Quotes by Vaishali S Kamble in Bitesapp read free

Vaishali S Kamble

Vaishali S Kamble Matrubharti Verified

@vaishalisanjaykamble6611
(208)

Good morning Dear Friends 😍🙏
story लिहितांना मी.... त्यावेळी माझ्या मते मी....
👇👇👇

सब्र करना सिखे क्योंकि........
सब्र के नतीजे बहुत खूबसूरत होते हैं ।।।

जिसे छूने से ज्यादा देखने में ही
सुकून मिलता है।
क्या यही प्रेम है...???

होते अजब नाते
वाटे स्नेहबंध
पण आता कळले
होते आभासी बंध
...
नियतीचे गणित
होते काहीसे वेगळे
काय करावे कळेना
कुठे जावे हे वळेना
...
कितीतरी मनात आले
काहीतरी राहून गेले
गंधीत वारे आलेले
ते ही होरपळले गेले
....
नाते ते ताऱ्याशी
पण होते दवांचे भास
वाटे फुलांची रास
जग जिवंत ते खास
....
अपेक्षांचे ओझे ते
गर्द गर्द होत गेले ते
जिव्हाळा कोरडा झाला
सप्तरंग ही पांढरा झाला
.
.©️✍️D.Vaishali

Read More

💗💓💗💓💗💓💗💓💗

धड़कन के कुछ उसूल होते है , जनाब
यह हर किसी के लिए तेज नहीं होती 😄

💗💓💗💓💗💓💗💓💗
©️✍️VSK

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

मोह जितना गहरा है....
जनाब, दर्द वहां उतना ही अधिक है....

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
VSK ©️✍️

.
.
.
.
.


आठवणींचा बंद कप्पा
लपलंय त्यात सजलेलं प्रेम
पण हृदयात अथांग निळाई
नवा सागर  खेळतोय गेम
...
बहरलेली चैत्र पालवी
हृदयी आठवणीत लपलेली
श्वासही झाला मंद धुंद
हळुवार मग ती दरवळली
.....
वसंतातला तो गुलमोहर
सजलेले प्रेम लपवतोय
तांबडा नारंगी झालाय बदामी
बदमाश ,नव्याने हृदय सजवतोय
....
बकुळ गहिवरला सुख वेचून
नव्याने हल्ली श्रावण जगतोय
सजवतोय वेडा नव्याने हृदय
ऊन-सावली संगे गुंतून रमतोय
....
लाजविले सर्वांना सोनचाफ्याने 
गंध अत्तराचाही वाटला जेमतेम
सैल अल्लड त्याची सोनेरी वीण
जसे नव्या हृदयाने सजलेले प्रेम
....
©️✍️VSK

Read More