The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
*?आपण शब्दांना* *स्पर्श करु शकत नाही.* *मात्र ,* *मनाला-* *स्पर्श करण्याची ताकद* *शब्दात असते....!!?
*?शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधी नावं ठेवायची नाहीत...?* *कारण,* *भाकरी आज शिळी आहे तिनं काल आपलं पोट भरलं होतं.....* *आणि चप्पल आज तुटली तिने काल आपल्याला आधार दिला होता...!!* *म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ति ही फार मोलाची आहे फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते.*
hi
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser