The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
रात्री नंतर पहाट क्षणात सारे बदलते सुर्याच्या कोवळ्या किराणांनी नव्या दिवसाची सुंदर सुरुवात होते -Payal
सांजवेळी तुझ्या आठवणी डोळ्यांसमोर येतात अलगद सारे क्षण मग मनाला वेडावून जातात -Payal
माझा धक्का लागुन तिची bag खाली पडली.... ती मी तिला उचलून दिली... ती bag घेत thnx म्हणाली ...... तिला पाहतांच अंगावर एक गोड शिरशिरी आली.... अगं thnx कशाला उगीच आणि तिला smile दिली ... ती पुढे जाऊन एका site ला उभी राहिली.... मी हि तिच्या शेजारी जाऊन उभा राहिलो .... कसं बोलू तिच्याशी याचा विचार करू लागलो .... शेवटी मनाशी ठरवून तिला विचारले .... नाव काय ...?ती खाली बघत म्हणाली निशा.... मनात म्हणाले nice name निशा... थोड्या वेळात दोघेही एकमेकांशी मनमोकळे बोलायला लागलो... गप्पांमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही .... तीची train केव्हा आली समजलंच नाही.... बोलता बोलता मी पत्ता दिला , परत भेटू म्हणाली .... ते ऐकून खूप भारी वाटलं.... मी हि तिला bye bye केले .... तिने हि हसत मला bye केले .... आणि मी घरी परतीच्या वाटेला निघालो .... पण मनातून मी खुप खुप खुश होतो.... थोड्या दिवसातच मी तिला पत्र लिहावे म्हटले .... माझ्या मनातले सगळे सांगावे ठरवले ... कागद पेन घेताच मन तिच्या आठवणीत हरवले .... मनामध्ये एक भारीवाली feeling आली... थोड्या दिवसात तिचे पत्र आले ...... ते हातात घेताच मन प्रसन्न झाले.... पत्र वाचायला सुरवात केली... पत्र वाचून डोळ्यात पाणी भरले .. तिने तिच्या जीवनाची आजपर्यंतची कहानी लिहली होती ... अशी गोष्ट जी मी कधी स्वप्नात हि विचार नव्हता केला ... तिने लिहले होते तिच्या आयुष्यातील सत्य .... तिचे लग्न झालाय तीन वर्षापूर्वी ... काळजाचा ठोका चुकला लग्न शब्द वाचण्यापूर्वी ... पुढे लिहले होते ................. तिचा नवरा आणि घरचे अपघातात गेले .... आपण भेटण्यापूर्वी माझा भूतकाळ तुला माहित असावा असे वाटले.... माझी कथा ऐकून तू भेटण्याचा विचार बदलशील ... माजी व्यथा ऐकून तु तुझी स्वप्ने तोडशील .. म्हणून उशीर झाला पत्राला .... वेळ लागला मनाला समजायला..... आणि पत्र वाचून मी सुन्न झालो ... एकाएकी मी खूप रडू लागलो.... पण..... मनात एक विचार विजेसारखा चमकला . अन् मनाला नवा मार्ग सापडला........ ती मुलगी असून एवढे सहन करतेय ... अन् आपण मुलगा असून आपल्या घरच्यांसाठी काहीच करत नाही.... जर आपल्याला तिला अन् आपल्या माणसाना सुखी ठेवायचे असेल तर .... मोठे झाले पाहिजे,नाव कमवले पाहिजे........ तिला आपली करण्यासाठी खुप मेहनत केली पाहिजे..... असे म्हणून आज मी एक जबाबदार मुलगा झालो....... हि तिचीच कमाल होती............. मला दिशा दिली तिने....... एखाद्या परीने जादूची कांडी फिरवावे ...... अन् आयुष्य बदलून जावे अगदी तसेच झाले .. अन् तिला भेटण्याचा निर्णय मी घेतला.......... माझा निरोप मी तिला पाठविला.... ती येणार ही मनाला आशा होती ....... तिच्या हि मनात मी काय बोलेल याची भीती होती......... अन् तो दिवस आला............ आज आमचे लग्न झाले...... अन् आज लग्नाची पहिली रात्र आहे.... आयुष्याच्या या वळणावर येऊन आम्ही थांबलो....... एकमेकांना एकटक बघत उभे राहिलो.......... तिने घट्ट येऊन मिठी मारली........ आणि ती train मधली परी माझी झाली.......... कायमची............. फक्त अन् फक्त माझी....😊
ये लफ्ज बड़े ही जालिम होते हैं कभी ये दिल में बस जाते हैं तो कभी कभी ये किसी को अंदर तक घायल कर जाते -Payal
लफ्जों में बयान नहीं कर सकते की मेरे लिये तुम क्या हो तुम्हारे दिल में धडकने धडकती होगी पर मेरे दिल में सिर्फ तुम धडकते हो -Payal
जो इंसान तुम्हे ये बोलेगा मुझे कभी मत छोड़ना लास्ट में वही तुम्हे छोड़ जाते है -Payal
यकीन वो हैं... जहाँ पुरी दुनियां का भरोसा उठ जाए वहाँ आपका भरोसा कायम रहें !! -Payal
लफ्ज खामोश हो तो खामोशियां भी शोर मचाने लगती हैं..!! -Payal
प्रेम किसी व्यक्ती से नहीं होता उस व्यक्ती की अच्छाई से होता है किसी की बातों से जब मन को खुशी मिलती है तब प्रेम होता है प्रेम सिर्फ शारीरिक नहीं होता वो तो पुरे मन से होता है किसी की परवाह करना आपके चेहरे पर मुस्कान लाता है जिस की खुशी के लिये दिल फरियाद करता है असल में प्रेम वही है...💞💫 -Payal
मेरी जिंदगी का सबसे खूबसूरत एहसास हो तुम.... जो कभी भुला नहीं सकती वो मिठी सी याद हो तुम.... नजरे हमेशा देखती है जिसे वो हसीं ख्वाब हो तुम.... लिखते रहे हम जिंदगी की किताब को उस आखिरी किताब का आखिरी पन्ना हो तुम.... -Payal
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser