडवी तशी ती कार हवेत घीर्क्या घेत उडाली .कारमध्ये बस्लेक्य माणसं एक्डेकडे उडाली .आणी हे सगळ अमित च्या डोळ्या समोर घडले .